Browsing Category

माहितीच्या अधिकारात

पाकिस्तान रशियाची नवी फ्रेंडशिप भारताला टेन्शनचं कारण ठरतेय..

१९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध ऐन भरात होते. बांगलादेशला स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा केलेल्या भारतीय आर्मीने पाकिस्तानच कंबरडं मोडून ठेवलं होतं. युद्धात आपली हार समोर दिसू लागल्यावर पाकिस्तानने नेहमी प्रमाणे अमेरिकेच्या दारात…
Read More...

कोरोनासाठीच्या रशियन लशीची नक्की क्षमता किती?

भारतात कोरोना विषाणूंन पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केलीय. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत संक्रमितांच्या नवीन आकड्यांबरोबर मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत चाललाय. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन जरा कुठे…
Read More...

प्लाझ्मा संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळून जातील..

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आजारावर असंख्य केसेस मध्ये यशस्वीपणे लागू झालेली एक उपचार पद्धती म्हणजे प्लाझ्मा थेरपी. प्लाझ्मा थेरपी बाबत लोकांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हा लेख म्हणजे त्याबाबतचाच एक खुलासा आहे. प्लाझ्मा म्हणजे…
Read More...

ज्यू लोकांनी मराठी कीर्तन मंडळ स्थापन केलं होत आणि ते पार कराची पर्यंत फेमस होतं

स्वच्छ पांढरा धोतरसदरा, डोकीवर खास टोपी, गळ्यात वीणा. टाळ मृदूंगाच्या साथीने ह.भ.प महाराज आपल्या खड्या आवाजात भजन कीर्तन हरिभक्तीच पारायण रंगवू लागले की भक्त तल्लीन होऊन जातात. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेल्या गावात नेहमी…
Read More...

या दुर्मिळ फोटोमध्ये बाबासाहेबांच्या मांडीवर बसलेली व्यक्ती कोण आहे?

आपल्या पैकी अनेकांनी हा फोटो इंटरनेटवर पाहिला असेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॅट घालून बसले आहेत आणि हातात काठी घेतलेले एक वृद्ध गृहस्थ त्यांच्या  मांडीवर बसलेले आहेत. शेजारी बसलेल्या माई दिलखुलास हसत आहेत,  खुद्द बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर…
Read More...

पोलीस प्रमुखांनी ५० नेत्यांचे फोन टॅप केले आणि मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागली

राज्यात फोन टॅपिंगच प्रकरण चर्चेत आहे. महाराष्ट्र पोलीस दलात बदलीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारभाराबाबत आपल्याला टेलिफोन इंटरसेप्शनमधून माहिती मिळाल्याचा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या सुप्रीम कोर्टातील याचिकेत केला होता. ऑगस्ट…
Read More...

खरंच मुंबई पोलीस हे स्कॉटलंड यार्ड पोलीसांनंतर दोन नंबरला येतात का..?

मुंबई पोलीस म्हणल्यावर आपल्या सर्वांच्या मनात एकच शब्द आठवतो तो म्हणजे अभिमान.  लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की मुंबई पोलीस ही स्कॉटलंड यार्ड पोलिसांपेक्षा खालोखाल दोन नंबरवर आहे. मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने देखील एका…
Read More...

न्यायालयाचा अवमान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पेच

भारतीय राज्यघटना ही आपल्या लोकशाहीत घडणाऱ्या सार्वजनिक व्यवहारांचा कायदेशीर आधार असून हे सर्व व्यवहार राज्यघटनेच्या कसोटीला उतरणे अपेक्षित आहे. कार्यकारी मंडळ, संसद आणि न्यायपालिका या सर्वांचे एकमेकांशी आणि या सर्वांचे जनतेशी असणारे…
Read More...

दारूच्या दुकानाचं लायसन्स काढण्यासाठीची प्रोसिजर अशी असते..

पुर्वी एक काळ होता जेव्हा 'आमचा दारुचं दुकान' आहे म्हणून चार चौघात सांगायला लाजायची. पण काल परवा राजस्थानातील एक बातमी आली, आणि हे आता असं काहीच राहिलेलं नसून सगळे दिवसं बदलले असल्याचा साक्षात्कार जगाला झाला. ती बातमी अशी होती की,…
Read More...

इलेक्ट्रिक बाईकला लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज का पडत नाही?

समस्त भिडू लोकांना आज एक प्रसंग आठवायला लावणार आहे. लोड घेऊ नका, लायसन्सचा विषय आहे. कधी तरी नाक्यावर, चौकात हवालदारानं कशासाठी पण आडवल्यावर पहिला प्रश्न असतोय, लायसन्स दाखव. दुसरा असतोय गाडीची कागदपत्र दाखव. हे दोन्ही क्लिअर असलं तर तिसरा…
Read More...