Browsing Category

आपलं घरदार

मुंबईचा हा पाटील बाबा घराच्या दारात सोन्याचा ढीग वाळत घालायचा.

ब्रिटीशराज मध्ये असे अनेक अधिकारी होते ज्यांना भारतीय संस्कृतीबद्दल ,इथल्या माणसाबद्दल , इथल्या भाषेबद्दल उत्सुकता होती. ज्या देशावर राज्य करायसाठी ते सात समुद्र पार करून आले होते त्या अनोळखी देशात अनेक वर्ष काढल्यावर इथल्या मातीचा…
Read More...

महात्मा फुले ते वासुदेव बळवंत फडके अशा अनेकांना घडवणारे ‘क्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे’

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी एक गाव आहे त्याच नाव पेठ. लहूजी वस्ताद याचं हे मूळ गाव. लहूजीचां जन्म एका पराक्रमी मातंग कुटुंबात झाला. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना युद्धात केलेल्या कामगिरीबद्दल राउत ही पदवी देऊन…
Read More...

तो बंडखोर कवी होता विद्रोही लेखक होता त्याहूनही गोव्याच्या राजकारणातला वाघ होता.

विष्णू गेल्याची बातमी धडकली. 23 वर्षाची गाढ मैत्री संपली . कधी पणजीतल्या कुठल्याशा लहान बारमध्ये बसण्यासाठी त्यानं केलेला फोन, निसर्गाबाबत अधिक माहिती हवी असली की तो मला त्याच्या कार्यालयात बोलवायचा मी असेल त्या अवतारात हजर व्हायचो आणि…
Read More...

गड किल्ले बांधण्यास कधीपासून सुरवात झाली..?

आपल्या देशाच्या इतिहासात सर्वात जास्त महत्व कशाला असेल तर ते म्हणजे गड-किल्ले. याच गडांच्या तटबंदी, दरवाजे, बुरुज, या इतिहासाचे साक्षीदार आहेत. या गडकिल्ल्यांच्या प्रत्येक भागावरून उठलेल्या घोड्यांच्या टापांनी आपल्याला जाज्वल्य असा…
Read More...

नमस्कार मी आबा म्हणजेच आर. आर. पाटील.

आर.आर. आबांची आज पुण्यतिथी. आर.आर. आबांनी २०१० च्या सुमारास ब्लॉग लिहण्यास सुरवात केली. त्यांनी आपल्या ब्लॉगच्या सुरवातीस नमस्कार मी आबा म्हणजेच आर.आर. पाटील नावाचा ब्लॉग लिहला होता. तो ब्लॉग बोलभिडूच्या वाचकांसाठी. मी, आर आर ….. नमस्कार.…
Read More...

असा होता गांधीजींचा पाचवा मुलगा, “बजाज”.

महात्मा गांधीजी म्हणजे अनेकांना न उलगडलेलं कोड. हातात काठी आणि अंगावर फक्त पंचा अशा वेशातला हा माणूस जगातल्या सर्वशक्तीशाली ब्रिटीश साम्राज्याला आव्हान देत होता. हातात कोणत शस्त्र न घेता ही लढाई लढत होता. अहिंसा सत्याग्रह उपोषण हे त्यांचे…
Read More...

ती नसती तर हा बाबा आमटे आज जसा आहे तसा असूच शकला नसता. 

२००० सालचा जानेवारी महिना. राष्ट्रपती भवनात आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्काराचा कार्यक्रम सुरु होता. त्यावर्षीचा पुरस्कार कुष्ठरोग्यांच्यासाठी आपल आयुष्य अर्पण केलेले कर्मयोगी बाबा आमटे यांना जाहीर झाला होता. गांधीजींच्या नावाने दिला…
Read More...

अहमदनगरची तत्वशुन्य राजकारणाच्या दिशेने होत चाललेली वाटचाल…!

वैभवसंपन्न आणि ऐतिहासिक अहमदनगर शहराची ओळख सर्वत्र आहे. एकेकाळी सहकार चळवळ, मोठी बाजारपेठ, समृध्द शेती, कला, क्रिडा, सांस्कृतिक शैक्षणिक आदींचा वारसा लाभलेलं शहर म्हणून सर्वत्र अहमदनगरचा नावलौकिक होता आहे. अहमदनगरचे कारभारपण अनेक अनुभवी,…
Read More...

गाडगेबाबांना म्हणावं लागलं होतं, पोटावर मारू नका..

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणारी रयत शिक्षण संस्था आपल्याला माहितीच आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीत या संस्थेचा मोठा वाटा आहे. रयत ज्या जडण- घडणीसाठी अनेक नेते अविरतपणे झगडले आहेत. रात्रीचा दिवस करून हि संस्था उभी करण्यात आली आहे.…
Read More...

पैशांच्या श्रीमंतीत जगात आठ नंबर तर मनाच्या श्रीमंतीत जगात एक नंबरला असणारा राजा.

आपल्या देशात अनेक संस्थाने आहेत तसेच त्यांचे अनेक राजे देखील होऊन गेले. या पैकी काही राजांची नावे मात्र इतिहासात कायम स्वरूपी अजरामर झाले. युद्धात पराक्रम गाजवतो तोच श्रेष्ठ राजा असतो असे नाही तर अनेकदा आपल्या रयतेला सुखाचे आयुष्य भेटावे या…
Read More...