Browsing Category

माहितीच्या अधिकारात

कोण होते एका दिवसाचे मुख्यमंत्री ?

१९९८ साली  भाजपचे कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशच्या  मुख्यमंत्री पदावर विराजमान होते आणि त्यांच्या सरकार विरोधातील विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी विधानसभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. या गोंधळामुळे उत्तर प्रदेशचे तत्कालीन…
Read More...

हसलेल्या बुद्धाची गोष्ट-अर्थात पोखरण अणुचाचणीविषयी सारं काही…!!!

जॉन अब्राहम, डायना पेंटी आणि बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण’ हा चित्रपट येत्या २५ मे रोजी रिलीज होतोय. त्यानिमित्ताने एक नजर टाकूयात हा चित्रपट ज्या सत्य घटनेवर आधारित आहे,…
Read More...

जेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलबिहारी बैलगाडीतून संसदेत गेले होते.

१९७३ सालचा किस्सा, तत्कालीन जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी चक्क बैलगाडीतून संसदेत पोहचले होते. त्यांच्या पाठोपाठ अन्य खासदार सायकलवरुन संसदेत पोहचले होते. पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या गगनाला भिडताहेत. जागतिक बाजारातील…
Read More...

कर्नाटकाचे मुख्यमंत्री चामराजनगरला जायला का घाबरतात…?

चामराजनगर. दक्षिण कर्नाटकातील एक जिल्हा. कर्नाटकच्या गेल्या ४ दशकांच्या राजकारणात या जिल्ह्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण झालंय. गेल्या ४ दशकात चामराजनगर हा कर्नाटकच्या राजकारणातील ‘शापित’ जिल्हा म्हणून समोर आलाय. कमीत-कमी या…
Read More...

फिर भी दिल हैं हिंदुस्तानी..

लाईफस्टाईल भिडू, लाईफस्टाईल.. मोदीच्या हातातलं घड्याळ पाहिलं का ? ते गॉगल कोणत्या ब्रँँडचं होतं रे ? वाह काय स्टाईल आहे. बाकी काही असेल नसेल पण स्टाईलीश राहणाऱ्या निवडक पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदींच नांव नक्कीच प्राधान्यानं…
Read More...

पक्षात घेताना घ्यायची काळजी…

नुकतच अजितदादांनी बारामतीच्या सभेत, "धनंजयला राजकारणाची अंडी पिल्ली माहिती नाहीत." अशी सिंहगर्जना केली. तुम्हाला माहितच आहे दादांचा शब्द म्हणजे अंतिम असतो. त्यावर चार पाच वर्ष तरी राडे होतात. त्यांच्या शब्दांना इतकी किंमत आहे की ते माघारी…
Read More...

….म्हणून ती झाली ८ अनाथ लेकरांची ‘माय’…!!!

आपल्या जिवलग माणसांच्या ख्याली-खुशालीसाठी आपण काय काय नाही करत..? कुणीतरी खूप जवळचं माणूस संकटात सापडलं तर त्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीही करण्याची, आपलं सर्वस्व अर्पण करण्याची देखील आपली तयारी असते. काहीही होवो, फक्त…
Read More...

सततचा योगा गुडघ्यांसाठी अत्यंत धोकादायक- डॉ.अशोक राजगोपाल

सध्या जगभरात योगा प्रॅक्टिसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं बघायला मिळतंय. त्यामुळे नियमितपणे योगा केल्याने तुम्ही कसे तंदुरुस्त राहू शकता, नियमितपणे योगा करण्याचे फायदे काय यासंबंधी बरीचशी माहिती तुमच्याकडेअसण्याची शक्यता आहे. कुठल्यातरी…
Read More...

‘शिवाजी महाराज वंद्य, पण शिवाजी महाराजांचा मुंबईशी काय संबंध- सर फिरोजशाह मेहता

मुंबई महापालिकेसमोर सर फिरोजशाह मेहतांचा पुतळा मोठ्या रुबाबात उभा आहे. अनेकांना याची कल्पना नसेल पण मुंबई महापालिकेसमोर मेहतांचा जो पुतळा आहे, तो उभारला जाण्यामागे एक अत्यंत  सुरस कथा आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी तत्कालीन ‘लोकमान्य’…
Read More...

असा कामगार नेता ज्याच्यावर राष्ट्रपती म्हणून कामगार विरोधी आदेशावर सही करण्याची वेळ आली…!!!

१९६९ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासात अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. ही तीच निवडणूक होती, ज्यात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याची परिणीती काँग्रेसमध्ये उभी फूट पडून पक्ष दोन गटात विभागण्यात झाली.…
Read More...