Browsing Category

इलेक्शन

Election

मायावतींचा पक्ष जाहीरनामाच प्रसिद्ध करत नाही कारण यांचा पॅटर्नच वेगळाय

युपीच्या निवडणूका जवळ आल्या आणि सर्व राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेशाचं विकासाचं मॉडेल समोर ठेवत आश्वासनांच्या ओझ्याने भरलेले त्यांचे आकर्षक जाहीरनामे प्रसिद्ध केले.... भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, काँग्रेस, आप ने देखील…
Read More...

आश्वासनांच्या ओझ्याने भरलेले पक्षांचे जाहीरनामे युपीच्या निवडणुकीमध्ये काय जादू करणार

भारतीय जनता पक्षाने आजच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला 'लोककल्याण संकल्प पत्र २०२२' असे नाव दिले आहे. माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री…
Read More...

योगी म्हणतायत सत्तेत आलो तर लसीसारखंच महिन्यातून दोन वेळा फ्री राशन देईन

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष नवनवीन घोषणा करत आहेत. अन्न,वस्त्र,निवारा सगळंच फ्री देऊ म्हणतायत. सध्यातरी अन्नावरच बोलू. अन्नासाठी दाही दिशा वणवण करणाऱ्या यूपीतल्या नागरिकांना आता जेवणाचं…
Read More...

कांशीराम यांचे शिष्य आजही उत्तरप्रदेशच्या राजकारणात दबदबा राखून आहेत

“जिसकी जितनी संख्या भरी, उसकी उतनी हिसेदारी'' असं स्लोगन देत कांशीराम यांनी दलित तरुणांची आख्खी पिढी राजकारणात उभी केली. कांशीराम यांनी बामसेफच्या माध्यमातून उभारलेल्या नेटवर्कमुळे सत्तेतला आपला वाटा मागण्यासाठी दलित समाजानं मोठा संघर्ष…
Read More...

हितेंद्र ठाकूरांना हरवण्यासाठी स्वतः विजय तेंडुलकर वसईत मुक्काम ठोकून होते…

प्रसिद्ध माणसांभोवती अनेक वलयं असतात. ताकदीची, संशयांची, आरोपांची आणि आणखीही बरीच. सगळ्या राज्यात गाजलेलं असंच एक नाव म्हणजे, हितेंद्र ठाकूर. वसई-विरार आणि पालघर या पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांचं एकहाती वर्चस्व आहे, असं म्हणलं तरी वावगं…
Read More...

एकेकाळी ‘बाहुबली’ देवाचं नावं होतं, पण राजकारणात त्याची दहशत निर्माण झाली

मागच्या काही वर्षात उत्तरप्रदेश निवडणुकीचा विषय निघाल्यावर एक प्रश्न विचारण्यात येतो. यंदा किती बाहुबली नेते निवडणूक लढविणार आहेत. उत्तरप्रदेश, बिहार आदी राज्यात बाहुबली नेत्याचा बोलबाला असतो.  बाहुबली हा शब्द धार्मिक बाबींशी जोडण्यात येत…
Read More...

यूपीत निवडणूक लढवायला भाजपच्या सहयोगी पक्षाला उमेदवार सुद्धा मिळेनात !

सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा मोठा गाजावाजा सुरुय. त्यात आणि पंजाब, गोवा आणि उत्तरप्रदेशवर सर्वांच कसं बारीक लक्ष आहे. म्हणजे तिकडं काडी जरी हलली तरी इकडं बातम्या सुरू, असं सगळं गणित झालंय.  आता उत्तरप्रदेश गाजतय ते…
Read More...

अबकी बार सोशल मीडिया चुनाव…कोण पुढे ? कोण मागे ?

अबकी बार सोशल मीडिया चुनाव .... होय भारताच्या राजकीय इतिहासात यावेळेस प्रचाराचा नवा प्रकार पाहायला मिळणार आहे. यंदा ना नेत्यांच्या खचा-खच गर्दीच्या सभा होतील, ना रस्त्यांवर रॅली दिसतील.  यावेळी निवडणुकीची लढाई गोंगाटाने नाही तर सोशल…
Read More...

पक्षांतर करणार नाही अशा शपथा घालून तरी गोव्यातली काँग्रेस टिकणार काय ?

सत्ताकारणाच्या निवडणुकीत तर्काला फारसं स्थान असत नाही आणि गोव्यासारख्या छोट्याशा राज्यात, तर विचारायची सोयच नाही. गोव्याने राजकीय अवकाशात माकडांना लाजवणार्‍या कोलांटउड्या तीस वर्षांहून जास्त काळ अनुभवल्या आहेत. त्यामुळे आयाराम-गयाराम राजकीय…
Read More...

टीव्हीवर बसपाचा हा नेता मायावतींपेक्षाही जास्त झळकतो

सध्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकांत एक महत्वाचा प्लेअर मिसिंग असल्याचं अनेकांना वाटतंय तो म्हणजे मायावतींचा बहुजन समाज पक्ष. जेव्हा जेव्हा मायावती कुठे आहेत हा प्रश्न विचारला जातोय तेव्हा मात्र एकच नाव टीव्हीवर दिसतंय ते म्हणजे सतीशचंद्र…
Read More...