Browsing Category

सिंहासन

मल्लिकार्जुन खर्गे Vs शशी थरूर : आज पार पडलेली निवडणूक १० खास गोष्टींमधून समजून घ्या

गेल्या ७५ वर्षांतली ३ री निवडणूक. २ तगडे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरूर. ९ हजार मतदार....आज मतदान आणि परवा निकाल !!! गेल्या २४ वर्षांपासून कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडले जात होते. मात्र…
Read More...

खरंच महाराष्ट्रात एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक बिनविरोध होते का ?

आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी…
Read More...

उद्धव, राज, आदित्य या तिन्ही ठाकरेंना पर्याय द्यायला अमित ठाकरे मैदानात उतरलेत…

हॅशटॅग ठाकरे... सध्या ठाकरे आडनावाला टिआरपी आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे, निहाल ठाकरे… ही नावं सातत्याने चर्चेत आहेत. आत्ता या हॅशटॅग ठाकरेंमध्ये सकाळपासून नंबर १ वरती आले आहेत ते…
Read More...

हिमाचलच्या स्थापनेपासून गणित फिक्स आहे, ज्यांच्या बाजूनं राजपूतांची मतं, सत्ता त्यांचीच

हिमाचल प्रदेश मध्ये राजकारणात एक गोष्टी नेहमी सांगितले जाते. ती म्हणजे कुठलेही काम असेल ते ५ वर्षात करून घ्यायचे. त्यानंतर सरकारी अधिकारी बाबू तुमचं ऐकत नाही. याच कारण म्हणजे हिमाचल प्रदेश मध्ये सलग दोन वेळा कुठल्याच पक्षाची सत्ता येत नाही.…
Read More...

हिमाचल प्रदेश विधानसभा २०२२ ; मोदींचे स्टार कॅबिनेट अनुराग ठाकूर CM पदाचे दावेदार ?

नुकत्याच हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या. येत्या १२ नोव्हेंबरला ६८ जागांसाठी हिमाचलमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत बघायला मिळणार आहे.  एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे भाजप कंबर कसून…
Read More...

पोलीस कॉन्स्टेबल ते गुजरातच्या CM पदाचा चेहरा…गोपाल इटालियांनी मोठा पल्ला गाठलाय…

गुजरातच्या निवडणूका तोंडावर आल्यात...प्रचारही सुरु झालाय..साहजिकच वादग्रस्त वक्तव्य येणं, आरोप-प्रत्यारोप होणं याच प्रचाराच्या राजकारणाचा भाग असतो. असंच राजकारण सद्या गुजरातमध्ये सुरु आहे. आप चे नेते गोपाल इटालिया यांनी पंतप्रधान मोदीं आणि…
Read More...

शिंदे गटानं अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक का लढवली नाही ?

एकनाथ शिंदेंनी बंड केलं, १२ खासदार, ४० आमदार, अनेक नगरसेवक-पदाधिकारी अशी उभी फूट शिवसेनेत पडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर झालेच, पण त्यांनी थेट शिवसेना पक्षावरही दावा केला. मूळ शिवसेना कुणाची हा वाट कोर्टात गेला.. पण या सगळ्यात प्रकरण…
Read More...

मुंबईतून शिवसेना कधीच संपत नाही त्यामागं आहे मुंबईतली शिवसेनेची शाखा सिस्टिम

एक महिला होती तिच्या खोलीवर युपीच्या भाडेकरू भैय्याने कब्जा केला. भैय्या तथाकथित डॉन होता. महिलेला कुठं जावं कळत नव्हतं. ही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली. सिवील केस असल्याने पोलीसांनी हात वर केले. कायद्याची बंधने होती. मग ही महिला दूसऱ्या…
Read More...

ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे ; काश्मीर प्रश्न हाताळण्यात खरंच नेहरूंची चूक झाली होती का ?

निवडणूका आल्या कि पंतप्रधान मोदींच्या भाषणात नेहरूंचा उल्लेख येतोच येतो अशी त्यांच्यावर जी टीका होते त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तो गुजरातमध्ये..इथल्या भाषणात मोदींनी दोन गोष्टी काढल्या एक त्यांची जात आणि दुसरे म्हणजे नेहरू. मोदी…
Read More...