Browsing Category

दिल्ली दरबार

बच्चनने राजकारणात येवून या मुख्यमंत्र्याचं करियर संपवलं होतं

दम नहीं है पंजे में, लंबू फंसा शिकंजे में.  सरल नहीं संसद में आना, मारो ठुमका गाओ गाना. जेव्हा बच्चन त्यांच्या विरोधात उभा राहिला होता, तेव्हा या घोषणा देण्यात येत होत्या. साहजिकच होतं, राजीव गांधींनी जरी बच्चनला दोस्तीखातर त्यांच्या…
Read More...

काँग्रेसचे अध्यक्ष बदलत राहिले पण तिजोरीच्या चाव्या व्होरांच्या हातातच राहिल्या.

९ मार्च १९८५ मध्यप्रदेश विधानसभेचा निकाल हातात आला होता. काँग्रेसचे मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांनी शपथ देखील घेतली होती. अचानक त्यांना दिल्लीत पंतप्रधानांचे मंत्रिमंडळाची यादी बनवण्यासाठी म्हणून बोलवणे आले. अर्जुनसिंग तिथे पोहचले आणि…
Read More...

पाकिस्तानचे पहिले हिंदू सरन्यायाधीश भारतात येण्यासाठी वाघा बॉर्डरवर ताटकळत उभे होते.

भारत - पाकिस्तान दोन शेजारीची राष्ट्र. आधी एकत्र असलेला देश इंग्रजांनी फाळणी करुन वेगळे केले. पुढे पाकिस्तानच्या वागणुकीने शत्रुत्व रुजलं. देशांच्या सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील बनल्या. त्यामुळेच दोन्हीकडचे सैनिक सीमांवर डोळ्यात…
Read More...

राजीव गांधींच्या वादाशिवाय पण ‘आयएनएस विराट’ची अशी स्वतंत्र ओळख आहे…

आयएनएस विराट. भारताची विमानवाहू युद्ध नौका. १९८७ पासून भारताच्या ताफ़्यात होती.  जवळपास ३० वर्ष देशाची सेवा केल्यानंतर २०१७ मध्ये निवृत्त करण्यात आले. मात्र निवृत्तीनंतर देखील ही युद्धनौका चर्चेत आहे. सध्या ती भंगारात काढायची की…
Read More...

देशातील सगळी सर्वोच्च पद भूषवून निवृत्तीनंतर ‘हा’ माणूस रेल्वेनं मुंबईला आला होता.

भारताच्या इतिहासात काहीस मागं वळून बघितलं तर काही मोजकीच नाव राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या पैकी एखाद्या घटनात्मक दृष्ट्या मोठ्या असलेल्या पदापर्यंत जाऊन पोहचलेली दिसतात. पण एक असे देखील एक व्यक्ती होऊन…
Read More...

संजय गांधींच्या मृत्यूचं खापर फुटलं कोल्हापुरी चपलेवर..

संजय गांधी. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे धाकटे सुपुत्र. एकेकाळचे त्यांचे राजकीय वारसदार. भारतीय राजकीय इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक. त्यांचा उदय, त्यांची मारुती कार, त्यांची आणीबाणीची भूमिका, त्यांचे कार्यकर्ते,…
Read More...

पर्रीकरांनी तिला १० वर्षात राजकारण सोडतो असं वचन दिलं होतं पण..

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रिकर. अर्थात गोयंकरांचो भाई. साधेपणा ही पहिली ओळख आणि गोव्याचे आयआयटीयन मुख्यमंत्री अशी त्यांची दुसरी ओळख. ज्यावेळी गोव्यात भाजप नावाला देखील नव्हती अशा वेळी त्यांनी पक्षाच काम सुरु केलं आणि भाजपला रुजवलं. पुढे…
Read More...

राजमुद्रेवरील सिंहांच्या वादापेक्षाही नवीन संसदेमुळे होणारा उत्तर व दक्षिण भारतीय वाद मोठा असणार आहे

राजमुद्रेवरील सिंहांच्या वादापेक्षाही नवीन संसदेमुळे होणार उत्तर व दक्षिण भारतीय वाद मोठा असणार आहे नवीन संसदेसोबत उत्तर व दक्षिण भारताच्या वादाची देखील पायाभरणी झालेय..?
Read More...

सोनिया गांधींनी सुवर्ण मंदिरात जाऊन शीख दंगलीबद्दल माफी मागितली होती.

१९८४ या वर्षात भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांनी घातलेल्या धार्मिक उन्मादाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. त्याला संपवण्यासाठी ६ जून १९८४ पवित्र शिखांच्या धार्मिक भावनांना छेद देत भारतीय सुरक्षा एजन्सीने ऑपरेशन 'ब्लू स्टार' पुर्ण केले.…
Read More...

खलिस्तानवादी चळवळ अजूनही जिवंत आहे का ?

सध्या दिल्लीमध्ये पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रसरकारने आणलेल्या कृषी विधेयकांवर आक्षेप नोंदवण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यापासून याला हिंसक वळण लागले आहे. गेला आठवडाभर दिल्लीच्या…
Read More...