Browsing Category

दिल्ली दरबार

अरुण जेटली यांचा एकमेव पुतळा बिहारमध्ये उभा आहे यालादेखील एक कारण आहे.

गोष्ट आहे २००५ सालची. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले होते. लालू यादव हारले होते. त्यामुळे सरकार स्थापन करायला आता नितीश कुमार यांना चांगलीच संधी होती. पण त्यांनाही पुर्ण बहुमत होतं असं ही नव्हतं. ते बीजेपी सोबत मिळून सरकार स्थापन…
Read More...

इंदिरा गांधींच्या हत्येप्रकरणी ‘शोभा डे’ वर देखील खटला दाखल झाला होता.

३१ ऑक्टोबर १९८४. भारताच्या राजकारणातला काळाकुट्ट दिवस. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या बॉडीगार्डनी गोळ्या घालून हत्या केली होती. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरमधल्या अतिरेक्यांवर ऑपरेशन ब्ल्यू स्टार या लष्करी कारवाईमुळे शीख…
Read More...

सेव्हिंग खात्यावरचे पैसे दामदुप्पट झाले आणि मनमोहनसिंग यांना टेन्शन आलं

जर काही न करता तुमच्या अकाऊंटमधले पैसे डबल झाले तर? मग काय लॉटरीच की! आपण नवीन गाडी, नवीन मोबाईल, दोस्तांना पार्टी,  गर्लफ्रेंडला गिफ्ट, आईला नवीन साडी काय आणि काय काय. लई प्लॅन असतात. अहो साधं पँटेच्या खिशात एखादी 100 ची नोट गावली तर खुश…
Read More...

त्या दिवशी कॅस्ट्रोंनी फक्त इंदिराजींनाच नाही तर एका मराठी पत्रकारालासुद्धा मिठी मारली.

एक छोटासा देश जगातल्या सर्वोच्च महासत्तेच्या नाकावर टिच्चून उभा राहतो, भल्याभल्यांना गुडघ्यावर आणून एक क्रांतिकारक त्या देशावर जवळपास पन्नासवर्षे अनभिषिक्तपणे राज्य करतो, अखेरच्या श्वासापर्यंत युरोपपासून ते आफ्रिकेपर्यंत अनेक तरुणांना…
Read More...

त्याकाळात चर्चा सुरु होती की वाजपेयी भाजप सोडणार आहेत ?

जून १९८९. हिमाचल प्रदेश येथील पालमपूर येथे भारतीय जनता पक्षाचे ऐतिहासिक अधिवेशन भरले होते. ऐतिहासिक याच्या साठी कारण याच अधिवेशनात भाजपचे भविष्य बदलणारे दोन महत्वाचे निर्णय घेतले जाणार होते. या दोन्ही निर्णयाच्या पाठी मागे होते प्रमोद…
Read More...

मध्यरात्री फोन करुन त्यांना सांगण्यात आलं, उठा तुम्हाला पंतप्रधान व्हायचय..

विचार करण्यासारखी गोष्टय, जर अर्ध्या रात्री अंगावर काम आलं तर झोपेतून उठून त्या कामाला आलिंगन देण्याचं धाडस करणं अनेकांना शक्य होत नाही. पण भारतीय राजकारणात एक अशी घटना घडून गेलेली आहे की जी इतिहासाच्या पानावर अचानक झालेल्या निर्णयाने लिहून…
Read More...

हिशोब चुकलेला सिंधी

सिंधी माणूस व्यापारात तरबेज असतो. शून्यातून विश्व ऊभं करण्याची त्याची हातोटी सगळ्यांना माहित आहे. पाकिस्तानात सगळा जमीन जुमला, मालमत्ता सोडून अंगावरच्या कपड्यानिशी कित्येक सिंधी बांधवांना यावं लागलं. भारतात सहजासहजी बस्तान बसणार नव्हतं. खुप…
Read More...

योगी आदित्यनाथांच्या गोरखनाथ मठापासून रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली..

गोरखपूरचे गोरखनाथमठ राजकारणात आपले महत्व राखून आहे. आजचे गोरखनाथ मठाचे पीठाधीश योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आधी नाथसंप्रदायाच्या या मठाचे मुख्य महंत होते योगी अवैद्यनाथ.ते सुद्धा खासदार आणि रामजन्मभूमी…
Read More...

मुंडे-महाजन यांना रामजन्मभूमी आंदोलनात हिरा सापडला: मनोहर पर्रीकर

शेकडो वर्ष गोव्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं. स्वातंत्र्यानंतरही गोवन संस्कृतीवर त्यांची छाप कायम राहिली. ठिकठिकाणी असलेले चर्च ख्रिस्ती बांधवावर व एकूणच गोव्याच्या राजकारणावर पकड ठेवून होते. भारतीय जनता पार्टी सारख्या हिंदुत्ववादी…
Read More...

रावांनी मनमोहनसिंग यांना सांगितलं, “यश मिळालं तर आमचं, अपयशाचे धनी तुम्ही!”

काल भारताने जागतिकीकरण स्वीकारले याला २९ वर्षे पूर्ण झाली. २४ जुलै १९९१ रोजी भारताचे तेव्हाचे अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणारं ऐतिहासिक अर्थसंकल्प लोकसभेत मांडले होते. या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त…
Read More...