Browsing Category

सिंहासन

भगतसिंगांच्या फाशीला गांधीजी जबाबदार होते का..?

२४ मार्च १९३१. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची येथील अधिवेशनासाठी महात्मा गांधी मालीर स्टेशनवर पोहोचलेले असतात. त्यावेळी ‘भारत सभे’चे क्रांतिकारक कार्यकर्ते गांधीजींच्या विरोधात घोषणा देत त्यांना काळ्या कपड्यापासून बनवलेले फुल देऊन…
Read More...

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, ज्यांना मारून भर चौकात टांगण्यात आलं होतं !

गुलाल !  सध्याच्या पिढीने पाहिलेला सगळ्यात भारी पॉलिटिकल ड्रामा. या पिक्चरमध्ये खूप भारी भारी डायलॉग आहेत. तर त्याबद्दल परत कधी तरी, गुलाल मध्ये एक प्रसंग आहे ज्यात डूकी बना जडवालच्या चमचांना सांगत असतो, " ये सब खतम करो. मैं करने पर आया…
Read More...

स्वत:ची राजकीय पार्टी काढून बॉलीवूडला जागं करणारा देवआनंद !

देवानंद यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द तर निश्चितच कमालीची यशस्वी राहिली, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहित असेल की देवानंद हे राजकीयदृष्ट्या देखील तितकेच सक्रीय होते. आणीबाणीच्या काळात जेव्हा माध्यमांची गळचेपी करण्यात येऊन लोकशाहीचा…
Read More...

महाराष्ट्राच्या मातीनं जगाला “डंगरी जिन्स” दिली, कशी ?

भारताचा सुपरस्टार सलमान खान आणि लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये शिकणारा बालाजी यांच्या कपड्यात कोणते साम्य असू शकते? दोघेही रोज न चुकता जीन्स वापरतात. भलेही त्यांच्या जीन्सच्या किंमतीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर असेल मात्र जीन्स हा आपला राष्ट्रीय…
Read More...

खरंच व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का..?

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराजांच्या पराक्रमाच्या आख्यायिका ऐकतच आपण लहानचे मोठे झालेलो असतो. त्यामुळे सहाजिकच आपल्याला महाराजांविषयी प्रचंड अभिमान देखील असतो. महाराजांचं…
Read More...

नेहरूंच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मनमोहन सिंगांनी नाकारला होता !

२००४ ते २०१४ असे सलग १० वर्षे देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान राहिलेल्या मनमोहन सिंग यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिलं काम काय केलं असेल तर त्यांनी आपण ज्या पंजाब विद्यापीठातून शिकलो त्याच पंजाब विद्यापीठात प्राध्यापक…
Read More...

गलाई कामगारांनी आपल्या भागाची वाट लावली ! 

“ह्या दुकानदारांनी आपल्या भागाची पार वाट लावल्या बघ. कुठबी जा ह्यांनाच जागा पाहीजे. अरे तो दत्ताचा माळ सोडला नाय त्यांनी. दिसल तिथ जागा घेत्यात. बिल्डींग बांधत्यात ,भाड्यावर देत्यात. हेच्याकडं काय पोत्यानं पैसा येतोय, गटारातला पैसा रं. मग…
Read More...

वसंतदादा, “तुम्ही जेल फोडला तेव्हा मी कृष्णाकाठी डबा घेवून संडासला बसलो होतो.” 

टायटल वाचून दचकलात काय ? तर मग किस्सा देखील तसाच आहे. अगदी मज्जेशीर टाईपमधला.  या घटनेचं वर्णन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे विनायकदादा पाटील यांनी आपल्या "गेले लिहायचे राहून" या पुस्तकात केला आहे.  हा किस्सा…
Read More...

मर्यादेच्या जोखडात बांधलेल्या मुलींसाठी ‘गुलाबाई’ हा एक मुक्त होण्याचा उत्सव असतो.

खान्देश हा प्रांत तसा बऱ्याच विविधतेने नटलेला. ही विविधता खान्देशला भारताच्या इतर भागापासून वेगळं बनवते. खान्देश प्रांतात असलेले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, सण उत्सव, यात्रा आणि परंपरा या गोष्टी खान्देशचा  वेगळेपणा दाखवून देतात.…
Read More...

देशाच्या इतिहासात सरन्यायाधीश, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपद भूषविलेला एकमेव माणूस !

मोहम्मद हिदायतुल्ला यांचा आज स्मृतिदिन. अतिशय प्रतिष्ठीत विधिज्ञ आणि शिक्षणतज्ञ असलेल्या मोहम्मद हिदायतुल्ला यांचा जन्म १७ डिसेंबर १९०५ रोजी एका उच्चभ्रू मुस्लीम कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील उर्दूतील नामवंत कवी होते. त्यांच्याकडूनच…
Read More...