Browsing Category

माहितीच्या अधिकारात

कधीकाळी याच रुग्णालयात अटलबिहारी आणिबाणी विरोधात मैफिल रंगवायचे.

अटलबिहारी वाजपेयींना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. देशभर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे. वाजपेयी सध्या ज्या रुग्णालयात आहेत तेच रुग्णालय हसत खेळत्या वाजपेयींच्या पार्टीचं देखील साक्षीदार ठरलं होतं हे…
Read More...

दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचा संशय वाजपेयींवर का घेण्यात आला होता…?

ऐतिहासिक रस्ते आणि रेल्वे स्टेशन यांच्या नावातील बदलांच्या शृंखलेत अजून एका रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची भर पडलीये. उत्तरप्रदेश मधील मुगलसराय जंक्शनचं नांव बदलून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन’ असं करण्यात आलंय. नेहमीप्रमाणेच त्यावर गोंधळ…
Read More...

ही तर प्रणव मुखर्जींची पंतप्रधान होण्याची खेळी ? 

कोण,कधी, काय बोलणार याला राजकारणात अन्यसाधारण महत्व आहे. याला शुद्ध भाषेत टायमिंग म्हणतात. ज्याला हे टायमिंग जमल तो राजकारणाच्या केंद्रबिंदूवर नेहमीच राहतो. गेल्या दोन चार महिन्यांमागे राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार होते. त्याच काळात…
Read More...

संघाच्या व्यासपीठावरून “गांधीजी” काय बोलले होते ?

प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाणार या बातमीपासून सुरू झालेल्या चर्चा ते आज प्रणव मुखर्जींचं संघाच्या व्यासपीठावरुन देण्यात आलेलं बौंद्धीक भाषण हा आलाप नव्यानं राजकारणात घुमू लागला असला तर यामध्ये "प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर…
Read More...

कसलाही प्रचार न करता ४ वेळा आमदार झालेला नेता…!!!

सध्याच्या परिस्थितीत निवडणुका म्हणजे पैसा हे समीकरणच झालंय. पैश्याशिवाय कुठलीही निवडणूक लढवणं केवळ अशक्य कोटीतली गोष्ट. अगदी ग्राम पंचायतीच्या सदस्यत्वाची निवडणूक जरी असेल तर ती जिंकण्यासाठी देखील पाण्यासारखा पैसा ओतला जातो आणि मग निवडून…
Read More...

ते जावूदे, अजय सिंह बिश्टचे ‘योगी आदित्यनाथ’ कसे झाले ते वाचा !

अलाहाबादचं प्रयागराज. कस आहे राजकारणात आत्तापर्यन्त सर्वात चर्चेला गेलेला विषय असेल नामांतराचा. मग ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो की औंरगाबादचं संभाजीनगर करण्याचे मुद्दे असोत. उस्मानाबादच धाराशीव, एल्फिस्टनच प्रभादेवी, इस्लामपूरच…
Read More...

गांधीजींच्या या शब्दांनी पाकिस्तानी गांधींना रडू कोसळलं होतं….!!!

‘फाळणी’ ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या इतिहासातील सर्वात कटू आठवणीपैकी एक असणारी घटना. बॅरीस्टर मोहम्मद अली जिन्ना ज्यावेळी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होते, त्याचवेळी एक मुस्लीम नेता ठामपणे फाळणीच्या विरोधात…
Read More...

राजकारणातील निवृत्तीच्या ८ वर्षानंतर हा नेता देशाचा राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून आला…!!!

देशाच्या राष्ट्रपतीपदी सामान्यतः सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचीच निवड होते कारण राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी आवश्यक असणारं समर्थन जमा करणं सत्ताधारी पक्षाला सहज शक्य होतं. असं असलं तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वसंमतीने…
Read More...

या ‘एका’ माणसाच्या ‘एका’ मतानं, वाजपेयींचं सरकार पडलं होतं…!!!

१७ एप्रिल १९९९ या दिवशी केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं होतं. वाजपेयींचं सरकार पाडण्यात सुब्रमण्यम स्वामी आणि जयललिता यांची भूमिका जवळपास सगळ्यांनाच माहित आहे परंतु या सगळ्या घडामोडीत अजून एक असा माणूस होता,…
Read More...

जेव्हा कारगील युद्धात दिलीप कुमार मध्यस्थी करतात.

१९९९ सालच्या मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध ताणले गेले होते कारण पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या कारगिलमधील घुसखोरीमुळे भारताला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जबरदस्त धक्का बसला…
Read More...