Browsing Category

माहितीच्या अधिकारात

प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यासाठी त्या प्राण्याच्या मालकाला जबाबदार धरण्यात येतं…!

अंगावर विषारी क्रोबा सोडत पत्नीची हत्या केल्याप्रकरणी केरळमधील एक दोषी पतीविरोधात कोर्टात सुनावणी पार पडली. यात आरोपी पती सुरजने हुंड्यासाठी २५ वर्षीय पत्नी उत्तराचा हुंड्यासाठी छळ करत हत्या केली. या प्रकरणी कोल्लमच्या सत्र न्यायालयाने…
Read More...

रशियाने आधीही सायबर अटॅक करून इतर देशातील लसीच्या ब्लूप्रिंट चोरीचा प्रयत्न केलेला.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले होते. या साथीत जगभरात आतापर्यंत कितीतरी लाख लोकांनी जगभर प्राण गमावले आहेत. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत होत्या. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या…
Read More...

आघाडी सरकार मधील समन्वयाअभावी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होतंय का ?

करोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला. शालेय मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या लोकांपर्यंत करोनाने प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम केला. कोविड - १९ विषाणूने जगभरात कार्य संस्कृती पूर्णपणे बदलली आहे, त्याच…
Read More...

फेसबुक डिलीट करायची वेळ आली आहे का ?

जग प्रसिद्ध  टाइम या मासिकने नुकतच फेसबुक चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो कव्हर पेज वर प्रकाशित केलं आता तुम्हाला वाटत असेल यामध्ये नवीन काय आहे . तर यामध्ये झालंय असं कि टाइम्स मासिकाने एवढ्यावरच न थांबता वाचकांना सरळ सरळ प्रश्न…
Read More...

डाकियाँ डाक लाया…टपाल तिकीट पत्रावर दिसायला लागलं यामागे देखील एक किस्सा आहे.

सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आठवतं. डाकियाँ डाक लाया....खुशी का पयाम कही.... कही दर्दनाक लाया..... हे गाणं आजही प्रसिद्ध आहे. ह्या गाण्याच्या  शब्दांतून टपाल, पोस्टमन यांचं त्यावेळी लोक किती आतुरतेने वाट पाहत असतील…
Read More...

युपीच्या लखीमपूर खेरीमध्ये शीख समुदाय कुठून आला ?

लखीमपूर हिंसाचार घटनेचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असणार. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसून आलेलं कि,जी चारचाकीचा चालक हा शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाताना दिसतोय. आणि या हिंसाचारात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष…
Read More...

खुद्द सरकार सांगतंय,” भारतात पुन्हा एकदा लोडशेडिंग सुरु होऊ शकत !”

जगभरात ड्रग्ज सोडून खूप सारे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे आजकाल कोणाला कळेनासच झालंय. भारतात पेट्रोल वाढलंय, डिझेल वाढलंय, घरगुती गॅस सिलेंडर वाढलाय. सगळीकडं कसा नुसता दरांचा भस्मासुर वाढलाय. हे कमीच आहे सोडा. आता तर वीज…
Read More...

तुम्ही २३ व्या वर्षी काय करत होतात?

तुम्ही २३ व्या वर्षी काय करत होतात? जर तुम्ही वयाची पंचविशी- तिशी पार केली तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. कि, तुम्ही वयाच्या २३ व्या वर्षी नक्की काय करत होतात? हा असाच प्रश्न सद्या नेटकरी एकमेकांना विचारत आहेत. याला कारण ठरले ते म्हणजे…
Read More...

केंद्रात कोणत्या मंत्र्यांना कोणतं पद मिळणार हे देखील नीरा मॅडम फोनवर ठरवायच्या.

नीरा राडिया...नाव तर ऐकलंच असेल...वादग्रस्त नावांच्या यादीत हे नाव कायमच चर्चेत असते. आता देखील एका मुद्द्यात त्यांचं नाव आलं आणि पुन्हा एकदा या नीरा राडिया मॅडम चर्चेत आल्यात. आत्ताचं निमित्त म्हणजे, पेंडोरा पेपर्स प्रकरण. ज्यात सचिन…
Read More...

पैगंबरांवर व्यंगचित्र बनवणाऱ्याचा अपघात झालाय की घातपात झालाय ?

स्वीडनचा एक कलाकार..त्याचं नाव लार्स विल्क्स.  ज्याने २००७ मध्ये एक व्यंगचित्र काढलं आणि जगभरात वाद निर्माण केला होता. पण याच वादग्रस्त व्यंगचित्रकाराचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. अशीही चर्चा चालूये कि हा मृत्यू नसून ठरवून केलेला घातपात…
Read More...