Browsing Category

माहितीच्या अधिकारात

रुपया गडगडला आहे पण यांचे देखील फायदे आहेत…

आजही रुपयामध्ये घसरण झाली, भारतीय चलनाचं अवमूल्यन झालं, दिवसेंदिवस डॉलरचं मूल्य वाढतच चाललं आहे... अशा बातम्या आपण आजकाल रोजच ऐकतोय. शिवाय जसं आंतराराष्ट्रीय स्तरावर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झालं आहे तेव्हापासून आतापर्यंत जवळपास २६…
Read More...

राष्ट्रचिन्ह आहे ते.. उगी कसही बदललं, कुठेही लावलं, कोणीही लावलं असलं चालत नाही..

भारताच्या नव्या संसदभवनावर देशाच्या राष्ट्रीय चिन्हाची ६.५ मीटर उंचीची प्रतिकृती बसवण्यात आली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रतिकृतीचं उद्घाटन केलं. या नव्या प्रतिकृतीचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आणि विरोधकांपासून अनेकांनी या…
Read More...

नाटक, मूर्ख हे शब्द आता असंसदीय ठरणार मात्र याआधी ‘गोडसे’ शब्द देखील असंसदीय होता

येत्या १८ जुलै ला पावसाळी अधिवेशन भरणार आहे. अधिवेशन म्हणलं कि, सत्ताधारी अन विरोधकांचा राडा आलाच. या राड्यात सरकारवर टीका करतांना काय लेव्हलचे शब्द वापरले जातात आपण ऐकतच असतो. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांना असंसदीय शब्द कोणते…
Read More...

रिक्षावाले भाडं नाकारत आहेत, हे उपाय करा ; फरक पडेल का माहित नाही पण मनाला बरं वाटेल

आज सकाळी खूप पाऊस पडत होता. मी ऑफिसला आले आणि कामाला सुरुवात करत होते तितक्यात एका भिडूने चिडचिड करत ऑफिसमध्ये एंट्री घेतली. चिडचिड सुरु होती म्हणून साहजिकच काय झालं विचारलं. तेव्हा त्याने फाडफाड बोलायला सुरुवात केली..   'अरे हे…
Read More...

जेम्स वेब टेलिस्कोपनं काढलेले फोटो तर आपण पहिले, पण त्यात नेमकं आहे काय ?

नासा वाले बहोत खतरनाक है, वो चांद पे पौदे लगाने वाले है, असा आवाज आणि अचाट ग्राफिक्स असणारा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर हमखास पाहिला असेल. त्या व्हिडीओची आठवण येण्याचं कारण म्हणजे, नासानं खरंच दाखवून दिलंय ते किती खतरनाक आहेत ते.…
Read More...

राष्ट्रपती निवडणूकीत शिवसेना कायम धक्कातंत्र वापरते, मात्र त्यातून साध्य काय करते ?

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. "एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची…
Read More...

म्हणून लोकं म्हणतायत, “मोदींचा सिंह आणि सम्राट अशोक यांचा सिंह वेगळाय..”

भारताच्या नवीन संसद भावनाचं काम वेगाने सुरु आहे. सध्याच्या संसद भावनापेक्षा जास्त मोठी आणि आकर्षक वास्तू बनवण्यावर सरकारने भर दिला आहे. संसद भावनाची निर्मिती हा नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. दिल्लीच्या…
Read More...

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका लागल्याच तर ‘एकाला’ फायदा तर ‘दुसऱ्याचं’…

आजच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न - राज्यात मध्यावधी निवडणूक होणार का ? आणि या प्रश्नाचं निमित्त म्हणजे राजकीय नेत्यांची वक्तव्य.  उद्धव ठाकरेंनी तर बंडखोर आमदारांना आणि भाजपला ओपन चॅलेंज दिलंय कि,  हिंमत असेल तर राज्यात मध्यावधी निवडणूका…
Read More...

गडकरींचं म्हणणं खरंय, देशाची ५ ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था बनवणे महाराष्ट्राशिवाय अशक्य, कारण

आपला महाराष्ट्र म्हणजे देशाच्या विकासाचं इंजिन म्हणलं जातं..काळ कोणताही असो, महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिलाय. महाराष्ट्र जगला तर देश जगेल असं म्हणतात. यात अतिशियोक्ती अशी काहीच नाही तर सत्य आहे. अगदी आजच केंद्रीय रस्ते वाहतूक…
Read More...

केजरीवाल सरकारने आमदारांचा पगार वाढवलाय; कोणत्या राज्यातील आमदारांना किती पगार मिळतो?

सध्या देशभरात आमदारांच्याच नावाचा डंका सुरु असल्याचं दिसतंय. महाराष्ट्र विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन पार पडलं. यामध्ये आमदारांच्या जीवावर नवीन सरकार स्थापन झालं. त्यामुळे या आमदारांचं त्यांच्या मतदारसंघात काय ते जंगी स्वागत होण्याचे…
Read More...