Browsing Category

सिंहासन

यशवंतराव मोहिते फिक्सिंग करून मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढवायला उतरले होते….

हल्लीच्या काळी पक्ष कोणताही असो मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीत फायनल होते. पक्षश्रेष्ठींचा आदेश येतो आणि मुख्यमंत्री महोदयांचं नाव जाहीर होते. मात्र राजकारणात काहीस मागे जाऊन बघितले तर आधी मुख्यमंत्रीपदासाठी राज्यातचं काही इच्छुकांची नाव…
Read More...

महाराष्ट्रातील पहिला कोरोनमुक्त जिल्हा होण्याचा बहुमान भंडाऱ्यानं मिळवलाय.

महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या व्हायरसचे नवीन प्रकार सापडत आहेत. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे.…
Read More...

अटीतटीच्या लढाईत जेफ बेझोस जिंकले, रिलायन्स हरलं..

सगळ्या जगाचं लक्ष लागलेल्या एका महत्त्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. गेले कित्येक दिवस झालं ज्यावर चर्चा चालू होत्या त्याच रिलायन्स-फ्युचर ग्रुप डीलविरोधातल्या अमेझॉनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या…
Read More...

महाविकास आघाडी आणि फडणवीसांच्या वादात नायगाव पोलीस लाईनीचा प्रश्न लोंबकळत पडलाय?

सध्या मुंबईच्या नायगाव येथील नव्या पोलीस वसाहतीचा मुद्दा गाजतोय. इथं राहणाऱ्या पोलिसांना  अवघ्या १० दिवसांतच घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कारण आहे, की त्या इमारती राहण्यास धोकायदायक आहेत. अर्थात या इमारती आहेत…
Read More...

दोन मोठ्या नेत्यांच्यात वादात पडायचं नाही म्हणून चक्क खासदारकीचं तिकीट नाकारलं…

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले-इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. कृष्णा पंचगंगेच्या पाण्याने सुपीक झालेला, साखर कारखानदारीच्या जीवावर समृद्ध झालेला भाग. सहकारी चळवळीतून विकास कसा करायचा असतो याचं उदाहरण म्हणून या भागाकडे पाहिलं जातं. याच सहकारी…
Read More...

राजाने आईचे दागिने गहाण ठेवले आणि राज्यातलं सर्वात मोठं धरण बांधून पूर्ण केलं..

भारतात पर्यटन स्थळांची कमतरता नाही. इथंली मंदिरं, किल्ले, राजवाडे, बागा आपल्या इतिहासामुळं किंवा त्यांच्या रचनेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. दरम्यान, या पर्यटन स्थळांच्या यादीत एका धरणाचाही नंबर लागतो. तो म्हणजे कृष्णराज सागर धरण. कृष्णराज…
Read More...

बाळासाहेबांची पत्रकार परिषद बंद पाडणाऱ्या आंदोलक महिलांना मातोश्रीवर बोलावलं अन्..

बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर घोंगावलेलं सगळ्यात मोठं वादळ. त्यांनी कधीही कोणतं राजकीय पद स्वीकारलं नाही पण तरीही त्यांच्या एवढं जनतेचं प्रेम आणि आदर एखाद्या नेत्याला मिळणे अपवादात्मकच घडलं. अगदी राजकारणात उतरल्या पासून…
Read More...

महात्मा गांधींना आणि स्वातंत्र्यलढ्याला सर्वात जास्त फंडिंग या उद्योगपतीने दिलं होतं…

महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित राहिलेल्या व्यक्तींबद्दल  लोकांना बरेच काही माहीत आहे, परंतु काही ठराविक व्यक्तींबद्दल फारसे माहिती नाही, ज्यांनी महात्मा गांधीजींना आणि स्वातंत्र्य चळवळींना…
Read More...

राज्यपालांचा वापर करण्याची परंपरा देशाला काही नवी नाही.

राज्यपाल कोश्यारी हे आजपासून तीन दिवस नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांचा हा नियोजित दौरा खरंतर वादाच्या भोवऱ्यात आहे. कोरोना, पूर परिस्थिती आदी सर्व महत्वाचे विषय राज्य सरकार योग्यपणे हाताळत असताना…
Read More...

शिवरायांचा उल्लेख आदरार्थी करावा असा आग्रह धरून थेट जदुनाथ सरकारांना खडसावलं होतं..

महाराष्ट्राच्या इतिहासविषयी ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत ज्ञान असलेला चालू शतकातील चालता – बोलता ज्ञानकोश म्हणजे दत्तो वामन पोतदार! फक्त थोर इतिहाससंशोधक म्हणूनच नाही तर एक विद्वान लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते…
Read More...