Browsing Category

मुंबई दरबार

ममता दीदींचं सोडा एका प्रचारसभेमुळे बाळासाहेबांचा थेट मतदानाचा अधिकार गेला होता….

सध्या प.बंगालमध्ये इलेक्शनचा धुमाकूळ सुरु आहे. तृणमूल, डावे पक्षांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बंगालात भाजपने आपला जोर लावला आहे. पंतप्रधानांच्या पासून ते गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या प्रचारातून ममता दीदींनी बेजार केलंय. अशातच ममता…
Read More...

ऐंशीच्या दशकात अजित पवारांनी टॉमेटोचं एकरी 80 हजाराचं उत्पन्न घेवून विक्रम केलेला.

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रकारचे नेते आहेत. एक पुण्यामुंबईसारख्या शहरातले नेते आणि दुसरे खेडोपाड्यातून वर आलेले ग्रामीण नेते. सहसा गावाकडचे नेते मुंबईत आले की दबून असतात. आपल्या रांगडी भाषेतले एखादे वक्तव्य कधी आपलं राजकारण संपवेल…
Read More...

कालचा मुख्यमंत्री मुंबईत स्वतःचं साध एक घर घेऊ शकला नाही ही त्याकाळची वस्तुस्थिती होती.

लोकशाहीचा गाभा चर्चेत एकमेकांची मते, बाजू ऐकून, जाणून  घेऊन  मग निर्णय घेण्यात आहे. त्यासाठीच घटनेत विधिमंडळ आणि अधिवेशन यांची तजवीज करण्यात आली आहे. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडून सर्व संमतीने त्यावर तोडगा करण्यासाठी हि सर्व यंत्रणा काम…
Read More...

महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता !

महाराष्ट्रासारख्या राज्याला लाभलेले मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. राज्यातील जातीची समिकरणं बाजूला सारत अल्पसंख्याक समाजाचे असणारे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव…
Read More...

ब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन “मुंबई” जन्माला घातली.

साल होतं १६७१-७२ इस्ट इंडिया कंपनीने जेराल्ड ऑन्जियर याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं होतं. आधुनिक मुंबईचा पाया घालण्याच श्रेय अनेकजण याच गव्हर्नरला देत असतात. मुंबईच्या टेकड्या फोडून मुंबई एकत्र जोडायला पाहीजे अस समजलेला हा…
Read More...

मुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा कसा केला होता?

२३ एप्रिल १९९२ चा दिवस. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीने देशभरात खळबळ माजली होती. ती बातमी काही साधीसुधी नव्हती. तब्बल पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा अंदाज बांधण्यात आला होता. घोटाळा झाला होता तो शेअर मार्केटमध्ये. नुकतीच खुले…
Read More...

शरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का?

यंदाच्या टर्मला बारामती लोकसभा मतदारसंघात काट्याची फाईट होणार अस चित्र होतं. मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. मागील वर्षी कपबशीच्या चिन्हावर लढण्याची चूक यंदा होणार नव्हती. त्यातही चंद्रकांत पाटलांनी…
Read More...

जावेद अख्तरनीं आपल्या खासदार फंडातली सगळी रक्कम मुंबईच्या नाल्यांवर खर्च केली होती.

जावेद अख्तर हे नेहमीच चर्चेत असणारं व्यक्तिमत्वं. त्यांच्या कवितांंसाठी तर ते ओळखले जातातचं पण त्यांच्या हजरजबाबी उत्तरांसाठी ही ते प्रख्यात आहेत. मध्यंतरी एका जाहीर मुलाखतीत त्यांनी पत्रकार अंजना कश्यप चि बोलती बंद केली होती. ते…
Read More...

दरवर्षी महाराष्ट्र विधानभवनातील पुस्तकं हजार मैलांची सफर करतात !!

१९६० पूर्वी राजकीय नेत्यांमधील एका अनौपचारिक कराराने नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी बनली. त्यात एक अधिवेशन विदर्भात झाले पाहिजे असे नमूद करण्यात आले. ज्यात विदर्भाच्या विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी  ही तरतूद आहे. त्यानुसारच हिवाळी…
Read More...

शिवसेना नावाच्या वादळाची सुरवात मात्र ‘मार्मिक’ होती.

आज शिवसेनेचा स्थापना दिवस. १९ जून १९६६ साली सुरु झालेले हे वादळ पुढील अनेक दशकं महाराष्ट्रात घोंगावत राहील अस कोणालाच वाटले नव्हते. तर भाई लोक मुळात मार्मिक साप्ताहिक बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे बंधूनी १९६० साली सुरु केला. नेमकं पुढे काय…
Read More...