Browsing Category

दिल्ली दरबार

महाराष्ट्राच्या या राज्यपालांवर दिल्लीतून दबाव आला पण ते झुकले नाहीत

१९८० च्या दशकातली गोष्ट आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती प्रचंड अस्थिर असण्याचा हा काळ. अंतुले, बाबासाहेब भोसले असे प्रयोग करुन इंदिरा गांधींना पुन्हा वसंतदादांनाच मुख्यमंत्री करावं लागलं होतं. वसंतदादांवर काही अंशी अंकुश रहावा म्हणून…
Read More...

रॉ चे अधिकारी म्हणाले, पुढचा पंतप्रधान मराठा होईल, पण कोण…?

देशाचा पुढचा पंतप्रधान मराठा बनेल ! असं कुण्या राजकीय नेत्यांचं वक्तव्य नसून रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत यांचं वक्तव्य आहे. अमरजीत सिंह दुल्लत यांना पुण्याच्या सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. याच…
Read More...

खांडेकरांच्या ‘ययाती’ चा नरसिंहरावांनी तेलुगु भाषेत अनुवाद केलेला

ययाती..! वि. स. खांडेकरांना ज्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला ती कादंबरी.  प्रत्येकांनी कॉलेजच्या दिवसात वाचलेली कादंबरी. एखाद्या गोष्टीचा अट्टाहास माणसाला कुठल्या कुठे नेऊ शकतो हेच सांगणाऱ्या…
Read More...

शरद पवार अध्यक्ष होतील पण UPA ची ताकद पहिल्यासारखी राहिली आहे का..?

शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष बनवायचा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक कडून देण्यात आला. साहजिक परत एकदा शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार असल्याच्या बातम्यांनी वेग घेतला. पण "UPA च्या अध्यक्षपदावर शरद पवार" अशा आशयाच्या बातम्या पहिल्यांदा आल्यात…
Read More...

फिडल कॅस्ट्रो म्हणाले, “सुरजित ब्रेड” मुळे क्यूबा जिवंत राहू शकला…!!!

जेव्हा युद्धांना सुरवात होते तेव्हा वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे गट पडतात. त्यानंतर एक गट दूसऱ्या गटाची नाकेबंदी करतो. आत्ता काहीसा असाच प्रकार रशिया-युक्रेन युद्धावरून रशियाच्या बाबतीत होत असल्याचं दिसत आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर…
Read More...

मोदीजी खोटं बोलले ; म. गांधी तर पिक्चर येण्यापूर्वी जगप्रसिद्ध होते | हे आहेत ७ पुरावे..

सध्या सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या विषयाची चालू असेल तर ती काश्मीर फाईल्स या पिक्चरची. साक्षात पंतप्रधानांनी या तारीफ केल्यानंतर काश्मीर फाइल्स अजूनच चर्चेत आला. मोदींनी पिक्चरचं तोंड भरून कौतुक केलं. कश्मिरी पंडितांच्या अत्याचाराचं सत्य…
Read More...

ताजमहाल बांधणारा शहाजहान औरंगजेबा पेक्षाही कट्टर, धर्मांध आणि असहिष्णू सुलतान होता

आपण शहाजहानला ओळखतो.... कारण शहाजहानच्या कारकीर्दीत मोठ-मोठ्या सुंदर वास्तू उभ्या राहिल्या. आग्र्याचा यमुनाकाठचा ताजमहाल म्हणजे जगाच्या इतिहासातली मानवाच्या कलाकृतीतील एक आश्चर्यच मानले जाते. याखेरीज आग्र्याच्या किल्ल्यातील दिवाण-इ-खास तसेच…
Read More...

पंडित नेहरूंचे खास मित्र, ज्यांनी मस्जिदीत जाऊन मतं मागायला नकार दिला

उत्तर प्रदेशात सध्या विधानसभेच्या निवडणूका सुरु आहेत. सध्या ३ टप्प्यातलं मतदान झालं असून आज मतदाराचा चौथा टप्पा आहे. अश्यात सगळ्या देशात युपी आणि यूपीतल्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसही यूपीतलं राजकारण हे खऱ्या अर्थाने दिल्लीतलं…
Read More...

एकेकाळी जिगरी असलेले मित्र आज जानी दुश्मन झालेत

नुकतंच राष्ट्रीय राजकारणात अरविंद केजरीवाल यांचं नाव बरच गाजलं. तसं तर त्यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं मात्र यंदाचं वैशिष्ट्य हे होतं की यावेळी त्यांच्या एका जुन्या मित्रामुळे केजरीवाल यांना बरेच ट्रोल केल्या गेलं. त्यांचा हा मित्र म्हणजेच…
Read More...