Browsing Category

इलेक्शन

Election

२०२४ मध्ये पंतप्रधान पदासाठी मोदींना टक्कर देणाऱ्यांमध्ये ही नावं असणार

इथून पुढे मोदी नकोत रे बाबा, असं जर कुणी म्हणलंच तर त्यावर एक प्रतीप्रश्न ठरलेलाच असतो तो म्हणजे, मोदींना पर्याय कोण ? त्यावरच आज बोलूया... २०१४ च्या निवडणूक असो किंव्हा २०१९ च्या निवडणूक असोत दोन्ही वेळेस बहुमताने भाजप सत्तेवर आणि…
Read More...

म्हणून योगींच्या विजयात ‘बुलडोझर’ चा रोल जास्त महत्वाचा आहे

देशातल्या राजकीय निवडणुकांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की,  प्रत्येक निवडणुका काही ना काही तरी रंजक आठवणी सोडून जातात. आताचं बोलायचं तर ५ राज्यांच्या निवडणूका पार पडल्या आणि निकाल लागला.  उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड…
Read More...

युपीच्या निकालानंतर उठलेला प्रश्न, मायावतींच काय झालं..?

जवळपास ४०-४५ वर्षांपूर्वी जब्बार पटेलांचा के पिक्चर आला होता. श्रीराम लागू आणि निळू फुले या दोन दिग्गजांची प्रमुख भूमिका असलेला त्या अजरामर कलाकृतीचं नाव होतं 'सामना'.  'सामना' मधला  अतिशय चित्तवेधक आणि लोकांच्या तोंडात आजही बसलेला एक…
Read More...

पराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…?

निवडणुकांचं बिगुल वाजलं की प्रचाराचा आणि मतदानाचा एकच धुराळा उडतो. एका एका मतासाठी नेत्यांच्या नवनवीन रणनीती आपण बघतो. मात्र कोणताही पक्ष, जेव्हा केव्हा त्यांना अपेक्षा असलेल्या मतांचे आकडे खाली यायला लागले, की लगेच त्यांची अवस्था परीक्षेला…
Read More...

बाळासाहेब म्हणायचे मुंबई काय धर्मशाळा लागून गेली काय? कुणीही येतं अन सेटल होतं

महाविकास आघाडीची स्थापना झाली तशी राजकीय वादळांना आमंत्रण मिळालं. भाजपला थेट नकार देत शिवसेनेने युती तोडली तर अजित पवारांनी भाजपला गुलीगत धोका देत आघाडी सरकार स्थापन केले. आणि राज्यात ईडीचे एपिसोड सुरु झाले. सद्या देखील तेच चालूये, काल…
Read More...

स्वतःला स्वीट आतंकवादी म्हणवणारे केजरीवाल खलिस्तानचं समर्थन करतायेत का ?

उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या कि, जिन्ना हा वादग्रस्त टॉपिक बिळातून उंदीर बाहेर निघावा तसंच काहीसं आता पंजाबच्या निवडणुकांमध्ये मध्ये झालं आहे...आत्ता पंजाब मध्ये खलिस्तानचा मुद्दा प्रचंड प्रमाणात गाजतोय ..आणि यात तशी अनेक नाव घेता येतील…
Read More...

एमआयएम, आप नंतर आता मायावतींवर भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप होतोय

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याला साजेशी अशीच या निवडणुकीची तयारी होती. आता वरकरणी जरी समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मेन फाइट दिसत असली तरी आमचाच…
Read More...

भारताच्या पहिल्या निवडणूकीत मतपेट्या पोहोचवण्यासाठी रोप वेचा वापर करण्यात आलेला

सध्या देशात मुद्दा गाजतोय तो वन नेशन वन इलेक्शनचा. केंद्र सरकारनं बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार का ? आणि झाल्याच तर अंलबजावणी कशी होणार ?…
Read More...

सत्ता येणार नाही म्हणून या माजी मुख्यमंत्र्यांनी प्रचाराकडे पाठ दाखवली ?

सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका लागल्यात. यात उत्तराखंड मध्ये भाजपला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतोय. आता याचं कारण म्हणजे पुष्कर सिंह धामी. म्हणजे उत्तराखंड मध्ये झालंय असं की, धामी सोडले तर भाजपचे किमान अर्धा डझन माजी…
Read More...