Browsing Category

सिंहासन

महिलांवरील अत्याचारासाठी “कपड्यांना” दोष देणाऱ्यात खुद्द महात्मा गांधी देखील होते..

बलात्कार हा कोणत्याही सुसंस्कृत समाजावर असलेला मोठा धब्बा. जेव्हा बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली जाते. मात्र बऱ्याचदा नेते मंडळी या घटनेबद्दल बेजवाबदार वक्तव्य करतात. उदाहरणार्थच बघायचं झालं तर नुकताच…
Read More...

आदर्श म्हणवल्या जाणाऱ्या गावातच निवडणूका लागलेत

गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हंटल की त्यात भले भले भाग घेतात. अगदी आमदार, खासदरांपासून यात स्वतः जातीने लक्ष ठेवून असतात. कोणाचा कोणता गट, कोण कोणाच्या विरोधात उभं राहणार आहे याचा बरोबर अंदाज घेतात. राजकीय पकड घट्ट करण्याचा प्रयत्न…
Read More...

इंदिरा गांधींच्या काळात त्रिशूळधारी नागा साधूंनी संपूर्ण संसदेला वेढा घातला

काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन हिंसक झालं. ट्रॅक्टर घेऊन काहींनी पोलिसांवर चढाई केली, दगडफेक झाली, पोलिसांकडूनही लाठीचार्ज झाला. अशातच काही आंदोलकांनी लाल किल्ल्याचा ताबा घेत तिथे शेतकरी आंदोलनाचा झेंडा लावला.…
Read More...

कोळ्यांनी पारसी बाबाच्या नेतृत्वाखाली लढा दिला म्हणून मुघलांना मुंबई जिंकता आली नाही

गेली चारशे वर्ष झाली मुंबईला कोळी आणि पारसी समाजामुळे ओळखले जाते. कोळी हे मुंबईचे खरे रहिवासी तर पारशी हे बाहेरून आले. मुंबईच्या बाहेरून नाही तर भारताच्या बाहेरून पर्शिया म्हणजे इराण वरून. शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी…
Read More...

हे १७ जण ग्रामपंचायतीतून पुढे आले आणि राज्याचे नेते बनले

आज राज्यातल्या २३५९ ग्रामपंचायतींचे निकाल आलेत. बहुतेक ठिकाणी भाजपा  पुढे आहे. या निवडणूकांमध्ये उद्याचा आमदार, खासदार, मंत्री लपलेला असू शकतोय. भूतकाळात अनेक वेळा हे आपल्याला बघायला मिळालं आहे. गावच्या राजकारणातूनच आत्तापर्यंत कित्येक…
Read More...

राजकारणाच्या डावपेचात एक सल्ला देखील खूप महत्वाचा ठरू शकतो, वाचा हा किस्सा..

राजकारणाच्या डावपेचात लहान आणि मोठ्ठा असा भेदभाव करायचा नसतो. निवडणूक मग ती अगदी ग्रामपंचायतीची असो की राष्ट्रपतीपदाची असो. सल्ला घेवूनच पुढची पाऊलं टाकायची असतात. अशा वेळी सल्ला देणारा आपल्यापेक्षा किती लहान पदावर आहे याचा विचार करायचा…
Read More...

औरंगजेबाने पुण्याचं नाव बदलून ‘मुहियाबाद’ असं केलं होतं

नामांतरच्या सगळ्या वादाचा मूळ आहे मुघल बादशाह औरंगजेब. अत्यंत पाताळयंत्री माणूस. त्याच्या पूर्वीचे मुघल बादशाह काही आदर्श वगैरे नव्हते पण या औरंगजेबाने सत्तेत आल्यावर एवढे घोळ घातले की आजकाल अकबर सुद्धा अनेकांना संत वगैरे वाटतो. त्याने…
Read More...

भारतीय डॉक्टरचा अंत्यविधी चीनच्या पंतप्रधानांनी पार पाडला.

सध्या भारत आणि चीनमधील वातावरण काहीसं तंग बनलं आहे. चीनच्या सीमेवर जवान एकमेकांवर बंदूक रोखून उभे आहेत. दोन्ही देशातील व्यापार आणि राजनैतिक संबंध काहीसे थंडावले आहेत. १९६२ सालच्या युद्धातल्या जखमेची खपली पुन्हा निघाली आहे. पण एक काळ होता…
Read More...

बर्ड फ्लूला हलक्यात घेऊ नका, त्याचा इतिहास कोरोनापेक्षा जास्त जीवघेणा आहे…

देशात सध्या कोरोनाच्या आजारावर नियंत्रण मिळतय असं वाटत असतानाच आता बर्ड फ्लू या जुन्या आजारानं नव्यानं डोकं वर काढलं आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पंजाब या राज्यात हा आजार प्रामुख्याने आढळून आला आहे. 'बर्ड फ्लू'मुळे मोठ्या…
Read More...

बादशाहची सत्ता असलेलं औरंगाबाद शहर छत्रपतींच्या दर्शनासाठी उतावीळ झालं होतं..

पुरंदरचा तह झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेबाच्या भेटीस जावे असा मिर्झा राजे जयसिंग यांचा आग्रह सुरु होता. शिवरायांना देखील उत्तरेतील मुघल राजवटीची पाहणी करायची होती पण औरंगजेबाचा कपटी स्वभावामुळे दगा फटका होण्याची…
Read More...