Browsing Category

इलेक्शन

Election

गोव्यात भंडारी समाजाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देण्यात केजरीवालांचं एक गणित आहे

अरविंद केजरीवाल यांनी अमित पालेकर यांची आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा केली आहे
Read More...

अखिलेश यादव पहिलीच विधानसभा निवडणूक लढवणार, असं असणारे मतांचं समीकरण

उत्तर प्रदेशाच्या निवडणूक जस-जश्या जवळ येत आहेत तसं-तसं युपीमधील राजकीय वातावरण तापत आहे. त्यावरून येथील राजकीय समीकरणही बदललेले दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप, आणि भाजपनंतर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष हा…
Read More...

मंत्री ट्रॅफिकमध्ये अडकला आणि पक्षातून बाहेर काढल्याची बातमी सोशल मीडियावरुन समजली…

असं म्हणतात की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. कधीकधी पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना मंत्रिपदाची संधी मिळते, तर काही जणांना अनेक वर्ष काम करुनही संधीचं दार किलकिलं होत नाही. त्यात राजकारणात पत्ते कसेही फिरतात, अशीही वेळ येऊ शकते की एखाद्या…
Read More...

भाजपला सत्ता मिळवून देण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते ते पन्ना प्रमुख कोण असतात

२०२२ हे वर्ष बऱ्याच महिन्यांपासून वाट पाहायला लावणारं ठरलं...अखेर नवीन वर्ष आलं आणि सोबतच बहुचर्चित ५ राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा देखील घेऊन आलं आहे. अर्थातच आता सर्वच राजकीय नेते आप-आपल्या पक्षाचा प्रचार करण्यास मैदानात उतरलेत. भाजप…
Read More...

कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देऊन हा नेता आता भाजपला गाडून टाकण्याची भाषा करतोय

राजकीय वर्तुळात सद्या ५ राज्यांच्या निवडणुकांच्याच चर्चा चालू आहेत. त्यात युपीची निवडणूक म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय असतो...आणि याच निवडणुकीचे प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत आलेच पाहिजेत म्हणून आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे स्वामी प्रसाद…
Read More...

काँग्रेस नेता हाताशी धरून अखिलेश यादव युपीमध्ये जाट-मुस्लिम कॉम्बिनेशन बनवू पाहत आहेत

आगामी काळात उत्तर प्रदेशात निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील हालचालींना वेग आलेला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि भाजपा यांच्यात खरी लढत बघायला मिळणार आहे. या लढतीमध्ये रंगत आणली आहे ती म्हणजे एका नेत्याच्या…
Read More...

पंजाबातल्या युतीचं गणित बसलंय, शहरात भाजप तर गावात कॅप्टन

मागच्या इलेक्शनवेळी आपल्या महाराष्ट्रात एक स्लोगन लय हिट ठरला होता, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. भाजपनं महाराष्ट्रातल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला होता. आता पंजाबमध्ये भाजपनं अशीच एक स्कीम आणलीये. त्याचं झालंय…
Read More...

एकेकाळी गोव्यात काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणारा हा ‘विजय’ आतातरी काँग्रेसला जिंकून…

 गोष्ट आहे ५ वर्षांपूर्वीची. २०१७ च्या विधानसभा निवूडणुकीमध्ये  काँग्रेस गोव्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता .  २१ ची बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी  १७ जागा जिंकणाऱ्या काँगेसला अवघ्या ४ जागांची गरज होती . बीफ बंदीसारख्या मुद्द्यांवरून…
Read More...

जिथं फिरकू दिलं जातं नव्हतं त्याच जिल्हा बँकेत बाळासाहेब पाटलांनी आपला झेंडा गाडला

राजकारण....  ज्याची सुरुवातच एका कारणानं होते. शेवट होतो एकतर विजय किंवा पराजयाने. मग यासाठी विरोधात जावं लागलं तरी बेहत्तर. पण लढणारच. पण काही गोष्टी या सगळ्यालाच छेद देणाऱ्या असतात. आजची गोष्ट एका अशाच नेत्याची आहे ज्याने जिल्हा…
Read More...

सोनू सूद राजकारणात येईल असं वाटत असताना, त्याच्या बहिणीनं एन्ट्री मारलीये

लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर एका अभिनेत्याचं नाव चांगलंच गाजलं. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले मजूर असतील, औषध किंवा बेडच्या शोधात असलेले रुग्णांचे नातेवाईक असतील सगळ्यांनीच मदतीसाठी त्याला संपर्क केला. तो अभिनेता…
Read More...