Browsing Category

माहितीच्या अधिकारात

यांना सांगितलं पंतप्रधान व्हा ! आणि यांनी नको म्हणत पळ काढला !!! 

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते ? सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते ? आमदार व्हायच.. आमदाराला मुख्यमंत्री, खासदाराला मंत्री आणि केंद्रिय मंत्र्याला पंतप्रधान. असा काय तो…
Read More...

भगतसिंग वाचले ! चंद्रशेखर आझाद “आझाद” झाले. ते फक्त यांच्यामुळे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महिला स्वातंत्र्यसेनानींचा जेव्हा कधी विषय निघतो तेव्हा एका नावाच्या उल्लेखाशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ते नांव म्हणजे क्रांतिकारकांच्या ‘दुर्गा भाभी’. क्रांतिकारकांमध्ये ‘दुर्गा भाभी’ म्हणून ओळखल्या…
Read More...

सुभाषचंद्र बोस यांच लग्न सिक्रेट का ठेवण्यात आलं होतं ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याबद्दल अनेक गुपितं आहेत. त्यांचा मृत्यू जसा एक रहस्य आहे तसंच त्यांचं लग्न हे देखील एक गुपित होतं. आपल्यापैकी खूप कमी लोकांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेमकहाणी विषयी आणि त्यांनी बराच काळ गुपित…
Read More...

पाकिस्तानी अधिकाऱ्यांमुळे अपहरण करण्यात आलेल्या ६६ भारतीयांचा जीव वाचला होता…!!!

१० सप्टेबर १९७६.आणीबाणीचा काळ. सकाळचे साधारणतः साडेसात वाजले असतील. ‘इंडियन एअरलाईन्स’च्या बोईंग ७३७ या विमानाने दिल्लीतील पालम विमानतळावरून ६६ प्रवाशांना घेऊन जयपूरच्या दिशेने उड्डाण केलं होतं. जयपूरहून विमान आपल्या इप्सित स्थळी म्हणजे…
Read More...

भाजपने काश्मीरच्या सत्तेला लाथ या दोन अधिकाऱ्यांच्या जीवावर मारली ?

"जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाया आत्ता अधिक कठोरपणे करण्यात येतील."चार वर्ष पीडीपी बरोबर संसार केल्यानंतर भाजपला सुचलेलं हे 'शहा'णपन. आत्ता भाजप वर्षाभराच्या अंतरात काश्मीरमध्ये काय करुन दाखवणार आहे. त्यावर २०१९ च्या…
Read More...

इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?

२६ जून १९७५.“बंधू आणि भगिनींनो राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लावल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे काळजी करण्याचं काही कारण नाही”देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडीओवरून देशवासियांना संबोधित करून देशात आणीबाणी लावली गेली…
Read More...

भारताची गुप्तचर संघटना ‘RAW’ चा जन्म या एकाच व्यक्तीच्या विश्वासातून झाला होता…!!!

भारतीय गुप्तचर संस्था आणि या संस्थेसाठी काम करणारे गुप्तहेर अधिकारी यांच्या आयुष्यावरील अनेक चित्रपटांची निर्मिती बॉलीवूडमध्ये झालेली आहे. नुकताच येऊन गेलेला ‘राझी’ असेल किंवा काही दिवसांपूर्वीचा ‘एक था टायगर’ असेल असे  कितीतरी उदाहरणे…
Read More...

इंदिरा गांधीचं राष्ट्रपती होण्याचं स्वप्न अपुर्ण का राहिलं…?

भारतीय राजकारणात 'न झालेले पंतप्रधान' ही कन्सेप्ट बऱ्यापैकी प्रचलित आहे. अनेक दिग्गज राजकारणी जे पंतप्रधान होऊ इच्छित होते परंतु वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमुळे ज्यांना देशाचं पंतप्रधानपद भूषविता आलं नाही अशा नेत्यांबद्दल वापरली जाणारी ही…
Read More...

नेमका तोच क्षण जो रोझेन्थाल या छायाचित्रकाराने टिपला आणि इतिहासात अमर करून टाकला.

हा फोटो आपण पूर्वीच पाहिलाय. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाला तो व्हाट्सएप्प आणि फेसबुक वर शेअर होत असतो. किंबहुना सर्वच देशांमध्ये असा तो विशिष्ट दिवशी झेंडे बदलून फिरत असतो, तो फोटो तसाच काळजाला भिडणारा आहे. सहा तरुण एका पर्वताच्या टोकावर…
Read More...

वाजपेयी नाहीत, अडवाणी नाहीत. मग कोण होते? पहिल्यांदा निवडून येणारे भाजपचे ते दोन खासदार.

लोकसभेतील संख्याबळाचा विचार करता भारतीय जनता पक्ष हा आजघडीला देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या संख्येनुसार भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा देखील भाजपकडून करण्यात येतो. मात्र भाजपचा इथपर्यंत हा…
Read More...