Browsing Category

माहितीच्या अधिकारात

काश्मीरबद्दलचे कलम ३७० गेले. नागालँडच्या कलम ३७१चं काय?

तर गड्यानो भारताच्या संविधानातील कलम ३७० कलम हटले. सगळी कडे चर्चा आहे की मोदी सरकारने धाडसी निर्णय घेतला. इतक्या वर्षाच स्वप्न पूर्ण झालं. आता आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. आता सगळे नागरिक समान झाले. आता काश्मीरमध्ये प्लॉट घेणारं.…
Read More...

इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली.

१५ सप्टेंबर १८३०. इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर या शहरादरम्यान जगातली पहिली इंटरसिटी रेल्वे धावली. इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनचा काळ होता.  मॅन्चेस्टर मध्ये सगळ्या कापड गिरण्या होत्या. अख्ख्या जगाला पुरेल एवढ कापड तिथ तयार होत होता.…
Read More...

अशोक वैद्य, सुधाकर म्हात्रे की बाजीराव पेशवे ; वडापावचा शोध कोणी लावला ? 

सोशल मिडीयावर सर्वात चर्चेत असणारा पदार्थ म्हणजे मिसळ. इथली चांगली का तिथली. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळा ब्रॅण्ड. नाशिक, पुणे, कोल्हापूर, ठाणे, या शहरात युद्ध सुरू झालं तर फक्त आणि फक्त मिसळीमुळच होईल अस वाटतं. त्यात आत्ता चुलीवरची, बंबातली,…
Read More...

चंद्रकांत दादा पाटील मराठा, जैन की लिंगायत ?

दादा जोरात सुटल्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांची हवा आहे. बारामतीत भाड्यानं घर घेवून राहणार इथपासून ते थेट कॉंग्रेसचे कार्याध्यक्षच आपल्या संपर्कात असल्याची त्यांची विधान राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय…
Read More...

डॉ. अब्दुल कलामांच्या शिष्याने त्यांच्या नावाची राजकीय पार्टी सुरु केली होती.

आपल्या देशात महापुरुषांच्या मृत्यू नंतर त्यांच्या नावाचा वापर करून घेण्याची परंपरा पूर्वा पार चालत आली आहे. महापुरुषांच्या नावाचा वापर करून घेताना काय चुकीचं अन काय बरोबर हे बघितलं जात नाही, बघितला जातो तो फक्त अन फक्त स्वतःचा फायदाच. तर…
Read More...

शरद पवारांचा दूसरा पराभव… 

राजकारणातला तेल लावलेला पैलवान म्हणून शरद पवारांचा उल्लेख केला जातो. राजकारणाच्या मैदानात शरद पवारांचा पराभव कधीच झालेला नाही अस सांगितलं जातं. प्रत्यक्ष निवडणुकींच्या मैदानात शरद पवारांचा पराभव झाला नसला तरी अशा देखील दोन निवडणुका होत्या…
Read More...

ममता दीदींचं सोडा एका प्रचारसभेमुळे बाळासाहेबांचा थेट मतदानाचा अधिकार गेला होता….

सध्या प.बंगालमध्ये इलेक्शनचा धुमाकूळ सुरु आहे. तृणमूल, डावे पक्षांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बंगालात भाजपने आपला जोर लावला आहे. पंतप्रधानांच्या पासून ते गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या प्रचारातून ममता दीदींनी बेजार केलंय. अशातच ममता…
Read More...

फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये एका तरुणाने ब्रिटीश गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या.

२२ जुलै १९३२. त्या दिवशी मुंबई इलाख्याचे तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर जॉन हॉटसन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट द्यायला आला होते. तेव्हाचे कॉलेजचे प्राचार्य होते रँग्लर जी. ए. महाजनी. ते फिरून हॉटसनला कॉलेज बद्दल माहिती देत होते. त्या…
Read More...

दुबईकडे इतका पैसा असण्याचे कारण तेल नसून हा माणूस आहे.

फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट. एका वाळवंटात एक राजा राहत होता. थांबा. अस काहीही नाही. म्हणजे राजा होता हे ठिकय पण फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट नाही. वीस एक वर्षांपुर्वीच वाळवंट. वाळवंटात दुबई नावाचं एक मध्यम शहर. मध्यम म्हणजे तस फारच लहान.…
Read More...

वसंतदादा पाटील आणि शालिनीताईंच्या लग्नाची गोष्ट.

वसंतदादा आणि शालिनीताईंची ओळख सांगण्यासाठी ओळी खर्च करण्याची गरज नाही. दादाचं राजकारण उभ्या महाराष्ट्राला माहिती. शालिनीताईंसोबत त्यांनी केलेला दूसरा विवाह, त्यामुळे सांगली कोल्हापूर भागात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया. समाजाने व…
Read More...