Browsing Category

आपलं घरदार

गेल्या शंभर वर्षात अस धरण बांधणं कुणाच्या बापाला जमलेलं नाही

पावसाळा सुरू झाला की कोल्हापुरात शेतीच्‍या कामांना वेग येतो तसाच मिरगी म्हाईचाही हंगाम सुरू होतो. गावोगावी बोकड, बकरी, कोंबड्यांचे बळी दिले जातात. पीकपाणी चांगलं होवू दे, असं ग्रामदैवताला गार्‍हाणं घातलं जातं. कोल्हापूर शहरात तर आषाढात…
Read More...

मेजर शैतानसिंह यांनी 1200 चिनी जवानांना यमसदनी धाडलं होतं

१८ नोव्हेंबर १९६२, पहाटेची वेळ. जवळपास 17 हजार फूट उंचीवर असलेल्या लड्डाख जवळच्या रेजांग मध्ये हाडे गार करणारे भयाण थंड वारे वहात होते.अशा या थंडीत भारतीय सैन्यदलाच्या १३ व्या कुमाऊं बटालियनचे १२० वीर जवान चीनच्या सीमा रेषेचे रक्षण…
Read More...

देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी एका स्वातंत्र्यसैनिकाने अशोक लिलँडची निर्मिती केली

गोष्ट आहे स्वातंत्र्यप्राप्ती नंतरची. गेली दीडशे वर्ष भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. या गुलामगिरीच्या काळात भारतात कोणतेही उद्योगधंदे उभे राहू शकले नाहीत.इंग्लंडमधील आयातीवरच भारतीयांनी अवलंबून राहावे हीच ब्रिटिशांची नीती होती.…
Read More...

मराठा संस्थांनचा वारसा असणारे ‘मुधोळ हाऊंड’ भारतीय लष्करात पराक्रम गाजवत आहेत.

कुत्रे पाळणे एकेकाळची गरज होती, मळ्यात, शेतात किंवा घराची राखण करण्यासाठी कुत्रे पाळले जायचे. पण आता ती हौस झाली आहे.पूर्वी ही हौस फक्त राजे महाराजांना परवडायची. शिकारी साठी किंवा अनेकदा फक्त छंद म्हणून परदेशातुन महागडी कुत्री मागवली…
Read More...

त्या दोन घटना ज्यामुळे अण्णा हजारेंनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

किसन बाबुराव हजारे उर्फ जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९४० साली अहमदनगरमधील भिंगार या गावी झाला. अण्णांचे आजोबा लष्करात होते. त्यांची नियुक्ती भिंगार या गावी झाली होती. अण्णांचे वडील भिंगार येथे आयुर्वेदिक आश्रम फार्मसी…
Read More...

म्हणून बाळासाहेबांनी आपल्या पुतण्याचं दुसरं नामकरण केलं, “राज ठाकरे”

श्रीकांत ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे लहान बंधू. दोघांच्या व्यक्तिमत्वात जमीन अस्मानाचा फरक होता. घरात प्रबोधनकार ठाकरेंच्या जाज्वल्य विचारसरणीचा वारसा. बाळासाहेब कडाडती तोफ तर श्रीकांत ठाकरे एक श्रवणीय गझल बाळासाहेबांच्या प्रमाणे…
Read More...

एसटी स्टँडवर मिळणाऱ्या यळगुड दुधाने गेल्या ५० वर्षात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय.

नव्वदच्या दशकात सांगली कोल्हापूरकडचे लोक पाव्हन्यांच्याकडे निघाले की एसटी स्टँडवरच्या दुकानात ब्रेड घेतला जायचा.निळ्या कागदात गुंडाळलेला तो चेरी वाला गोड ब्रेड, दुधाची घागर तोंडाला लावून पिणाऱ्या हनुमानाच चित्र आजही डोळ्यासमोर उभं…
Read More...

दुष्काळी भागाला पाणी मिळवण्यासाठी पहिल्यांदा मिळालेली मंत्रीपदाची खुर्ची पणाला लावली होती.

ते साल होतं १९८३ चं.वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहू लागले. राज्याची धुरा हाती आल्यानंतर अनेक नवीन शिलेदारांच्या हाती जबाबदारी देण्याचं काम वसंतदादांनी केलं.दादांच्या या नव्या दमाच्या टिममधलं एक नाव होतं ते…
Read More...

मराठ्यांनी तलवार गाजवली म्हणून आजही पुरीच्या जगन्नाथाची रथयात्रा धडाक्यात साजरी होते

सध्या ओरिसामध्ये जगन्नाथपुरीची रथयात्रा सुरू आहे. ही यात्रा इतकी प्रचंड असते की तिची तुलना फक्त पंढरपूरच्या वारीशी करता येईल. लाखो लोक या निमित्ताने पुरीमध्ये येतात.यावर्षी कोरोनामुळे सर्वसामान्यांना या यात्रेत सहभागी होता येत नाही आहे…
Read More...

या नेत्याच्या नियोजनबद्ध कारवायांमुळे पवारांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं

शरद पवारांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. पवारांनी कॉंग्रेस का सोडली?असा प्रश्न विचारला असता हमखास उत्तर मिळतं ते म्हणजे पवारांना सोनिया गांधी विदेशी असल्याने त्याचं नेतृत्त्व मान्य नव्हतं.काही अंशी ही…
Read More...