Browsing Category

मुंबई दरबार

१९६० च्या दशकात पहिली देशीवादी हाक ‘जय महाराष्ट्र’ शिवसेनेने फेमस केली.

श्री. भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी आली १९६३ मध्ये. शिवसेना स्थापन झाली १९ जून १९६६ रोजी, म्हणजे अंदाजे ३ वर्षे काळ मध्ये लोटल्या नंतर. म्हणजे कोसला शिवसेनेला तीन वर्षे थोरली आहे. कोसला व नेमाडेंचे मराठी साहित्य विश्वावर…
Read More...

राज्यातले बरेच आमदार बीडच्या या पठ्ठ्याकडूनच कपडे घेतात.

त्याचं नाव आल शेख. पण मंत्रालयात तो आलम ‘पुढारी’ या नावाने प्रसिद्ध आहे. वय फक्त २२ वर्ष. आई वडिल ऊसतोड मजूर. पण या पठ्ठाने संघर्ष करत व्यवसाय उभा केला. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर विधानसभा आणि विधानपरिषदचे एकूण ३६६ आमदार आहेत.…
Read More...

गुलशन कुमार म्हणाले, पैसे वैष्णोदेवीच्या अन्नछत्रावर खर्च करेल पण तुम्हाला दमडी देणार नाही

बॉलीवुडवरचा सर्वात भीषण हल्ला म्हणजे गुलशन कुमार यांची हत्या. दिवसाढवळ्या खंडणीसाठी अंडरवर्ल्डने टी सिरीजच्या गुलशन कुमार यांची हत्या घडवून आणली. गुलशन कुमार हा माणूस शुन्यातून उभा राहिलेला. भल्याभल्या प्रस्थापित धेंड्यांना बाजूला…
Read More...

शरद पवारांनी ११ च्या ऐवजी १२ बॉम्बस्फोट झाल्याची चुकीची माहिती का दिली होती?

१२ मार्च १९९३ साली मुंबई शहर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. रात्री उशीरा अंतीम आकडा समजला तेव्हा १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र ज्या क्षणी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता तेव्हा ११…
Read More...

अर्थसंकल्पाचा सामना भारत-पाकिस्तानमुळे गडगडला होता

गोष्ट आहे २०११ सालची. २३ मार्च ला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. आता त्याच्यावर चर्चा आणि प्रश्नोत्तरे सुरु झाली. बुधवारी ३० मार्चला अर्थसंकल्पावरील चर्चेचा दुसरा व अखेरचा दिवस होता. अर्थमंत्री…
Read More...

नेहरूंनी केलेल्या अपमानाला यशवंतरावांनी आपल्या कामातून उत्तर दिलं !!

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः सांगितलेला किस्सा. गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हते. गुजरात आणि महाराष्ट्र मिळून द्विभाषिक राज्याची स्थापना झाली होती. मोरारजी…
Read More...

औरंगाबादचा इतिहास आहे, ज्यांनी या गावावर विजय मिळवला त्यांनी तिथलं नाव बदललं.

ऐंशीचं दशक. महाराष्ट्रातील राजकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी होत होत्या. १९८० ते १९८५ या पाच वर्षात महाराष्ट्राने ४ वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले होते. कॉंग्रेसमध्येच अंधाधुंदी निर्माण झाली होती. वसंतदादाचं सरकार पाडून कॉंग्रेसच्या बाहेर पडलेले…
Read More...

विलासराव म्हणाले, “एकदाच काय मी या महाराष्ट्राचा दोन वेळा मुख्यमंत्री होऊन दाखवेन”

साल १९९५. आश्चर्यकारकरित्या कॉंग्रेसचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडाला होता. एन्रॉन प्रकरणात भ्रष्टाचाराचा प्रचंड मोठा आरोप झाल्यामुळे शरद पवारांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले होते. शिवसेना आणि भाजपच्या युतीचा भगवा…
Read More...

जेव्हा विमानात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या शेजारी धीरूभाई अंबानी येऊन बसतात.

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. स्व.शंकरराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. कडक शिस्तीचे मुख्यमंत्री अशी त्यांची ख्याती होती. याच शिस्तीमुळे लोक त्यांना गंमतीने हेडमास्तर म्हणून ओळखायचे. मुख्यमंत्री कार्यालयात सर्व प्रकारच्या माणसांची…
Read More...