Browsing Category

सिंहासन

प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची “लव्हस्टोरी”.

हं झालं का. आत्ता कुठे राजकारणात आल्या तर लागले का लगेच बदनामी करायला. अहो काय करायचं असत तुम्हाला हे अस एकमेकांच्या घरातल्या बातम्या सांगून. नाय आम्ही काय म्हणतो सिद्ध तरी काय करणार आहात सांगा तरी एका, तर अशा भिडू लोकांसाठी सल्ला. लोड…
Read More...

मुस्लीम मुलांना देखील आपल्या मठात शिकवणारे ते काळाच्या पुढचे ‘संत’ होते.

सुषमा राव नावाच्या एक सुप्रसिद्ध नाट्यकलाकार आहेत. त्यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली हेोती, त्यात त्या लिहतात, मी तेव्हा ती तेरा वर्षाची होती. माझ्या शाळेची ट्रिप शिवगंगा ट्रेकिंगसाठी गेली होती. येताना दुपारच्या जेवणासाठी सगळे…
Read More...

चव्हाण, झांबड की बनसोड औंरगाबादमध्ये चाललेय आघाडीची धरसोड..

चहावाल्यापासून रिक्षावाल्यापर्यन्त आणि आयटीवाल्यापासून सातव्या वेतनवाल्यापर्यन्त प्रत्येकाला हाच इंटरेस्ट आहे की २०१९ ला काय होणार. कॉंग्रेस येणार की मोदी कायम राहणार? भाजपच येणार पण नितीन गडकरी असणार काय? ऐन टायमिंगला तिसरी आघाडी हिट…
Read More...

पुण्याचा आर्किमिडीज ‘लक्ष्मण गोगावले’ : ज्यांनी पाय “π” ची अचूक किंमत…

नुकतीच उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरु झाली होती. आठवीच्या वर्गावर गणिताच्या शिक्षकानीं आपल्या विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान किती आहे हे तपासण्यासाठी फळ्यावर एक गुणाकाराचे गणित मांडले. सगळी मुले खाली मान घालून वहीत उदाहरण सोडवत होती. एक…
Read More...

हसत हसत फासावर गेलेला सिंध प्रांताचा भगतसिंग : हेमू कलानी.

पारतंत्र्याच्या साखळदंडात भारतमातेला ब्रिटिशांनी जखडून ठेवलं होत. तिला यातून बाहेर कसं काढायचं हाच ध्यास तेव्हा काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाच्या मनात होता. ब्रिटिशाना भारतातून हुसकावून लावण्यासाठी भारतातल्या असंख्य वीरांनी…
Read More...

ॲापरेशन ककून : एका व्हिडीओमुळे वीरप्पनचा खातमा होवू शकला

भारतीय वन सेवेतले अधिकारी पी श्रीनिवासन. त्यांच काय झालं माहित आहे का? त्यांनी एकदा वीरप्पनला अटक केल होतं. अटकेतला वीरप्पन तेव्हा निसटला होता. अशीच काही वर्ष गेली आणि श्रीनिवासन आणि वीरप्पन समोरासमोर आले. वीरप्पनने त्यांना मारुन टाकलं.…
Read More...

झोप नाहीतर मराठा येतील. बंगालमधली हि मराठ्यांची दहशत रघुजीराजे भोसले यांच्यामुळे झाली होती.

रघुजीराजे भोसले नागपूरकर. मुळचे सातारा जिल्ह्यातल्या देवूरचे हे भोसले घराणे. यांचे आजोबा शिवाजी महाराजांच्या सैन्यात लढले होते. अगोदर पासूनचे शूर योद्ध्यांचे हे घराणे. पेशव्यांच्या काळात त्यांना मोठी लष्करी पदे आणि बेरार येथील चौथाईचा…
Read More...

महाराष्ट्राच्या मातीत “फॉरेनचा नांगर” फिरवणारे, अप्पासाहेब पवार.

महाराष्ट्राच्या भूमीत जिजाऊंनी बाळ शिवबाच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यानंतरचा इतिहास हा कोणाला सांगावा लागत नाही. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला येणारा प्रत्येकजण शिवरायांचा तो जाज्वल इतिहास घेवून जन्माला येतो देखील, आणि तसाच जगतो…
Read More...

जेव्हा जगात कम्युनिस्ट विचारसरणी ढासळत होती, तेव्हा भारतात या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांना हरवणं…

ज्योती बसू. कट्टर मार्क्सवादी. तेवीस वर्षे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले भारतीय राजकारणातले ऋषितुल्य व्यक्तिमत्व. अटलबिहारी वाजपेयी आणि ते एकाच पिढीतील नेते. राजकारणात उजव्या आणि डाव्या अशा दोन टोकाला असणाऱ्या या राजकारण्यामध्ये…
Read More...

म्हणून मोदी विरोधकांना देखील “नमो अगेन” पटतं.

सध्या देशात कुठल्याही नेत्याला नसतील एवढे विरोधक आणि चाहते निर्माण केले आहेत ते फक्त मोदींनी. मोदी पहिले असे राजकारणी आहेत ज्यांनी आपल्या देशाच्या नेत्याची सोशल मिडीयावरची लोकप्रियता जगातल्या सगळ्यात महत्वाच्या नेत्यांच्या बरोबरीने असू शकते…
Read More...