Browsing Category

सिंहासन

बाळासाहेब ठाकरेंनी आपलं चांदीचं सिंहासन ‘लोकमत’च्या ऑफिसला पाठवून दिलं होतं.

एखादी गोष्ट लोकमताच्या विरोधात असेल तरी बाळासाहेब ठाकरे चुकीला चुक आणि बरोबरला बरोबर म्हणायचे. त्यांच्या याच शैलीचा लोकांनी प्रेमाने ठाकरे शैली असा गौरव केला. हा किस्सा देखील लोकमताच्या भावनेच्या विरोधात बाळासाहेबांनी घेतलेल्या एका भूमिकेचा…
Read More...

संमेलनाला येवू नका, यवतमाळचे मांडे खायला या.

एकदा यवतमाळात एक संमेलन झालं. प्रभावी वक्ते, उकृष्ट नियोजन, सर्व लोकांचा समावेश यामुळे हे संमेलन यशस्वी ठरलं. सोबतच हे संमेलन लक्षात राहिलं ते मटन मांड्यामुळे. आता तुम्ही म्हणाल की, संमेलन आणि मांड्यांचा काय संबंध. हे म्हणजे कुंडलकर आणि…
Read More...

त्या घटनेनंतर बाजीराव पेशव्यांनी ठरवलं पुण्यात शनिवार वाडा बांधायचा.

पुण्याचा शनिवार वाडा. फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक.एकेकाळी "सात मजली कलसी बंगला" असं शनिवार वाड्याचं वर्णन केलं जायचं. इथं बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला, मराठी मावळ्यांची घोडी अटकेपार…
Read More...

इथं कोणी क्लास लावत नाही पण या गावातल्या प्रत्येक घरात IAS, IPS आहे.

प्रत्येक गावाची एक वेगवेगळी ओळख असते. आमच्या गावाबद्दल सांगायच झालं तर आमच्या गावात पोत्यानं वाळूवाले आहेत. घरटी वाळूवाले. कारण गावाच्या शेजारी नदीय. पोरं दूसरं करणार तरी काय? कोल्हापूर जिल्ह्यात सैनिक टाकळी आहे. इथला घरटी माणूस सैन्यात…
Read More...

हिटलरचा पुतण्यासुद्धा काकाच्या विरोधात गेला होता.

अॅडोल्फ हिटलर, जर्मनीचा हुकुमशहा. आपल्या विक्षिप्तपणामूळ अख्या जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या दावणीला बांधणारा व्हिलन. आज महासता असणाऱ्या अमेरिके पासून इंग्लंड रशिया फ्रान्स या सगळ्या देशांचा तो मोठा शत्रू. इंग्लंड अमेरिकेला तर तो पाण्यात…
Read More...

पुलंनी हात ठेवलां की माणसाचं सोनं व्हायचं, पण रानकवीचं सोनं करण पुलंना देखील जमलं नाही.

वस्त्रहऱण या नाटकाला जेमतेम माणसं असायची. काही दिवसात नाटक बंद होईल याचा अंदाज सर्वांनाच आला होता. पण झालं अस की, पुलंनी वस्त्रहरण नाटकांच कौतुक केलं पुढे वस्त्रहरण नाटकाने गर्दिचा उच्चांक मोडला. आजही हे नाटक त्याचा जोमात चालू असत. पुलंच्या…
Read More...

बीडच्या राजकारणाचे तीन फंडे ! पंडीत, क्षीरसागर आणि मुंडे !

बीडला लोकसभा निवडणूक म्हणजे फार उत्सुकता वाटायचं कारण नाही. गेली कित्येक वर्षं बीड लोकसभेवर क्षीरसागर आणि मुंडे घराण्यातला कुणीतरी निवडून जातो. यावर्षी पंडीत घराण्यातले अमरसिंह पंडीत मैदानात उतरणार आहेत अशी बातमी आहे. पण बीडचं राजकारण…
Read More...

नयनतारा सहगलचा आवाज दाबणे इंदिरा गांधीला सुद्धा जमले नव्हते.

भिडू काय हो तुमचं नेहरू गांधी शिवाय दिवस पुढ जात नाही काय? होय काय करायचं? आमच्या पंतप्रधानांच भाषण नेहरू गांधी शिवाय पुढ सरकत नाही तर आम्ही कोण त्यांच्यासमोर ? अहो आयुष्यभर जे या घराण्याला शिव्या घालत निवडून येतात त्यांच्या पण पक्षामध्ये…
Read More...

राजे एकत्र या नायतर भांडा पण एवढ ऐका…

आमच्या साताऱ्यात एक सोडून दोन दोन राजे आहेत. दोघेपण तसेच रांगडे, उमदे, नेतृत्वगुण असणारे. उदयनमहाराज त्यातल्या त्यात जरा जास्तच रांगडे. शिवेंद्रराजे पण यात ढिल्यात पडत नसतात. ते पण तसेच आहेत. या दोघांच्यात कधी वाद होतात, कधी दोघांच्या एका…
Read More...

पंडित नेहरूंचे चाणक्य, ज्यांनी एका रुपयात संयुक्त राष्ट्र संघटनेत आठ तास भाषण केलं..

चाणक्यचं महत्व नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रत्येक राजाला चाणक्य असतो तो राजाच्या कानात जावून महत्वाची गोष्ट सांगतो. चाणक्यचं महत्व अस की चाणक्यच्या सल्याने राजा निर्णय घेतो. निर्णय बरोबर असतील तर चाणक्यची किंमत वाढते. लोकशाहीत राजाचा…
Read More...