Browsing Category

सिंहासन

मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास परवानगी आहे कि नाही ? संपूर्ण प्रकरण काय ?

मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास परवानगी आहे कि नाही ? हा प्रश्न निर्माण झालाय कारण पुण्याच्या एक मुस्लिम महिला व वकील फरहा अनवर हुसैन शेख यांनी २०२० मध्ये सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती.  त्यात भारतातील मशिदींमध्ये…
Read More...

कसब्यातून मैदानात उतरलेल्या हेमंत रासने यांची राजकीय ताकद किती आहे…

मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकच चर्चा आहे ती कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूका लागल्या आणि शर्यत रंगली ती उमेदवारी कुणाला…
Read More...

ठाकरेंकडे कार्यकर्ते तर शिंदेंकडे लोकप्रतिनिधी… निवडणूक आयोगाकडे कुणी काय दावे केले?

शिवसेना पक्षातून बाहेर पडलेला शिंदेगट सत्तेत बसला आणि त्यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला. शिवसेना हा पक्ष आणि त्याचं चिन्ह असलेला धनुष्यबाण हा आपल्याला मिळावा अशी त्यांची मागणी आहे. हे सर्व प्रकरण निवडणूक आयोगासमोर आहे. दरम्यान, निवडणूक…
Read More...

भारत सरकारने मोदींवरची डॉक्युमेंट्री ब्लॉक करण्याचे निर्देश कशाच्या आधारावर दिलेत ?

बीबीसीने एक डॉक्युमेंट्री बनवली. ती डॉक्युमेंट्री रीलीज झाली आणि वादात आली. डॉक्युमेंट्रीचं नाव 'इंडिया- द मोदी क्वेश्चन' खरंतर या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आयुष्यातला सुरूवातीचा काळ दाखवलाय. २००२ साली…
Read More...

प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांना एकत्र येण्यात काय प्रॉब्लेम आहे?

ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार या चर्चा तर, अनेक दिवसांपासून सुरू होत्या. तसं या दोन्ही नेत्यांच्या विधानांनी या चर्चांना खतपाणीही घातलं. आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या दोन्ही नेत्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली.…
Read More...

युती आज झाली असली तरी, ठाकरे-आंबेडकर संबंधांची ही तिसरी पिढी आहे…

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच नवीन समीकरणं पाहायला मिळतात. म्हणजे पहाटेचा शपथविधी असेल, महाविकास आघाडीचा प्रयोग असेल किंवा मग आता शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग असेल... ही सगळी समीकरणं तयार होऊ शकतात असा विचारही शक्यतो कुणी केला नसेल. पण…
Read More...

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणजे लाईफ सेट असं वाटत असेल, तर आधी नवीन नियम वाचा…

आधी प्रश्न पडायचा हे सोशल मीडियावर रील बनवून फेमस होणाऱ्यांचा त्यात काय फायदा असतो? हळू हळू मग लक्षात आलं की, हे लोक एखाद्या कंपनीचं प्रमोशन करून त्यातून पैसे कमवतात. सुरूवातीला हे काम काही फार भारी नाहीये असं लोक म्हणायचे. हळू हळू मग या…
Read More...

विधानपरिषदेची एकही जागा नाही, शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात तरी स्थान मिळणार का?

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची दुसरी टर्म सुरू आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान असताना त्यांनी ५ वर्ष पुर्ण होईपर्यंत एकूण तीनदा मंत्रिमंडळ विस्तार केला होता. या टर्ममध्ये मात्र आतापर्यंत एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झालाय. त्यामुळे,…
Read More...

सत्यजित तांबेंना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कोणता प्लॅन केलाय?

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूका होणार आहेत. आता या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी संपलाय. हा कालावधी संपता संपता मात्र राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं. खासकरून नाशिक पदवीधर मतदारसंघातली लढत जास्त…
Read More...