Browsing Category

सिंहासन

औरंगाबादचा ज्यूनिअर चार्ली चॅप्लीन जो अख्ख्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करतोय.

चार्लीच्या डोक्यावरची टोपी, काळा  कोट, तशीच पॅन्ट घालून हातात छडी घेतली कि त्याच्यात चार्ली उतरतो. मेकअप केला की तो बोलत नाही, चार्ली चॅप्लीनसारख्याच मूकाभिनयातून तो व्यक्त होतो. त्याच्या हसऱ्या चेहेऱ्यावरच्या हास्या पाठीमागचे मेकअप…
Read More...

लष्करप्रमुख जनरल करिअप्पांंचा मुलगा पाकिस्तानला युद्धकैदी म्हणून सापडतो तेव्हा..

१९६५सालचं युद्ध ऐन भरात होत. भारतीय वायुदलाच्या तीन वैमानिकांना पाकिस्तान मध्ये घुसून बॉम्बींग करण्याचं मिशन देण्यात आलं होत. तिन्ही विमानांनी पश्चिम दिशेला आभाळात झेप घेतली. पाक जमिनीला बॉम्बच्या चटक्यांनी भाजून काढण्याचं काम भारतीय…
Read More...

शिवरायांच्या न्यायाची कृतज्ञता म्हणून त्यांच्या हयातीत साकारलं होत त्यांच पहिलं शिल्प.

साल होत १६७८. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून स्वराज्याकडे येत होते. परतीच्या मार्गावरही येताना वाटेतील छोटे मोठे परगणे आणि बाजारपेठा, कसबे यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ठाणी त्यांच्या नजरेतून सुटत नव्हती. अशा पैकीच एक…
Read More...

प्रत्येक घरातील एक माणूस देशासाठी शहिद : महाराष्ट्रात आहे शहिदांच गाव. 

जवळपास असणाऱ्या कित्येक गोष्टींची माहिती आपणास नसते. म्हणजे सैनिक टाकळी सारखी काही मोजकी गावे सोडली तर इतर गावांबद्दल फारशी माहिती छापून देखील येत नाही. साहजिक अशा गोष्टी आपल्या नजरेस पडत नाहीत म्हणल्यानंतर आपणास माहिती असण्याचा संबध देखील…
Read More...

त्यांच्या लोकप्रियतेने सारे रेकॉर्ड तोडले होते…

आपल्याला लाभलेल्या उण्यापुऱ्या अवघ्या वीस-पंचवीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात सतत प्रचंड चर्चेत, विविध वादात राहिलेला आणि प्रचंड जनसमर्थन लाभलेला शिवसेनाप्रमुखांव्यतिरिक्त शिवसेनेतील एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे. त्यांच्याइतकी लोकप्रियता ना…
Read More...

मंदीर परिसरात पोहचल्यानंतर जे दृश्य पाहिले ते आजही मनात कायम आहे…

मांढरदेवी दुर्घटनेला आज १४ वर्ष झाली. २५ जानेवारी २००५ मांढरदेवी येथे झालेल्या दुर्घटनेत ३०० च्या दरम्यान भक्तांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. याबद्दल अधिकची माहिती घेत असताना आम्हाला पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ब्लॉगवर…
Read More...

गेली १८ वर्ष हा सिक्युरिटी गार्ड शहिद जवानांच्या कुटूंबियांना पत्र लिहतोय.

पत्रास कारण की,  एखाद्याच्या घरात दुख:त प्रसंग घडलेला असतो. देशासाठी एखादा तरुण शहिद झालेला असतो. तो देशासाठी लढला. देशासाठी लढत असताना तो गेला. शहिद झाला. याचा अभिमान असू शकतो पण घरातल्यांसाठी आपल्या घरातला एक सदस्य गेलेला असतो. एखाद्या…
Read More...

इंदिरा बाईंचं ओझं…

प्रियंका गांधीनी राजकारणात अधिकृत प्रवेश काय केला सगळे त्यांची तुलना इंदिरा गांधींशी करायला लागले. खरंतर रणजी सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूचा एखादा सामना पाहून त्याची थेट तेंडुलकरशी तुलना करण्यासारखा हा प्रकार आहे. एक हेअर स्टाईल सोडली तर…
Read More...

अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा विमान अपघात हे अमेरिकेचे षडयंत्र होते का ?

२४ जानेवारी १९६६ ,सकाळचे ७ वाजले होते तेव्हा रेडियोवर बातमी आली,  एयर इंडिया १०१ विमान 'कांचनजंगा'  हे मुंबईवरून लंडन ला जात असताना आल्प्स पर्वतरांगेत कोसळले. या विमानात ११७ प्रवासी होते, यातील कोणीही वाचले असण्याची शक्यता नाही. यामध्ये…
Read More...

रेसर पंडित भीमसेन जोशी म्हणाले, “घाबरू नका लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही”.

अमृताचे डोही। बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही। धन्य झालो।। मी पण संपले। झालो विश्वाकार, स्वरात ओंकार। भेटला गा।। विंदा करंदीकर यांच्या या ओळी होत्या त्या पंडित भीमसेन जोशी यांच्यासाठी. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या मुलाखतीत…
Read More...