Browsing Category

इलेक्शन

Election

अन् पोस्टाने आलेल्या ८६ मतांनी पतंगराव कदमांचा पराभव झाला.

पलूस कडेगाव मतदारसंघास 2009 च्या अगोदर भिलवडी वांगी हे नाव होते. या मतदारसंघातून 1985 पासून 1995 आणि नंतर संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता 2014 च्या निवडणुकीपर्यंत पतंगराव कदम विजयी झाले. सहा वेळा विजयी…
Read More...

ते पण बाहेरून आले आणि पुण्याचे लाडके झाले..

सध्या पुण्यात एकच चर्चा आहे, भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना कोथरूड मधून तिकीट दिले हे योग्य की अयोग्य. काहीजण म्हणतात की, पुण्यामध्ये आम्हाला स्थानिक उमेदवार हवा. आता स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार हे…
Read More...

आम्ही पुण्याचे ब्राह्मण अँग्री !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री कोल्हापूरचे चंद्रकांत दादा पाटील या विधानसभा निवडणुकीत उतरत आहेत. पण यासाठी त्यांनी कोल्हापूर नाही तर पुण्याच्या कोथरूडचा मतदारसंघ निवडला. मागच्या वेळी विक्रमी मतांनी निवडून आलेल्या मेधाताई…
Read More...

एका पत्रकारामुळे मनसे आणि भाजपची संभाव्य युती फसली होती. 

२०१४ च्या इलेक्शनचा पुर्वार्ध. मोदी प्रचारप्रमुख झाले होते. पंतप्रधान पदाचे तेच उमेदवार होते. देशात मोदींची लाट होती. मोदींच्या नेतृत्वात आत्ता केंद्रात भाजप सत्तेत येईल याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यात सेना भाजप युतीत होते. हि युती…
Read More...

आघाडी सरकारने राज्य निवडणुक आयोगाच्या आयुक्तांना दोन दिवस जेलमध्ये डांबल होतं.

मार्च २००८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली घटना. तेव्हा राज्याच्या निवडणुक आयोगाच्या आयुक्तपदी श्री. नंदलाल कार्यरत होते. नंदलाल यांची ख्याती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधींचा सहभाग असणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांची त्यांनी…
Read More...

आचारसंहिता लागली म्हणजे आजपासून काय करायचं आणि काय नाही?

गावातले सगळे बॅनर उतरवायचं काम चालू झालय. काढता येत नाही ते झाकायचं काम चालुय. इतक्यात गावतलं एक पोरग आलं आणि त्यान सांगितल हनुमानाच्या मंदिरातल्या भूमिपूजनाचा मुहूर्त रद्द झाला. तात्या लपून छपून वाटप कसा करायचा या विचारात होते?  चौकातल्या…
Read More...

११ मतांनी आमचा उमेदवार पडला अन् रात्री ११ वाजता हळुच गुलाल धुतला…

बोलभिडूने आव्हान केलं. तुमच्या निवडणुकीचे किस्से तुम्ही सांगा. त्याच कारण एकच सत्ताधारी असो कि विरोधक. निवडणुका हा एक उत्सव असतो. भांडण, कुरघोड्या हे कायमच. यात गमतीजमती, गाजलेली भाषण, एका क्षणात फिरलेलं वारं अशा खूप गोष्टी असतात. तुम्ही पण…
Read More...

दिपाली भोसलेची दिपाली सय्यद झाली.

महाराष्ट्राच्या राजकारणात एका अभिनेत्रीच नाव सध्या गाजतंय. उर्मिला मातोंडकर नाही. नाही नाही म्हणत त्या गेल्या बाहेर कधीच. पण एक अभिनेत्री आहे जी मोठमोठ्या नेत्यांशी पंगा घेत आहे. नाव दिपाली सय्यद. मध्यंतरी जेव्हा दक्षिण महाराष्ट्राला…
Read More...

रासपचा इतिहास वाचला तर तुम्ही पण म्हणाल, “जानकर साहेब एकदिवस पंतप्रधान होतील.”

साल १९९० या वर्षी बारामती तालुक्यातल्या एका इंजिनियर तरुणाने यशवंत सेनेची स्थापना केली. तरुणाच मत होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची संख्या असून धनगर समाजाच्या भल्यासाठी झोकून देईल असा नेता समाजात नाही. आजवर संसदेत धनगर व्यक्ती…
Read More...

या इलेक्शनमुळे बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार गेला….

सध्या महाराष्ट्रात जोरात इलेक्शनचं वातावरण जोर धरू लागलय. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा कित्येक निवडणुका गाजल्या आहेत. फक्त राज्यपातळीवरच नाही तर अगदी एखाद्या मतदारसंघातली निवडून देखील देशाच्या पातळीवर चर्चेला आल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत.…
Read More...