Browsing Category

माहितीच्या अधिकारात

भारताचे एडिसन “डॉ. शंकर भिसे” : २०० शोधांचे जनक अन् ४० शोधांचे पेटंट त्यांच्याकडे होते.

जगाला शून्य देण्यापासून ते जगातील अनेक शोध-संशोधनाचा पाया भारतीय शास्त्रज्ञांनी रचला आहे. जगाच्या विकासात योगदान देणारे अनेक भारतीय शास्त्रज्ञ आपल्याला ज्ञात आहेतच, पण काही असेही अज्ञात शास्त्रज्ञ आहेत ज्यांचं आपण कधी नावही ऐकले नसणार.…
Read More...

ज्या अॅपमधून तुम्ही म्हातारपणाचे फोटो करताय ते खाजगी माहिती चोरतायत.

सध्या सगळ्यांना अनलिमिटेड मोबाईल डेटा मिळत असल्याने तो संपवण्यासाठी काय करू अन काय नाय अस होतं प्रत्येकाच. अशात मग काय करावं ते सुचत नसलं की, सोशल मीडियावर स्क्रोल करत बसतात. यात व्हाट्सऍप, इंस्टाग्राम कितीही वापरत असले तरी फेसबुक हे जुनं…
Read More...

कुलभूषण जाधवांसाठी धावून जाणारे हरिष साळवे याकुब मेमनच्या बाजूने देखील लढले होते. 

कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी आतंराष्ट्रीय न्यायालयात हरिष साळवे यांनी भारताची बाजू मांडली. विशेष म्हणजे फक्त एक रुपया घेवून त्यांनी हि बाजू मांडली. भारत सरकारने देखील अॅटोर्नी जनरल मुकूल रोहतगी यांच्याहून अधिक विश्वास हरिष साळवे…
Read More...

खेकड्यांमुळे धरण फुटतं का ते माहित नाही, पण खेकड्यामुळे एक बाई कोट्याधीश मात्र झालीय. 

गुणाबाई सुतार. काहीजण त्यांना "गुंडाबाई" देखील म्हणतात. गुंडाबाई या नावात आलेल्या परिस्थितीसोबत दोन हात करण्याची ताकद दिसते. काहीजण त्यांना "खेकडेवाल्या मावशी" म्हणतात. मुंबईच्या वाशीत राहणाऱ्या या मावशी. आजवर अनेकांनी त्यांची सक्सेस स्टोरी…
Read More...

कॅनडा आणि पंजाबी लोकांची नेमकी भानगड कशी जमली माहितय का?

आमचे एक भिडू आहेत वैभव सलालकर पाटील. त्यांनी आम्हाला प्रश्न पाठवला की, "पंजाबी लोक कॅनडाला का पसंती देतात... किंवा NRI म्हणून कॅनडामध्ये का राहतात?" नेहमी प्रमाणे विषय खोल होता म्हणून आम्ही उडी घ्यायची ठरवली. तर जेव्हढ खोल जाईल तेव्हढ…
Read More...

त्यांनी निवडणुक आयोगाकडे संपत्ती जाहीर केली त्यात दिड कोटींचा चहाचा सेट होता. 

साल होते २०१३ चं. मध्य प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूक लागली होती. भाजपने दिल्लीत खासदार असणाऱ्या एका महिलेस पुन्हा राज्यात पाठवलं होतं. १९९८ साली त्या पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या. त्यानंतर २००५-०७ दरम्यान त्या मध्यप्रदेश सरकारमध्ये मंत्री…
Read More...

संपूर्ण महाराष्ट्राचा थरकाप उडवणारा काय होता, ‘मानवत खून खटला’…

सत्तरच्या दशकातील गोष्ट आहे. आधीच दुष्काळाने महाराष्ट्राला निम्म्यावर आणलं होत. सगळीकडे हाहाकार उडाला होता त्यातच एका गावामुळे लोकांना घरातून बाहेर पडायचं पण बंद पाडलं होतं. गावाचं नाव मानवत. मराठवाड्यासारख्या रखरखीत प्रदेशातील एक छोटं…
Read More...

शिवा काशिद म्हणाले, ‘महाराजांसाठी एकदाच काय हजार वेळा मरायला तयार आहे’

आदिलशाही सरदार सिद्धी जौहरच्या वेढ्याची मगरमिठी पन्हाळगडाभोवती पडली होती. स्वराज्याचं हृदय शिवबा त्यात गेल्या काही महिन्यांपासून अडकला होता. सिद्धी जौहर सोबत आदिलशाह ने अनेक नामांकित सरदार आणि १५००० चं सैन्य दिलं होतं. तिथून बाहेर पडणं…
Read More...

अंतुले मुस्लीम मुख्यमंत्री असल्याने कोणी पूजा केली; विठ्ठलाची महापूजा आणि किस्से

आषाढी एकादशीला पूजा करण्याचा या प्रथा परंपरेची पाळेमुळे शोधायला गेल्यानंतर काही लोकं छत्रपती शिवरायांपासुनचे दाखले दिले जातात. मात्र पंढरपुरचा समावेश आदिलशाहीत येत असल्याने त्याबद्दल इतिहासकारचे दुमत आहे. नंतरच्या काळात पेशवाई आल्यानंतर…
Read More...

निशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले असते.

साल होतं १९९९. पाकिस्तानी अतिरेक्यांनी बॉर्डर ओलांडून भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. यावरूनच काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात भारत-पाकिस्तान मध्ये सशस्त्र संघर्ष होऊन युद्ध छेडले गेले होते. हे युद्ध १९९९ मध्ये मे ते जुलै…
Read More...