Browsing Category

सिंहासन

विधानसभेत विचारायचे प्रश्न लोकांच्या सभा घेऊन ठरवणारे केशवराव धोंडगे एकमेव नेते होते

मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई केशवराव धोंडगे यांचे रविवारी वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. कपाळावर टिळा लावलेले, पांढऱ्याशुभ्र नेहरू शर्टातील आणि धोतरात वावरणारे अगदी शांत आणि चालते बोलते…
Read More...

ज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष लागली…

गेल्या १२ वर्षांपासून नाग नदीचं प्रदूषण थांबवण्याची मागणी केली जात आहे. २०१० मध्ये नागपूर खंडपीठाने नाग नदीचं प्रदूषण थांबवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून नाग नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्वतंत्र सिवेज लाईन टाकणे आणि सांडपाण्यावर…
Read More...

काँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी मॅजिक’

सोशल मीडिया स्क्रोल करताना एक मीम दिसलं, गुजरातचं बॅकग्राऊंड, समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुढं लिहिलेलं 'में नही तो कौन बे ?' गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपनं सत्ता मिळवली आहे. २०१७ मध्ये पाटीदार आंदोलनानंतर भाजपला ९९ जागांवर समाधान…
Read More...

पूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…

डिसेंबर २०२२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुका होणार असतानाच ऑक्टोबर २०२२ मध्ये गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. मोरबी इथल्या मच्छू नदीवरील पूल हा तब्बल सहा महिने बंद ठेवल्यानंतर दुरूस्तीचं काम संपवून उद्घाटन  केल्याच्या फक्त ५ दिवसांनंतर…
Read More...

दोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार ?

देशभरात गाजलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येतायेत. सध्याचं  चित्र बघितलं तर गुजरातमध्ये भाजपची रेकॉर्डब्रेक विजयाकडे घौडदौड सुरू आहे. १८२ पैकी दीडशेपेक्षा जास्त जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर आपकडे ६ आणि काँग्रेसकडे २०…
Read More...

पराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…?

बुधवारी दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीचा निकाल लागला तर गुरुवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीचा निकाल लागत आहे. गुजरातमध्ये १५० प्लस जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अगदी घासून लढाई सुरु आहे.…
Read More...

रवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे ?

ऑगस्ट २०२२ मध्ये जेव्हा अदानी समुहानं NDTV विकत घेतल्याची बातमी आली, तेव्हा या गोष्टीवर जोरदार चर्चा झाल्या. कोणतीही नोटीस, डिस्कशन न करता अदानी समुहानं NDTV ताब्यात घेतल्याचा विषयही रंगला, पण त्यापेक्षा हॉट टॉपिक होता तो म्हणजे रवीश कुमार…
Read More...

बाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं

बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणात अनेक प्रतिस्पर्धी होते, राजकीय टीकाकार होते. विचारधारेच्या मुद्यापासून तर कार्यशैलीपर्यंत बाळासाहेबांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. मात्र त्यांचे कडवे टीकाकार सुद्धा त्यांच्या दोन गोष्टी नाकारू शकत…
Read More...

शनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता

अलिकडेच प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीच्या बाजूचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. आता पुण्यातील शनिवार वाड्याच्या मस्तानी दरवाजासमोर असलेल्या दर्ग्यावरून वाद सुरु झाला आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी हा दर्गा…
Read More...

अमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला घाम फोडू शकतं…

अमेरिकेमध्ये सध्या ऐतिहासिक महागाई आहे. महागाई असेल तर मार्केटमधील मागणी घटते आणि त्यामुळे बेरोजगारीची नवीन समस्या निर्माण होऊ शकते. अमेरिकेत बेरोजगारीचा दर ऐतिहासिक नीचांक पातळीवर आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्वच्या धोरणांमुळे…
Read More...