Browsing Category

सिंहासन

सातासमुद्रापार आलेल्या या इंग्रजांने जिद्दीने मराठी भाषेतील पहिलं पुस्तक छापून दाखवलं.

आज आपण मराठीत शेकडो पुस्तके प्रकाशित झालेली पाहतो. नावाजलेल्या कादंबरीकारापासून ते नवकवीच्या छोट्याशा काव्यसंग्रहापर्यंत रोज कोणत्या ना कोणत्या प्रकाशनाचे पुस्तक प्रकाशित होत असते. मराठीत जेवढी पुस्तके छापली जातात तेवढी इतर कोणत्या भारतीय…
Read More...

मलबार हिलच्या बंगल्याला नकार देऊन छोट्या घरात राहणारा एक मंत्री महाराष्ट्रात होऊन गेला.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ तेव्हा राखीव होता. कॉंग्रेसतर्फे तेव्हा बाबुराव भारस्कर नावाच्या तरुण कार्यकर्त्याला तिकीट मिळाल होतं. बाबुराव भारस्कर हे जेष्ठ गांधीवादी नेते ह.भ.प. बाळासाहेब भारदे…
Read More...

टिपू सुलतान मरेपर्यन्त राम लिहलेली अंगठी घालत होता

१७९९ साली टिपू सुलतान श्रींगपट्टनम च्या लढाईत मारला गेला. त्याचे मृत शरीर जेव्हा त्याच्या सहकार्यांच्या हाती लागले तेव्हा त्याच्या हातात तलवार तशीच होती. त्याच्या बोटात एक अंगठी होती ज्यावर राम लिहण्यात आलं होतं. ही अंगठी ४१ ग्रॅम…
Read More...

बाजी प्रभू देशपांडे खुद्द शिवरायांच्या विरुद्ध लढले होते, या गोष्टीत तथ्य आहे का?

बाजी प्रभू देशपांडे यांचं नाव ऐकल की डोळ्यासमोर उभा राहतो पावनखिंडीतला इतिहास. लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणत दोन्ही हातानी समशेरी चालवत सिद्धीची सेना खिंडीत थोपवून धरणारे बाजी प्रभू आठवतात. स्वामीनिष्ठेचे प्रतिक…
Read More...

म्हणूनच १०० वर्षे जूनी कोल्हापूरची चित्रसृष्टी मुंबईच्या बॉलीवूडलासुद्धा पर्याय ठरू शकते.

कोल्हापुरच्या मातीत आणि पंचगंगेच्या पाण्यात कला नांदते अस म्हणतात. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नगरीमध्ये कलाकारांना खरी ओळख मिळवून दिली छत्रपती शाहू महाराजांनी ! त्यांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला, शिक्षणाची संधी…
Read More...

नेटफ्लिक्स पाहिलं, दुनियादारी केली पण अभ्यासाबाबत प्रॅक्टिकल राहिलो आणि DySP झालो

दुनियादारी करताना तोल न जावून देता स्वत:च करियर करणाऱ्या भिडू लोकांची एक बिरादरी असते. ही पोरं जिथ जाईल तिथ मनमौजी जगतात एखाद्या गोष्टीसाठी मन मारणं त्यांना जमत नाही. पण ही पोरं स्वत:च्या करियरबाबत देखील तितकीच प्रॅक्टिकल राहतात. Dy SP…
Read More...

अमेरिकन जोडप्याचं अपहरणं झालं आणि खंडणी तामिळनाडू सरकारकडे जमा करायची मागणी आली. 

भारत, श्रीलंका, तामिळनाडू आणि अमेरिका अशा चौघांची वेगवेगळी भूमिका असणारं एक अपहरणनाट्य झालं होतं. ज्यामध्ये प्रमुख डावपेच टाकले होते ते ईलम पीपुल्स रिवॉल्यूशनरी लिबरेशन फ्रॅंट या दहशतवादी संघटनेने. या अपहरनाट्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो…
Read More...

मराठी मातीचा अभिमान असणाऱ्या खिल्लारी बैलांची पहिली पैदास औंध संस्थानात झाली होती

महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जा तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याचं एक माफक स्वप्न असतं. राहायला चांगलं घर असो वा नसो पण घराशेजारी मोठा गोठा असावा, तिथे दुधदुभत देणाऱ्या गायी म्हैशी असाव्यात. सगळ्यात महत्वाच म्हणजे दारात खिल्लारी बैलांची जोडी…
Read More...

कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक उभारण्यात या मराठी माणसाचा सिंहाचा वाटा होता

काही गोष्टींच वर्णन शब्दात करता येत नाही. कन्याकुमारी येथे असणारं स्वामी विवेकानंद स्मारक देखील त्यातीलच एक. कन्याकुमारीपासून ४०० ते ५०० मीटर दूर समुद्रातील एका खडकावर असणारे हे स्मारक म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच प्रतिक समजलं जातं.…
Read More...

मॉरिशस देशामध्ये मराठी माणसांचं प्रमाण जास्त का आहे?

हिंदी महासागरात आफ्रिकेजवळ वसलेला टिकली एवढा देश म्हणजे मॉरिशस. लोकसंख्या असेल १०-१२ लाख म्हणजे आपल्या सोलापूर औरंगाबाद एवढी. आपल्या निसर्ग सुंदर बीच साठी फेमस असलेल्या बेटावर गेलं तर अनेक मराठी भाषिक लोक आपल्याला भेटू शकतील. अनेकदा…
Read More...