Browsing Category

सिंहासन

राजीव गांधींनी राजकारणात येण्याचा निर्णय ओशोंच्या प्रभावातून घेतला होता ?

'द ओनली लाइफ: ओशो, लक्ष्मी एंड द वर्ल्ड इन क्राइसेस’ राशिद मॅक्सवैल यांच्या पुस्तकात राजीव गांधी हे ओशोंच्या प्रभावानेच राजकारणात आल्याचा दावा करण्यात आला होता. ओशो यांच्या सचिव राहिलेल्या लक्ष्मी यांच्या जीवनावर राशिद मॅक्सवेल यांनी पुस्तक…
Read More...

कोण होते एका दिवसाचे मुख्यमंत्री ?

१९९८ साली  भाजपचे कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशच्या  मुख्यमंत्री पदावर विराजमान होते आणि त्यांच्या सरकार विरोधातील विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी विधानसभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. या गोंधळामुळे उत्तर प्रदेशचे तत्कालीन…
Read More...

येडीयुरप्पांना “आस्मान” दाखवणारा काँग्रेसचा हा बाहुबली नेमका आहे तरी कोण…?

गेल्या ४ दिवसांपासून कर्नाटक आणि एकूणच राष्ट्रीय राजकारणात सुरु असलेले राजकीय नाट्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. पैसा आणि सत्ता यांच्या मग्रुरीच्या जीवावर लोकशाही व्यवस्थेची लक्तरे…
Read More...

….अशा पद्धतीने येडीयुरप्पा विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकतात…!!!

कर्नाटकाची सत्ता कुणाच्या ताब्यात जाणार, हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. सत्ता वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरु झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज दुपारी ४ वाजता कर्नाटक…
Read More...

नवाझला सेनेच्या आंदोलनामुळे स्टेज सोडावं लागलं त्यानेच बाळासाहेबांच्या भूमिकेला न्याय दिला.

उत्तर भारतातल्या गावागावात रामलीलाची नाटिका बसवली जाते. अनेक हौशी कलाकार यानिम्मिताने एकत्र येतात. रामसीता हनुमानची कथा नाटकाद्वारे सादर करतात. प्रेक्षक भक्तिभावाने तल्लीन होऊन या रामलीलेचा आनंद घेतात. रामलीला एक उत्सव असल्यासारखाच असतो.…
Read More...

कर्नाटकात हॉटेलवाल्यांनी नरेंद्र मोदींना रुम शिल्लक नाही अस सांगितलं होतं…

निकालाच्या दिवशी बारा वाजू लागले तसे कर्नाटकातल्या तिन्हीही पक्षांचे बारा वाजले. नुकतच निवडून आलेले आमदार गुलालातं आनंद साजरा करत होते तोच त्यांना हॉटेलमध्ये जाण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.  मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉंग्रेसन आपल्या…
Read More...

वाजपेयी १३ दिवसांचे पंतप्रधान ठरले होते, येडीयुरप्पा ३ दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील काय…?

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटता सुटत नाहीये. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर येडीयुरप्पा यांच्या अल्पमतातील सरकारला काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या…
Read More...

महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री ज्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता.

महाराष्ट्रासारख्या राज्याला लाभलेले मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. राज्यातील जातीची समिकरणं बाजूला सारत अल्पसंख्याक समाजाचे असणारे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव…
Read More...

कर्नाटकचे राज्यपाल १९९६ सालातील राजकीय पेचप्रसंगाचा बदला घेताहेत  काय…?

राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो, आणि शक्यतांमध्ये संधी शोधणं ज्याला जमतं तो या खेळात ‘बाजीगर’ ठरतो. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर असाच शक्यतांचा खेळ कर्नाटकच्या राजकीय सारीपटावर सुरु झालाय. कर्नाटकचे निकालच  अशा पद्धतीने…
Read More...

ईव्हीएम मशीनबद्दल काय बोलला भिडू..?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागले. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप ही ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ म्हणून समोर आली. पण या निकालांदरम्यान एक घटना अशी घडली की ‘हुबळी-धारवाड’ मतदारसंघातून भाजपचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना विजयी…
Read More...