Browsing Category

दिल्ली दरबार

कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एकाच झटक्यात 27 हजार तलाठ्यांचे राजीनामे घेतले होते.

भारतातल्या राजकीय इतिहासात एकदाही निवडणूक न हरलेल्या एका नेत्याची स्टोरी आज तुम्हाला सांगते. तेच नेते जे शेतकऱ्यांचे मसीहा म्हणून ओळखतात. आत्ताचे राजकीय नेते जे स्वतःला शेतकऱ्यांचे नेते मानतात त्यांनी यातून नक्कीच बोध घ्यावा या अपेक्षेने हि…
Read More...

जोडी बदलली पण तरीही अखिलेश यादव युपी जिंकणार का?

आत्ता येत्या काही काळात देशातील चार-पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येतायेत. त्यातील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक नेहेमीच चर्चेचा विषय राहिली आहे.  पुढील वर्ष २०२२ च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत,…
Read More...

शाही इमामांची इच्छा आहे, जामा मशिदीच्या दुरुस्तीचा खर्च खाजगी कंपन्यांनी उचलावा..

भारतात आजही जामा मस्जिदच्या शाही इमामांनी चाँद दिसला असं जाहीर केल्याशिवाय ईदच्या सणाला सुरवात होत नाही. आजची जुनी दिल्ली म्हणजेच शहाजहांपूरची उभारणी करताना १६५०-५६ दरम्यान शहाजहांनी हि मशीद बांधली होती. अरबांकडे तेलाचे पैसे येइपर्यंत…
Read More...

पंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या प्रणबदांना नरसिंह रावांनी बरोबर कट्ट्यावर बसवलं..

प्रणब मुखर्जी. राजकारणातील असा चेहरा आणि नाव, ज्याने जवळपास ५ दशकांपर्यंत दिल्लीच्या राजकीय समीकरणांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. हि समीकरण समजून घेणं, सोडवणं आणि ती पुन्हा नव्यानं बनवणं या गोष्टींवर आपलं आयुष्य खर्ची घातलं. यादरम्यान ते…
Read More...

नरेंद्र मोदी यांच्या नंतर पक्षाचे नेतृत्व योगीजी सांभाळणार अशी कायम चर्चा असते

२०२४ च्या निवडणुका म्हणलं कि आत्ता नाव समोर येतं ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचे...पत्रकारांच्या कट्ट्यापासून ते गावातल्या पारापर्यंत हीच चर्चा आहे कि, मोदींनंतर कोण ??? २०२४ मध्ये मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधींचे नाव जरी घेतले तरी …
Read More...

मनेका गांधींवर चाललेला हा खटला, आजही यूपीएससीची पोरं त्याचा अभ्यास करतात..

गांधी घराण्यातील मनेका गांधी हे नाव कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं असतं.....एकेकाळच्या पत्रकार असलेल्या मनेका या गांधी घराण्याची सून झाल्या आणि राजकारणात नेहमी विवादात तर राहिल्याच शिवाय त्यांचं खाजगी आयुष्य ही तितकेच वादग्रस्त ठरलेले…
Read More...

महाराष्ट्रात देखील ममता दीदींनी काँग्रेसला फाट्यावर मारत सेना राष्ट्रवादीला महत्व दिलंय

देशाच्या राजकारणात काय खलबतं चाललीत हे आपण पाहतोच आहोत पण राज्याच्या राजकारणात जेंव्हा राष्ट्रीय राजकीय नेते एंट्री करतात तेंव्हा काहीतरी विशेष 'घडतंय' असं वाटतं...फक्त वाटतच नाही तर तसं चित्र देखील स्पष्ट होतंय...आम्ही बोलतोय ते म्हणजे …
Read More...

सिंधू सीमेवरच्या ४० शेतकरी संघटनांच्या बैठकीत ठरणार कि, शेतकरी आंदोलन मागे घेणार का?

गेल्या वर्षभरापासून दिल्लीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला आता ब्रेक लागतो कि काय अशी वेळ आहे ????? हो, अशी चर्चा होत आहे.. याला एक कारण म्हणजे आज, दिल्लीच्या सिंधू सीमेवर ४० शेतकरी संघटनांची मोठी बैठक होणार आहे. अशातच शेतकरी आंदोलन मागे…
Read More...

कृषी कायदे मागे घेतले तरी विरोधक लोकशाहीचा ‘काळा दिवस’ का साजरा करतायेत?

आजपासून सुरु झालेले संसदेचं हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी प्रचंड प्रमाणात गाजलं.  मागील वर्षांत संसदेत कृषी कायदे तयार करण्यात आले त्यावेळी प्रचंड गोंधळ झाला होता. याबाबतीत विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती. मात्र विरोधकांना चर्चेत न…
Read More...