Browsing Category

माहितीच्या अधिकारात

मराठे लुटारू होते हा गैरसमज मोडून काढला एका बंगाली इतिहासकाराने

छत्रपती शिवरायांचा जन्म या मराठी मातीत झाला त्याला जवळपास ४०० वर्षे पूर्ण होतील. छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आजवर हजारो अभ्यासकांनी केला आहे.जिवंतपणीच एक दंत कथा बनलेल्या शिवरायांचा पराक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक पिढीने मनात…
Read More...

क्विनाइनच्या विरोधातून होमिओपॅथी या उपचारपद्धतीचा जन्म झाला.

आपल्या पैकी अनेक जण या होमियोपॅथीचे उपचार घेत असतील. छोट्या छोट्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या या गोळ्या सर्दी सारख्या जुनाट रोगावर हमखास प्रभावी ठरतात असा बऱ्याच जणांचा दावा असतो. या होमियोपॅथीचा शोध लावला सॅम्युअल हानेमान यांनी. त्यांचा…
Read More...

हिंदू साथीचे रोग पसरवत आहेत अशी फेक न्यूज अमेरिकेत पसरली होती

कोरोना महामारी रोगामुळे पूर्ण जग लॉकडाऊन झाले आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सरकार, प्रशासन आणि पोलीस खाते यांनी जीव धोक्यात घालून युद्धपातळीवर लढा सुरू केला आहे.या सर्वांबरोबरच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे म्हणजेच मीडिया वर देखील अतिशय…
Read More...

5 हजार वर्षांपूर्वी बनलेली वांग्याची भाजी भारतातील सर्वात जुनी डिश आहे.

वांग. एक सर्व मान्य भाजी. भरली वांगी करा, फोडीची वांगी करा, भरीत करा. वांगी भात पण असतो, वांग्याची आमटी असते बैंगन मसाला असे वांग्याचे खूप प्रकार असतात.आता तुम्ही म्हणाल भिडू ला वांगी कस काय एकदम आठवलं? अहो क्वारंटाईन पिरियड मध्ये…
Read More...

लाखोंच्या गर्दीत हिटलरला सॅल्युट न करणाऱ्याचं पुढे काय झालं….

विद्रोह, बंडखोरी नेहमी मोठ्या गोष्टीतून साध्य होते अस नाही. कधीकधी खूप छोट्या वाटणाऱ्या गोष्टी इतिहासाच्या पानावर वेगळ अस्तित्व निर्माण करतात. येणाऱ्या पिढ्यांना संदेश देत राहतात. जगाच्या इतिहासात २० व्या शतकातील सर्वात दुर्देवी घटना कोणती…
Read More...

शिवसमाधीमध्ये शिवरायांच्या पवित्र रक्षा आढळून आल्या होत्या का?

चैत्र शुध्द पौर्णिमा राजाभिषेक शके ६ सातवाहन शके १६०२ ख्रिस्ताब्ध ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपतींनी याच गडावर अखेरचा श्वास घेतला. शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार युवराज राजारामराजेनी केला. यावेळी शिवरक्षा व अस्थी जगदीश्वर देवळाच्या…
Read More...

पंतप्रधान मदत निधी आणि पीएम केअर्स : दिसतात तर सेम पण फरक काय?

पंतप्रधान मोदींनी ट्विटर वरून कोरोनाच्या संकट समयी पीएम केअर्स फंडाला मदत करण्याचे आवाहन केले आणि लागलीच त्याचा उहापोह सुरु झाला.अंबानींपासून अक्षयकुमार, निक जोनास प्रियांका चोप्रा, विरुष्कापर्यंत सगळ्यांनी या फंडाला भरभरून मदत केली तर…
Read More...

जगातला पहिला डॉक्टर. याने घातलेली शपथ सगळ्या जगभरातले डॉक्टर पाळतात.

"कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक…
Read More...

साथीच्या रोगामुळे काॅंग्रेसच्या स्थापनेलाच ब्रेक लागणार होता, पण..

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. सध्या मृत्युपंथाला लागलेला पक्ष. एक तर यांनी निवडणूक जिंकायचं कधीच बंद केलंय . चुकून जिंकल्याच तर त्यांचे आमदार कधी भाजप पळवेल सांगता येत नाही.पण एक काळ असा होता अख्ख्या भारतात फक्त काँग्रेसचाच बोलबाला होता.…
Read More...

कोणतीही साथ आली तर त्याचे व्हायरस भारतभरातून पुण्याला पाठवले जातात, कारण..

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी धोरणामुळे राष्ट्रीय विकास हे वैज्ञानिक संशोधनाचे एक महत्त्वाचे लक्ष्य बनले. या कार्याचा एक भाग म्हणून उद्योगधंदे व आर्थिक योजना यांकरिता सामान्यपणे…
Read More...