Browsing Category

इलेक्शन

Election

रासपचा इतिहास वाचला तर तुम्ही पण म्हणाल, “जानकर साहेब एकदिवस पंतप्रधान होतील.”

साल १९९० या वर्षी बारामती तालुक्यातल्या एका इंजिनियर तरुणाने यशवंत सेनेची स्थापना केली. तरुणाच मत होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची संख्या असून धनगर समाजाच्या भल्यासाठी झोकून देईल असा नेता समाजात नाही. आजवर संसदेत धनगर व्यक्ती…
Read More...

पवारांची राष्ट्रवादी केरळमध्ये दोन आमदार निवडून आणते, हे कस काय ?

काल पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी, तामिळनाडू द्रमुक, आसाम आणि पुदुच्चेरी भाजपने जिंकला. तर केरळ वर पुन्हा डाव्यांचं वर्चस्व राहिलं. पिनराई विजयनच पुन्हा मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात…
Read More...

बाकी सगळं ठिकाय, पण एका गोष्टीत अजूनही बीजेपीचे चाणक्य गंडत आहेत

२०१४ साली मोदी लाट आली आणि त्यात विरोधी पक्ष वाहून गेले.  पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे चाणक्य अमित शाह यांनी निवडणुका जिंकण्याचा सूर सपाटा लावला. जरी एखादे वेळीस निवडणुका जिंकण्यात कमी पडले तेव्हा त्यांनी आपले स्पेशल स्किल वापरून आमदार…
Read More...

प्रशांत भाऊंना एक कळलंय, ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट..

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाचा कल जाहीर झाला. मोदी अमित शाहना गेले काही दिवस अक्षरशः बंगालने पछाडलं होतं. तृणमूलचे आमदार फोडले. नेते फोडले. ममता दीदींना एकटं पाडलं.  भाजपने प्रयत्नाची शर्थ केली. गेल्या निवडणुकीच्या मानाने त्यांनी…
Read More...

त्यांचा केरळमध्ये उदय एका राजकीय खुनाच्या आरोपातून झाला..

२८ एप्रिल १९६९. केरळ मधील कन्नूर शहर. संध्याकाळची वेळ होती. कन्नूर च्या छोट्या छोट्या रस्त्यांवर हळूहळू शांतता पसरण्यास सुरवात झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य शिक्षक वडिक्क्ल रामकृष्णन हे आपल्या घरी निघाले होते. अचानक दोनशे…
Read More...

इंग्लंडच्या राणीचा चहा भाजपला पश्चिम बंगाल मध्ये विजय मिळवून देणार ?

'चहाला वेळ नसते, मात्र वेळेला चहा हा लागतोच' असं अनेकांच्या तोंडून ऐकायला भेटत. मग सकाळी दिवसाची सुरुवात करताना असो, किंवा संध्याकाळी निवांत वेळी, चहा हा लागतोच.  जो आपल्या दैनंदिन जीवनातला एक भाग आहे. चहाचे वेगवेगळे प्रकार  पण पाहायला…
Read More...

निवडणूकांमुळे या पाच राज्यांनी कोरोनाला कोले केलय…! 

कोले का कोले…  बातमी वाचण्यासाठी आलेले लोकं पहिला कोले या शब्दावर कॉन्स्ट्रेट करणार आहेत याची पुरेपुर जाणीव आम्हाला आहे. म्हणून कोरोना, राज्यात लागलेल्या इलेक्शना यापेक्षा पहिला कोले या शब्दाचा अर्थ विस्कटून सांगतो.  लहानपणी विटू…
Read More...

गुन्हा सिद्ध झालेली व्यक्ती आज निवडणूक लढवू शकत नाही त्याच श्रेय या महिलेला जातं.

भारतात राजकारण आणि गुन्हेगारी यांचा संबंध नवीन नाही. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधरी पक्ष अनेक गुन्हेगार आपल्या सोयीच्या राजकीय पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवतात, निवडून येतात. लोकप्रतिनिधी बनतात. किंवा जे राजकारणी आणि नेते असतात ते एखाद्या…
Read More...

रामायणातील रामाच्या लोकप्रियतेचा फायदा खुद्द राजीव गांधी यांनीही घेतला होता

“मला याआधी राजकारण कळत नव्हतं. पण मला जे वाटतं ते मी करून टाकतो. आता मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. आणि भाजपा हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. पहिल्यांदा मी पाहिलं की ममता बॅनर्जी यांना जय श्री राम या घोषणेची ॲलर्जी झाली. जय श्रीराम फक्त…
Read More...

वर्षभर जेलमध्ये मार खात राहिला पण परतला ते थेट करुणानिधींचा वारसदार बनूनच..

राजकारणातील घराणेशाही वाटते तितकी सोपी नसते. आई वडिलांच्या वारसासाठी भावंडं एकमेकांच्या उरावर बसतात. त्यात पुतणे वगैरे हा भाग तर आणखी वेगळा. हे झालं आपल्याकडचं. आपल्या इथली मारामारी फक्त एवढ्या पूर्ती मर्यादित असते. पण दक्षिणेत प्रकरण…
Read More...