Browsing Category

दिल्ली दरबार

मोदीजीनां राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल काय वाटत?

आज आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीची १५० जयंती. त्यानिमित्ताने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्क टाईम्स मध्ये लिहिलेला एका लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी लिहिलं की चिमूटभर मीठ उचलून मोठी चळवळ सुरू करण्याची शक्ती गांधी…
Read More...

कर्ज काढून गाडी घेणारे ते देशाचे एकमेव पंतप्रधान होते.

जय जवान, जय किसानचा नारा देणारे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. आज लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. कालचा दिवश भारतासाठी ताश्कंद करार आठवणारा असतो आणि आजचा दिवस लाल बहादूर शास्त्री यांच्या आठवणी आठवणारा. लाल बहादूर शास्त्री आणि …
Read More...

राजकारणी ज्यांच्यावर आहेत घोटाळ्यांचे आरोप पण ED कडून होत नाही चौकशी !!

१) येदीयुरप्पा :- खाण घोटाळ्याच्या आरोपांवर २०११ साली कर्नाटक लोकायुक्तांच्या चौकशीवरून जेलमध्ये जावे लागले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, राजीनामा दिल्यावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. कर्नाटक जनता पक्ष नावाचा स्वतःचा वेगळा…
Read More...

राजीव गांधी राम जेठमलानींना भूंकणारा कुत्रा म्हणाले, मग जेठमलानींनी त्यांचा हिसका दाखवला.

आज सकाळी राम जेठमलानी यांच्या निधनाची बातमी आली. त्यांच वय ९५ वर्ष होतं. भारतातले सर्वात महाग वकिल म्हणून लोक त्यांना ओळखायचे. कधी काळी १ रुपया फी घेवून त्यांनी वकिलीची सुरवात केली होती. १ रुपया फि आज कमी वाटत असली तरी हि गोष्ट ब्रिटीश…
Read More...

पंतप्रधान, लष्करप्रमुख व शेवटी पंजाबचे मुख्यमंत्री एवढ्या साऱ्यांना खलिस्तान चळवळीने खाऊन टाकलं.

ऐंशीच्या दशकात गव्हाच्या शेतीने संपन्न असलेला पंजाब पेटला होता. विषय होता खलिस्तान चळवळ. पाकिस्तानने लावलेल्या फुसामुळे पंजाबमधले शीख 'खलिस्तान' नावाचा वेगळा देश मागत होते. या आंदोलनामागे होता शीख धर्मगुरु जर्नेलसिंग भिंद्रणवले. एकेकाळी…
Read More...

एका घटनेनं बुधनी आयुष्यभरासाठी नेहरूंची बायको झाली होती…

गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. ब्रिटीशांनी देशाला सोडून गेलेल्याला जवळपास दहा वर्षे झाली होती. भारताची स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड सुरु होती. इंग्रजांनी लुटलेल्या देशात उद्योगधंदे शेती प्रत्येक गोष्ट नव्याने मजबूत करायचे प्रयत्न सुरु…
Read More...

काश्मीरचे जावई जेटली यांनी कलम ३७० चा प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळला असता.

आज सकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक टीम राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काश्मीरला रवाना झाली. ३७० कलम रद्द केल्यानंतर तिथली सद्यस्थिती जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी हे मंडळ काश्मीर दौऱ्यावर निघाले होते पण या दरम्यान एक वाईट बातमी येऊन…
Read More...

ते राजीव गांधीना म्हणाले,” मी तुमच्यासारखा एयरहोस्टेस कडून इंग्रजी शिकून आलेला नाही.”

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. तेव्हा देशातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी निवडून आले होते. भारताला एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी कॉम्प्युटरची आवश्यकता आहे अशी नव्या युगाची भाषा बोलणारे ते पंतप्रधान. सळसळत्या रक्ताच्या…
Read More...

वाजपेयींना हरवण्यासाठी कॉंग्रेसने बॉबी सिनेमा दाखवण्यास सुरवात केली…

अटल बिहारी वाजपेयी. एक असा नेता जो बोलायला उभा राहिला की लोक टाळ्या आणि शिट्यांचा गजर करत. असा नेता, जो आपल्या कवितांमधून सत्ताधारी कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन हादरवत असे. अटल बिहारी यांच्या अनेक गोष्टींबाबत विरोधक सहमत नसतील पण त्यांची…
Read More...

त्या दिवशी त्या अॅम्ब्युलन्समधलं पेट्रोल संपलं आणि पाकिस्तान कायमचा गंडला.

आज आहे पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन. मोहम्मद अली जिना या एका माणसाच्या हट्टापायी भारताचे दोन तुकडे झाले.  म्हणजे यात अनेकांनी हातभार लावला हेही खरच आहे पण पाकिस्तान मागणीच्या ठिणगीचा वणवा करण्यास जिनाचं कारणीभूत होते हे सत्य कोणाला नाकारता…
Read More...