Browsing Category

सिंहासन

लातूर नगरपालिका बरेच वर्ष दुपारी ३ ते रात्री १० अशी चालायची. यालाही एक कारण होतं.

लातूर एकेकाळी मराठवाड्यातलं एक छोटंसं गाव होतं. चालुक्य राजांपासून या गावाचा इतिहास आहे. निजामशाहीवेळी कापूस, उडीद, ज्वारी, भुईमूग, हरभरा यांची ही आडत व्यापारी पेठ एक सरंजामी शहर होतं. मात्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या…
Read More...

राजा रवी वर्मांमुळे महाराष्ट्रात नऊवारी साडीचा ट्रेन्ड सुरू झाला

राजा रविवर्मा म्हणजे महाराष्ट्राला केरळने दिलेलं अनमोल रत्नय. महाराष्ट्रातलं एकही पेंटिंग म्यूजियम त्याच्या चित्रांशिवाय पूर्ण होत नाही. श्रीमंत लोकांच्या घरात त्याची चित्र किंवा त्याच्या कॉप्या हमखास टांगलेल्या आढळतात. त्याची चित्रांवरची…
Read More...

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी युतीचे ११ खासदार पाडून दाखवले..

सध्या तामिळनाडूचे राज्यपाल असणारे बनवारीलाल पुरोहित म्हणजे राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवलेलं व्यक्तिमत्व. फक्त उन्हाळे पावसाळे नाहीत तर त्यांनी अनेक पक्षात जाऊन तिथलं राजकारण जवळून पाहिलं. ते जन्मले राजस्थानमध्ये मात्र त्यांची…
Read More...

चंद्रभागेचा आजवरचा सर्वात मोठा महापूर १९५६ साली आला होता असं सांगतात 

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या परतीच्या पावसाने विठुरायाच्या पंढरीला देखील जोराचा तडाखा दिला. या मुसळधार पावसामुळे चंद्रभागेला पूर आला आणि पंढरपूरची वाताहत झाली. गेल्या कित्येक वर्षांनी असा महापूर पंढरीने पाहिला. पुणे-सोलापूर जिल्ह्यातील…
Read More...

शेतकरी अडचणीत असताना राजकारण न करता मदत कशी करायची असते हे यशवंतरावांकडून शिकावं

१९७२ हे ऐकताच तुमच्या डोक्यात पहिला काय येतं..? दुष्काळ बरोबर भिडू, १९७२ सारखा दुष्काळ महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता असं जुनीजाणती माणसं सांगतात. शेतात पीक नाही, घरात धान्य नाही, जनावरांना पाणी नाही, हाताला काम नाही. अगदी सधनं सधन…
Read More...

म्हणून संघामध्ये ख्रिश्चन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती…

भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन हे दिल्लीत २० नोव्हेंबर १९४९ ला झालेल्या एका कार्यक्रमात म्हणाले होते, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मुस्लिमविरोधी आणि हिंसक असल्याची लावली जाणारी दूषणे सर्वथा चुकीची आहेत. परस्पर धर्मांचा आदर आणि…
Read More...

तुमचे क्वारंटाईनचे किस्से सांगणार असला तर थांबा, आधी गांधींचा क्वारंटाईन किस्सा वाचा.

आत्ता कुठं मोकळं व्हायला लागलय, परत परत क्वारंटाईन चं काय लावताय. होय भिडू सगळं मान्य पण कस झालय सांगू का? लय दिवसातनं मोकळं झाल्यामुळं लोकं आत्ता गप्पा मारायला लागलेत. बार पण सुरू झाल्यानं गप्पा रंगायल्यात. पण झालय अस की बोलायला विषयचं…
Read More...

विखेंनी समंजसपणा दाखवला नाहीतर भाजप-सेनेची युती यापूर्वीच तुटली असती. 

बाळासाहेब विखे पाटील १९९८ साली नगर दक्षिण म्हणून लोकसभेसाठी शिवसेनेकडून निवडून आले. पुर्वाश्रमीचे पक्के कॉंग्रेसी असल्याने शिवसेनेसारख्या पक्षासोबत जुळवून घेणं कठीण होतं. पण सहकार अंगातच मुरलेला असल्याने त्यांच्यासाठी ही गोष्ट अगदीच अवघड…
Read More...

सामना सिनेमामुळे अकलूजच्या राजकारणात भूकंप झाला होता

पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवर, इथल्या साखर कारखानदारीवर, त्याच्यावर चालणाऱ्या राजकारणावर संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता असते. या साखरसम्राटांबद्दल अनेक समज गैरसमज असतात. यातील कित्येक अफवाच असतात. अशाच गैरसमजाचे सर्वात मोठे बळी …
Read More...

महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरवात प्रबोधनकारांनी केली

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्व. हिंदू धर्माचा त्यांना जाज्वल्य अभिमान तर होताच मात्र त्यात असलेले जातीभेद, अनिष्ठ रूढी परंपरा याबद्दल राग होता. हिंदू धर्माची सर्वसमावेशकता उच्चवर्णियांच्यामुळे नष्ट होत आहे यावरून…
Read More...