Browsing Category

दिल्ली दरबार

इतिहास गवाह है. युपीची निवडणूक आली की मोहम्मद अली जिनाच नाव येतंच…!

मोहम्मद अली जिना - भारत कधी विसरणार नाही आणि भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला विसरू ही देणार नाही असं फाळणी नामक तीव्र दुःख या व्यक्तीने दिलंय. जिनांविषयीचं प्रेम म्हणाचं का आणखी काही पण खरं सांगायला गेलं ना तर जिनांना मध्ये घेतल्याशिवाय…
Read More...

डाव करणारे कितीही आले तरी नरसिंहरावांनी बरोबर आपले विरोधक वेचून संपवले

१९९१ साली लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेस सत्तेत परतणार याची सगळ्यांनाच कुणकुण लागली होती. तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली होती. राजीव गांधी तरुण होते. त्यांनी या…
Read More...

बाकी काही का असेना योगींनी युपीच्या राजकारणात बाहुबलींना घरी बसवायचं काम केलं

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशवर खिळल्या आहेत. आणि यूपीत काय जास्त चर्चेत आहे असं विचाराल तर ते म्हणजे तिथले बाहुबली नेते.  हे बाहुबली गुन्हेगारीच्या दुनियेतून राजकारणात…
Read More...

आणि चक्क पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आदिवासींसोबत नृत्य करू लागल्या…

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधला प्रमुख फरक म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणारे राजपथावरचे कार्यक्रम. दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून…
Read More...

सर्व्हेचं सोडा यूपीतले लोक उघड उघड म्हणतायत, सत्तेत येणार फक्त भाजपचं!

उत्तर प्रदेश भाजपसाठी कायमच महत्वाचं राज्य राहिलंय. तिथं मंत्र्यांसह काही आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पक्षांतरं केलंय, तेही ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर. आता सत्ताकारणाच्या निवडणुकीत तर्काला फारस स्थान असत नाही आणि राजकीय अवकाशात…
Read More...

आंध्रप्रदेशात काँग्रेसने जी चूक केली होती तीच चूक भाजप गोव्यात करतंय का ?

गोव्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांनाच दरम्यान गोव्यातून विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी मोठा निर्णय घेतला…
Read More...

राजीव गांधींच्या परदेशातील भाषणात घोळ झालेला पण ते डगमगले नाहीत..!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे भाषण देत होते. तसं तर मोदींच्या भाषणाची तारीफ होत असते. मात्र मोदी बोलत होते आणि अचानक त्यांचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान…
Read More...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यातल्या नेत्यांचं इनकमिंग आऊटगोईंग जोरात सुरूय!

संस्कृती आणि समाज यावर आपल्या इतिहासाचा खूप प्रभाव असतो. ऐतिहासिक घटनांमधून अनेक म्हणी वाक्प्रचार त्या त्या समाजाच्या बोलभाषेत प्रचलित होतात व भाषा समृद्ध होते. हल्ली हल्ली म्हणजे २०१४ पासून भारताच्या राजकारणात 'आयाराम गयराम'  या म्हणीची…
Read More...

जनता दलापासून ते शेतकरी संघटनेच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच एकेकाळी मायावतींनी झुकवलंय

उत्तरप्रदेशच्या राजकारणात मोठं होण्यासाठी धाडस लागतंय, आणि ते धाडस एकेकाळी मायावतींनी दाखवलं होत! आपल्या वादग्रस्त आणि अतार्किक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले राज नारायण मंत्रीपदी असताना एकदा एका मोठया कॉन्फरन्ससाठी गेले होते. त्यादिवशीच्या…
Read More...