Browsing Category

आपलं घरदार

हसत हसत फासावर गेलेला सिंध प्रांताचा भगतसिंग : हेमू कलानी.

पारतंत्र्याच्या साखळदंडात भारतमातेला ब्रिटिशांनी जखडून ठेवलं होत. तिला यातून बाहेर कसं काढायचं हाच ध्यास तेव्हा काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाच्या मनात होता. ब्रिटिशाना भारतातून हुसकावून लावण्यासाठी भारतातल्या असंख्य वीरांनी…
Read More...

झोप नाहीतर मराठा येतील. बंगालमधली हि मराठ्यांची दहशत रघुजीराजे भोसले यांच्यामुळे झाली होती.

रघुजीराजे भोसले नागपूरकर. मुळचे सातारा जिल्ह्यातल्या देवूरचे हे भोसले घराणे. यांचे आजोबा शिवाजी महाराजांच्या सैन्यात लढले होते. अगोदर पासूनचे शूर योद्ध्यांचे हे घराणे. पेशव्यांच्या काळात त्यांना मोठी लष्करी पदे आणि बेरार येथील चौथाईचा…
Read More...

महाराष्ट्राच्या मातीत “फॉरेनचा नांगर” फिरवणारे, अप्पासाहेब पवार.

महाराष्ट्राच्या भूमीत जिजाऊंनी बाळ शिवबाच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यानंतरचा इतिहास हा कोणाला सांगावा लागत नाही. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला येणारा प्रत्येकजण शिवरायांचा तो जाज्वल इतिहास घेवून जन्माला येतो देखील, आणि तसाच जगतो…
Read More...

मी चार वर्ष MPSC त झटलो, आज माझ्या कंपनीचा टर्नओव्हर महिन्याला दहा लाखांचा आहे..!! 

दिपक सिसाळ या तरुणाने सांगितलेली त्याची गोष्ट, तो MPSC करत होता. पुण्यात राहिला. लायब्ररी लावली अभ्यास केला. एका टप्यावर निर्णय घेतला आणि बाहेर पडला, पुढे काय झालं ते त्याच्याच शब्दात. आई वडिलांनी त्यांची जबाबदारी पार पाडत असताना कधीच…
Read More...

असा झाला होता छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक.

 सन १६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अबे कॅरे म्हणतो, "हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज…
Read More...

कापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..

मुंबईतील कामगार वर्ग त्यांना ‘डॉक्टर साहेब’ म्हणून बोलवायचा. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या त्यांचं घाटकोपर परिसरातील पंतनगर येथे त्याचं क्लिनिक होतं. जिथं ते कामगारांवर उपचार करायचे. अनेकवेळा तर गोर-गरीब कामगारांवर मोफतच उपचार करायचे.…
Read More...

त्या दिवशी कुस्ती बघायला गेलेला पैलवान, भारतासाठीच पहिल कांस्य पदक घेवुन आला.

खाशाबा जाधव. स्वतंत्र भारताला पहिल वैयक्तिक पदक मिळवून देणारे पहिलवान. १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धांमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर भारताला कुस्तीत पदक मिळवण्यासाठी २०१२ साल उजडावं लागलं. तब्बल ५६…
Read More...

स्वत:ची ग्रामपंचायत नसणाऱ्या महाराष्ट्रातल्या गावात भरतं, “एक दिवसाच साहित्य संमेलन”.

महाराष्ट्रात एक साहित्य संमेलन भरते. त्या साहित्य संमेलनाच हे ७६ वे वर्ष. संमेलनाची वेगळी ओळख सांगायची झाली तर या संमेलनामध्ये आजपर्यन्त एकदाही वाद झाला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक म्हणजे भल्याभल्या…
Read More...

मुख्यमंत्री पद गेल्यावर ते म्हणाले, “माझ्या नावाच्या मागे कायमचं माजी मुख्यमंत्री तरी लागलं…

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...

बुढीचा चिवडा खाण्यासाठी मुख्यमंत्रीही रांगेत यायचे…

साहित्य संमेलनामुळे यवतमाळ सर्वांनाच माहिती झालं असेल अशी आशा व्यक्त करतो.  कुंडलकरही झोपेत यवतमाळ कुठे आहे विचारलं तर सांगतील आत्ता अचूक उत्तर देवू शकतात. साहित्य संमेलनामुळे इतर गोष्टीत काय बदल झाला हे आज सांगण अवघड असलं तरी “यवतमाळ”…
Read More...