Browsing Category

माहितीच्या अधिकारात

अर्पिता मुखर्जींच्या घरी ५० कोटी रोख सापडलेत, पण ईडीनं जप्त केलेल्या संपत्तीचं पुढं काय होतं ?

सध्या देशभरात एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अर्पिता मुखर्जी. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता यांच्या घरावर ईडीनं छापे मारले. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. अर्पिता यांच्या घरावर…
Read More...

आकडेवारी सांगतेय, मोदींच्या काळात खासदारांच्या निलंबनात दुपटीपेक्षाही जास्त वाढ झालीये

संसदेमध्ये खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा जोर घेतोय. हा आठवडा सुरु झाला तसं एका मागून एक खासदारांचं निलंबन केलं जातंय. सोमवारी २५ जुलैला लोकसभेतून विरोधी पक्षाच्या ४ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर २६ आणि २७ जुलैला राज्यसभेतून २०…
Read More...

शीख धर्मात जातीव्यवस्था आली त्यामुळेच डेऱ्यांची स्थापन होऊ लागली आणि पुढे…

नानक तिन के संग साथ, वदियां सियोन काय रीस जिते नीच सन्मालियन, तिथे नादर तेरी बख्शीश (मी खालच्या जातींमध्ये सर्वात खालचा आहे; खालचा , अगदी खालचा ; मी सर्वात खालच्या लोकांच्या संगतीत आहे, तथाकथित उच्च लोकांच्या बरोबर नाही. देवाचा आशीर्वाद…
Read More...

पाच लाख पगार, ३४० खोल्यांच्या राष्ट्रपती भवनाबरोबरच द्रौपदी मुर्मू यांना या सुविधा मिळतील

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपतोय. त्याआधी नवीन राष्ट्रपती निवडणं गरजेचं होतं म्हणून गेल्या महिन्याहून जास्त काळ झाला देशभरात राष्ट्रपती निवडणुकीचा गोंधळ सुरु होता. उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली तेव्हा सत्ताधारी…
Read More...

भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात असणाऱ्या पक्षाच्या निवडणुकीत एक भारतीय बाजी मारतोय..

एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव समोर आहे. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या लीडरशिपच्या निवडणुकीत एक भारतीय बाजी मारत आहे. १८ जुलैला कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा लीडर निवडण्यासाठी तिसऱ्या…
Read More...

“ब्रा काढा नाहीतर परीक्षेला बसता येणार नाही. तुम्ही ठरवा तुमचं भविष्य की अंतर्वस्त्र”

नुकतंच १७ जुलैला देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठीची NEET परीक्षा पार पडली आणि या परीक्षेदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे देशभरात सध्या कल्ला सुरु झाला आहे. घटना घडली आहे केरळमध्ये. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील मार थोमा इन्स्टिट्यूट ऑफ…
Read More...

मृतदेह सापडला नाही तर बेपत्ता घोषीत करतात त्यामुळे शासकीय मदतीसाठी ७ वर्ष थांबावं लागतं

आज १८ जुलैच्या सकाळी सकाळीच राज्याला हादरवून टाकणारी घटना घडलीये. मध्य प्रदेशच्या इंदूरवरुन महाराष्ट्रामध्ये जळगावच्या अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदी ओलांडताना पुलावरून जात होती. मध्येच चालकाचं गाडीवरील नियंत्रण गेल्याने २५ फूट खोल…
Read More...

राष्ट्रपती निवडणुका दर ५ वर्षांनी येतीलच पण याबातच्या १० इंटरेस्टींग गोष्टी बदलत नसतात

"कौन बनेगा राष्ट्रपती" ?  एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा?  मतांचं गोळाबेरीज आणि द्रौपदी मुर्मू यांना मिळणारा पाठिंबा पाहता द्रौपदी मुर्मूच राष्ट्रपती बनतील असं सर्वांनाच वाटत आहे. आज…
Read More...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीपेक्षा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक वेगळी असते ती अशी ..

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची लगबग चालू असतानाच आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी चालू झाली आहे. एनडीएतर्फे जगदीप धनकड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर विरोधी…
Read More...

देशात विदर्भासह वेगळ्या ७५ राज्यांची मागणी होतेय…आणि त्यामागची कारणं म्हणजे..

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत...देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करतोय.  देशात लोकसंख्या वाढतेय. १३० कोटी जनतेचा देश झालाय. देशात २९ राज्य आहेत. पण या २९ राज्यांचे ७५ नवीन लहान राज्य तयार करावेत आणि त्याची सुरुवात विदर्भापासून…
Read More...