Browsing Category

सिंहासन

टि.एन. शेषन या एका नावामुळे निवडणुका शांततेत पार पडू लागल्या.

१९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या. त्यामागे देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्याच प्रयत्नातून देशात निवडणूक आयोगाची भक्कम पायाभरणी झाली. २५ जानेवारी १९५० रोजी स्थापन करण्यात आलेली…
Read More...

नेहरूंविरोधात ‘स्वतंत्र पार्टी’ बनवणारे,देशाचे पहिले आणि शेवटचे ‘भारतीय’ गव्हर्नर जनरल !

‘राजाजी’ या नावाने सुप्रसिद्ध असलेले वकील, पत्रकार, विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक सी.राजगोपालचारी हे भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही काळ त्यांनी देशाचे स्वातंत्र्यानंतरचे दुसरे आणि पहिले भारतीय…
Read More...

वाजपेयी नाहीत, अडवाणी नाहीत मग कोण होते, भाजपचे पहिले दोन खासदार ?

लोकसभेतील संख्याबळाचा विचार करता भारतीय जनता पक्ष हा आजघडीला देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या संख्येनुसार भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा देखील भाजपकडून करण्यात येतो. मात्र भाजपचा इथपर्यंत हा…
Read More...

दिलीप कुमार आणि सायराबानोच्या प्रकरणात मध्यस्थी करणारे शरद पवार ! 

शरद पवार, बाळासाहेब ठाकरे अशी नावे आली की सोबत किस्से येतात. बऱ्याचदा हे किस्से राजकारणाचे असतात. पण काही निवडक किस्से असे असतात की आपल्याला शॉक बसतो. अरे इथेही. हिच दोन नावे. किस्सा वाचतो आणि म्हणतो चालायच…!  तर असाच एक किस्सा शरद पवार,…
Read More...

दलित समाजाला “शासक” बनवायचय : चंद्रशेखर आझाद

गेल्या १५ महिन्यात आम्ही जे काही भोगलंय, त्याचा हिशेब दलित समाज २०१९ सालच्या निवडणुकीत चुकता करेल. २०१४ साली भाजपला सत्तेत आणण्यात दलित समाजाची मोठी भूमिका राहिल्याचं भाजपचं सांगतं, आता दलित समाजच भाजपला सत्तेतून घालवणार... "आता फाशी झाली…
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न केलेले ?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कदाचित बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन राजकारणाचे बळी ठरले असते तर ते घटना समितीवर निवडून गेले नसते असं राजकिय अभ्यासक सांगतात. अनेकांच्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढत जाणाऱ्या…
Read More...

ब्रिटीश पोलिसांना छळणारे क्रांतीसिंहांचे संताजी-धनाजी

औरंगजेबाच्या सैन्याला सगळीकडे संताजी आणि धनाजी दिसायचे इतके या जोडीने औरंगजेबाला आणि त्याच्या सैन्याला पछाडले होते. आधुनिक काळात एक अशीच संताजी धनाजीची जोडी या देशात होऊन गेली जिने ब्रिटीश पोलिसांना असेच पछाडले होते. ४२च्या लढ्यात या…
Read More...

खुन्या मुरलीधराला वाचवण्यासाठी, अरब सैनिकांनी ब्रिटीश जवानांचे खून केले होते.

लेख वाचण्यास सुरवात करण्यापुर्वी विशेष संपादकिय सुचना, सदरचा लेख अस्सल(भाडेकरु) पुणेकरांने लिहला आहे. ते भिडू स्वत:ला पुणेकर समजून घेतात पण ते कधीच दुपारचे झोपलेले आढळले नाहीत. त्यांचा स्वाभीमान दुखावू नये म्हणून फक्त कंसात भाडेकरु असा…
Read More...

खरंच राजस्थानच्या विधानसभेत भूत असेल का..?

अमावस्येच्या रात्री शनिवार वाड्यातून "काका मला वाचवा" असा आवाज येतो म्हणे. या गोष्टींचं पुणेकरांना फारसं कौतुक वाटत नाही. बाहेरून आलेले या भुताटकीत देखील राजकीय अर्थ शोधत असतात. "राजकारण आणि भूताटकी" हि गोष्ट महाराष्ट्राच्या विद्येच्या…
Read More...

ते महाराष्ट्राचे ९ दिवसाचे मुख्यमंत्री होते.

अहो मला रस्त्यावरुन आणून यशवंतरावांनी मंत्रीमंडळात बसवलं आहे. उद्या पुन्हा रस्त्यावर जायची वेळ आली तर मग कशाला वाईट वाटेल? सिंहासनमधल्या डिकास्टा सारखा हा डॉयलॉग. आठवतोय न कामगार नेता डिकास्टाचा डॉयलॉग. तो कांताला म्हणतो, “अरे हा…
Read More...