Browsing Category

सिंहासन

शरद पवारांच्या व्हायरल व्हिडीओ मागचं किल्लारी ! 

शरद पवारांचा किल्लारी भूकंपादरम्यानचा मदत व पुर्नवसन करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तो व्हिडीओ आपल्यापर्यन्त पोहचलाच असेल. नसेल तर तो खाली दिलेलाच आहे. तर या व्हिडीओत शरद पवार प्रशासनाला आदेश देत आहेत. मदत कशी…
Read More...

लोकसभेत दोन गट पडले, एक श्रीदेवीच लग्न झालय म्हणणाऱ्यांचा अन् दूसरा नाही म्हणणाऱ्यांचा.

बॉलिवुडची सर्वाधिक मानधन घेणारी हिरोईन अस एकेकाळी श्रीदेवी बद्दल सांगितलं जायचं. हा किस्सा सांगण्यात आला तेव्हा देखील ती त्याचं स्थानावर अढळ होती. तुफान चालणाऱ्या सिनेमातून ती स्वत:ला सिद्ध करत होती. त्या काळाची श्रीदेवी नॅशनल क्रश झाली…
Read More...

भावी मुख्यमंत्री, जे एका मताने आमदारकीलाच पडले होते.

‘एक चुटकी सिंदूर की किमत’ रमेश बाबूंना समजली की नाही ते माहित नाही पण ‘एक व्होट की किमत’ ज्यांना चांगलीच समजली असणार असे ३ नेते भारताच्या राजकीय इतिहासात सापडतात. पहिले आणि सगळ्यात फेमस म्हणजे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी.…
Read More...

१९६८ साली ‘सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष’, शरद पवारांची अशीही करामत.

राजकारणातले चाणक्य म्हणून आजही शरद पवारांच्याकडे पाहून भुवया उंचावल्या जातात. आत्ता आत्ता हल्ली हल्ली त्यांना ओव्हरटेक करण्याचं मुल्य अमित शहांनी मिळवलं असलं तरी शरद पवार म्हणल्यानंतर काहीही होवू शकतं हे उभ्या महाराष्ट्राने गेली कित्येक…
Read More...

सुशिलकुमारांना पहिला लाल दिवा आणि पहिला पोलिसाचा सॅल्यूट राजकारणामुळे मिळालं नव्हतं !

न्यायालयातील पट्टेवाला, फौजदार ते मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल ते देशाचा गृहमंत्री तथा लोकसभा नेता असा प्रवास करणारे सुशीलकुमार शिंदे. एका माणसाच्या आयुष्यात कोणकोणता संघर्ष असू शकतो आणि तो कित्येक पदावर आपला तितकाच हसतमुखं चेहरा ठेवून काम…
Read More...

गांधीजींना खरंच देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा होता का…?

‘काँग्रेस मुक्त भारत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपचा कुठलाही छोटा-मोठा राजकीय नेता असेल, प्रत्येकाच्या अत्यंत आवडीची घोषणा म्हणजे ‘काँग्रेस मुक्त भारत’ भाजपला देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा असेल…
Read More...

ते नसते तर कदाचित, आज निवडणुका देखील झाल्या नसत्या.

१९५१ साली आजच्याच दिवशी स्वतंत्र भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांची सुरवात झाली होती. निवडणुका हा खरं तर कुठल्याही लोकशाहीत मोठाच उत्सव असतो. निवडणुकांच्या माध्यमातूनच लोकांना आपले प्रतिनिधी संसदेवर आणि राज्यांच्या विधानसभेवर…
Read More...

तिथूनच मुख्यमंत्री आणि वर्षा बंगला हे समीकरण दृढ झालं. 

“वर्षा बंगला” मुख्यमंत्री पदाचं शासकिय निवासस्थान. निवडणुक झाली की हा बंगला कोणाला मिळणार याच्या चर्चा घुमू लागतात. चर्चा करण्यासारखा बंगला देखील आहेच की. असो तर या बंगल्यानं या वर्षी विठ्ठलाची पूजा पाहिली. कधीकाळी याच बंगल्याने सत्यसाईंचा…
Read More...

त्याच्या आदेशावर गणपती दूध प्यायले आणि राजीव गांधीची हत्या झाली..?

साल १९७५ चं. प्रसंग पहिला.  ब्रिटनच्या लंडनमधले ते दिवस होते. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अध्यक्ष म्हणून मार्गोरेट थॅचर यांनी नुकताच कारभार स्वीकारला होता. तर भारताचे उप उच्चायुक्त म्हणून नटवर सिंग ब्रिटनमध्ये नियुक्त होते. नटवरसिंग याचं वय…
Read More...

एका दिवसासाठी का होईना, या राज्याला स्वतंत्र पंतप्रधान मिळाला…

एका दिवसासाठी राज्याचा झालेला पंतप्रधान ! कस शक्य आहे ते देखील भारतात. जास्तीत जास्त मुख्यमंत्री झाले असतील. तर नाही पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान आणि ते ही सध्या केंद्रशासित असणारा व भारताचा अविभाज्य असणाऱ्या भागाचा. कुठल्या तर दादरा व नगर…
Read More...