Browsing Category

इलेक्शन

Election

रिसॉर्ट पॉलिटिक्स म्हणलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे डी.के.शिवकुमार…!!!

राज्यसभेची निवडणूक आली आणि सोबत 'घोडेबाजार' हा शब्द देखील ऐकायची सवय लागली.. जवळपास २४ वर्षानंतर महाराष्ट्रात राज्यसभेसाठी निवडणूका होतायत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना चांगलाच रंगणार आहे. नेमका कुणाचा गेम होईल अन कुणाची बाजी…
Read More...

कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार म्हणजे, निवडणूकीआधीच कॉंग्रेसचा गेम झालाय?

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सद्या राज्यसभा निवडणुकीची लगबग चालू आहे. प्रत्येक पक्षांनी आप-आपले उमेदवार जाहीर केले. मात्र यात काँग्रेसने जाहीर केलेली त्यांच्या १० उमेदवारांची लिस्ट बघून कॉंग्रेसमधलेही आणि कॉंग्रेसबाहेरचेही सगळेच…
Read More...

‘आदिवासी’ राष्ट्रपती बनवणं म्हणजे BJP ‘या’ राज्यांच्या निवडणुकांचं प्लॅनिंग…

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यासाठी भाजपची बैठक पार पडली. पंतप्रधान मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन…
Read More...

“मिशन मराठवाडा” आखलंय, खरं मराठवाड्यात शिवसेनेची ताकद किती आहे..?

तब्येतीच्या कारणास्तव गेली एक वर्ष शांत असलेले मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक झाल्याचे दिसून येतेय... "माझी मणक्याची शस्त्रक्रिया मी तुमच्यासाठी केली आहे, आता बस झालं, मी घराबाहेर पडणार आणि सगळा महाराष्ट्र…
Read More...

४ हजार २२० वेळेस अटक झालेला पक्षाचा कार्यकर्ता आता राज्यसभेचा खासदार बनणार आहे

कोण म्हणतं कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलण्यासाठीच असतात ? असे कितीतरी कार्यकर्ते आहेत जे तळमळीने पक्षासाठी काम करतात आणि त्याचं फळही त्यांना कधीना कधी मिळतंच मिळतं..याचं उदाहरण म्हणजे जनता दलाचे कार्यकर्ते अनिल हेगडे ! जेडीयूचे खासदार…
Read More...

देशात कॉंग्रेसचा पराभव जसा सवयीचा झालाय तसच कोल्हापुरात बंटींचा विजय सवयीचा झालाय

देशातल्या कुठल्याही राज्यात कुठलीपण निवडणूक असो. या निवडणूकीनंतर बातमी ठरलेली असते. ती म्हणजे कॉंग्रेसचा दारुण पराभव. २०१४ नंतर देशातल्या प्रत्येक निवडणूकीत हे चित्र ठरलेल असतय. मोदींच्या लाटेतून कॉंग्रेसला अजून सावरता आलेलं नाही… …
Read More...

एका पत्रकारामुळे ८ वर्षांपूर्वी मनसे आणि भाजपची संभाव्य युती फसली होती… 

मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज ठाकरेंच भाषण झालं. या भाषणात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. हिंदूत्वाचा नारा दिला. हे करत असताना त्यांनी भाजपला सॉफ्ट कॉर्नर दिला. ही पार्श्वभूमी ताजी असतानाच…
Read More...

आमदारही नसणाऱ्या दानिश अन्सारी यांना योगींनी मंत्रिमंडळात घेण्याचं कारण म्हणजे…

मै आदित्यनाथ योगी ईश्वर की शपथ लेता हूं.... असं म्हणत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले योगी आदित्यनाथ यांचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला आणि चर्चा सुरु झाली ती म्हणजे योगी यांच्या मंत्रमंडळाची... योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात…
Read More...

राज्यात मध्यावधी निवडणूका लागू शकतात का?

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात का ?  या प्रश्नावर आपण येऊन पोहोचलोय कारण त्या मागची क्रोनॉलॉजी समजून घ्यायलाच लागेल.. मग यामागची क्रोनॉलजी काय आहे? ५ राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि भाजपने ४ राज्यात दणदणीत विजय मिळवला.…
Read More...