Browsing Category

दिल्ली दरबार

त्या दिवशी त्या अॅम्ब्युलन्समधलं पेट्रोल संपलं आणि पाकिस्तान कायमचा गंडला.

आज आहे पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन. मोहम्मद अली जिना या एका माणसाच्या हट्टापायी भारताचे दोन तुकडे झाले.  म्हणजे यात अनेकांनी हातभार लावला हेही खरच आहे पण पाकिस्तान मागणीच्या ठिणगीचा वणवा करण्यास जिनाचं कारणीभूत होते हे सत्य कोणाला नाकारता…
Read More...

जगातल्या सगळ्या जोड्या फुटतील पण हे काय फुटत नसतेत.

आज फ्रेन्डशीप डे. या निमित्ताने मुन्नाभाई मधला मुन्ना सर्किट, शोले मधला जय विरू, रांझणा मधले कुंदन मुरारी, सैराट मधले परश्या आणि लंगड्या किती तरी उदाहरणे सांगता येतील. हिरोची हिरोगिरी त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या जीवावरच चालते. हिरोवर कसलं पण…
Read More...

नाही तर हा भाजपचा नेता मोदींना कडवी टक्कर असता…

सध्या गरमागरम चर्चा आहे की हिमाचलप्रदेशच्या भाजपा नेत्यांचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झालाय. ही काही देशातली पहिली घटना नाही. यापूर्वी कॉंग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनु संघवी, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री व तत्कालीन राज्यपाल एन.डी.तिवारी, युवा नेता…
Read More...

दिल्लीमधल्या बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं ?

बाटला हाऊस एन्काउंटरला दहा वर्षे उलटून गेली. आजही हा विषय चर्चेतून जात नाही. अजूनही निवडणुकीच्या वेळी प्रचारात बाटला हाऊसवरून आरोपप्रत्यारोप होतातच. त्यावेळी नेमकं काय घडलेलं हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. आमचे भिडू वाचक सुमित…
Read More...

सरकारे येतात जातात पण रामविलास पासवानांची मंत्रीपदाची खुर्ची हलत नाही.

लालू प्रसाद यादव एका सभेत असं म्हणाले की मी राम विलास पासवान सारखा हवामान तज्ञ मी जगात पाहिलेला नाही. लालू यादव यांच्या सारख्या मुरलेला राजकारणी असं म्हणतो त्याचे कारण असे आहे की सरकार कोणाचे ही असो राम विलास मंत्री असतातच.१९८९ पासून ते…
Read More...

बाबरी मशीद पडत होती तेव्हा पंतप्रधान नरसिंह राव काय करत होते?

लालकृष्ण डवाणी भाजपा ला एवढे प्रामाणिक असूनही त्यांना पक्षाकडून अशी वागणूक का मिळाली अशी चर्चा मागील काही वर्षात रंगली मात्र असेच एक अडवाणी काँग्रेस मध्ये सुद्धा होऊन गेले ज्यांना मार्गदर्शकमंडळात सुध्दा ठेवण्याची गरज काँग्रेसला वाटली नाही.…
Read More...

असा झाला राजेश्वर प्रसादचा राजेश पायलट !!

तर भिडू लोक हा किस्सा आहे राजेश पायलट नवाच्या ध्येयवेडया माणसाचा. राजेश पायलट यांचा संपूर्ण जीवन धडाडीचं होता. राजेश पायलट यांचा जन्म यू.पी. मधील गाझियाबादच्या एका छोट्याश्या गावातला. त्यांचं मूळ नाव राजेश्वरप्रसाद पण घरी सगळे राजेश…
Read More...

लालूंनी अडवाणींना धमकी दिली, “तुमची रथयात्रा बिहारमध्ये कशी येते हे बघतोच !”

१९९० ची गोष्ट. राममंदिरच्या मुद्द्याने अख्खा देश पेटला होता. एकेकाळी फक्त दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा रथ अडवाणींच्या नेतृत्वाखाली सुसाट सुटला होता. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा जिथे जाईल तिथे त्यांचे जंगी स्वागत होत होते.…
Read More...

युपीमध्ये महागठबंधन तुटण्यामागे खूप वर्षापूर्वी झालेलं मायावती गेस्टहाऊस कांड आहे

परवा अख्ख्या इंडियावर एक बॉम्ब पडला. ह्याची कुणकुण होतीच म्हणा. मोदींना हरवण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये एकत्र आलेले सपाची सायकल आणि बसपाचा हत्ती यांचा पराभवानतर एक महिन्याच्या आत घटस्फोट झाला . खरं तर गेली कित्येक वर्षे बहेनजी मायावती आणि…
Read More...

कोल्हापूरचे जावयबापू देशाचे गृहमंत्री झाले !

अमित शहा, Love me or hate me but you can’t ignore me..  हे वाक्य तंतोतंत लागू होणारे नेते म्हणजे अमित शहा. काल अमित शहांनी मंत्रीपदाती शपथ घेतली आणि आज ते देशाचे गृहमंत्री झाल्याची बातमी आली. कोणी अमित शहांवर टिका करण्यास सुरवात केली तर…
Read More...