Browsing Category

इलेक्शन

Election

काका पुतण्या एकत्र येणार म्हणता म्हणता कहाणी में नवीन ट्विस्ट आलाय

महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी इतिहासकाळापासून भाऊबंदकीचा वाद आहे. पेशवाईच्या काळात तर काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. ‘काका, मला वाचवा’ म्हणून पळत येणा-या नारायणराव पेशवाने राघोबादादाला घातलेली हाक आजही राजकारणात दिली जाते.…
Read More...

भाजप नेत्याला निवडणुकीत फक्त एकच मत मिळालं आणि नेटवर राडा सुरु झालाय…

आपल्या देशात कुठं ना कुठं इलेक्शनचा माहोल असतोच. बरं भारतातली इलेक्शन काय निवांत होत नाहीत. या उमेदवारानी त्याला पाडला, त्या उमेदवारानी असं इलेक्शन मारलं, मार्जिन इतकं, सीट थोडक्यात गेलं असे अनेक विषय असतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक…
Read More...

अकोल्यातील सत्ता वंचित जाऊ देत नाही? नेमकं काय कारण आहे…

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ५० टक्क्याहून अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने राज्यातील ५ जिल्ह्यातील निवडणुका रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावला होता. त्यामुळे ८५ जागांवर नुकत्याच निवडणुका घेण्यात आल्या…
Read More...

जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये घराणेशाहीच्या भावी पिढ्यांचा निकाल काय लागला?

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपल्या आपल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांच साम्राज्य निर्माण झालं आहे. आता हे साम्राज्य अबाधित राखण्यासाठी यांची नवी पिढी राजकारणात यायला पाहिजे. त्याची पहिली…
Read More...

ही साधी पोटनिवडणूक नाही तर ममता दिदींच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झालाय..

बंगालच्या राजकारणावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जवळजवळ ३४ वर्षांचे राजवट संपुष्टात आणून ममता बॅनर्जी यांनी मोठी मजल मारली हे तर आपण पाहिलंच आहे. याशिवाय त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीही आहेत. रेल्वे मंत्री असताना त्यांनी…
Read More...

पहिल्यांदा युती नेत्यांनी नाही तर कार्यकर्त्यांनी घडवून आणली होती..

शिवसेना आणि भाजप. खरे तर समविचारी पक्ष. जवळपास पंचवीस वर्षे त्यांची युती गाजली. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या युतीचा शेवट २०१९ साली झाला. एवढी वर्षे चाललेली त्यांची भावकी मुख्यमंत्रीपदावरून तुटली आणि आता एकदम…
Read More...

वाजपेयी स्वतःच म्हणाले, “मला मत देऊ नका, माझ्या विरोधकाला प्रचंड मतांनी विजयी करा.”

एक काळ होता जेव्हा राजकारणात कटुता नव्हती. संसदेच्या सभागृहात लढाया व्हायच्या, पण  त्या फक्त शब्दांच्या. वैयक्तिक शत्रुत्वाला राजकारणात जागा नव्हती. भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु…
Read More...

रासपचा इतिहास वाचला तर तुम्ही पण म्हणाल, “जानकर साहेब एकदिवस पंतप्रधान होतील.”

साल १९९० या वर्षी बारामती तालुक्यातल्या एका इंजिनियर तरुणाने यशवंत सेनेची स्थापना केली. तरुणाच मत होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची संख्या असून धनगर समाजाच्या भल्यासाठी झोकून देईल असा नेता समाजात नाही. आजवर संसदेत धनगर व्यक्ती…
Read More...

पवारांची राष्ट्रवादी केरळमध्ये दोन आमदार निवडून आणते, हे कस काय ?

काल पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी, तामिळनाडू द्रमुक, आसाम आणि पुदुच्चेरी भाजपने जिंकला. तर केरळ वर पुन्हा डाव्यांचं वर्चस्व राहिलं. पिनराई विजयनच पुन्हा मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात…
Read More...