Browsing Category

कट्टा

पोराचं जिओसाठी कौतुक करताय, पण बाप तर भारताची माती थेट अरबांना विकत होता !!!

रिलायन्स ने करलों दुनिया मुठ्ठी मैं हे शब्दश: करुन दाखवलय. तस मुंबईत करुन दाखवलय म्हणणारी माणसं दोनच. एक शिवसेना आणि दूसरी रिलायन्स. पैकी शिवसेनेनं करुन दाखवलं का नाही याचा डेटा घोळ घालणारा ठरू पण शकतो पण रिलायन्सचा डेटा शंभर टक्के अस्सल…
Read More...

हे मंदिर ब्रिटीश अधिकाऱ्यानं बांधलय. ते पण बायकोचा नवस पुर्ण करण्यासाठी.

मध्य प्रदेशातील आगर मालवा या ठिकाणी महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरासंदर्भातील एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. असं सांगतात की हे  हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असणारं भारतातील एकमेव मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार एका ब्रिटिश अधिकाऱ्याने…
Read More...

पुण्या- मुंबईत प्रेमाची स्वप्न पाहणाऱ्या खास भ

जनता बस म्हणून हात दाखवला आणि शिवनेरी निघाली. ड्रायव्हर म्हणला दर जनता बसचेच पण गाडी शिवनेरी आहे. बसताय नव्हं. काय करणार बसणार का नाय ? बसायलाच पाहीजे. तसच हा लेख वाचताना तुमचं होणाराय. कसय प्रेमात एवढं डिटेल कोण सांगत नसत. आणि त्यातही…
Read More...

सायकल स्मार्ट, सिटी स्मार्ट, फोन स्मार्ट पण सरकार ?

परवा मित्रानं एक फोटो पाठवला, शाळेतल्या काही पोरांना पुण्यात सुरु झालेल्या सायकल शेअरिंगच्या हिरव्या सायकली चालवायच्या होत्या. ती पोरं अशीच सायकलींभोवती सुट्टीच्या दिवशी घिरट्या घालत होती. मला ती माझ्या बालपणात घेवून गेली. खाऊचे आठ आणे -…
Read More...

आत्ता गुगलवर मराठीतच लिहलं पाहीजे, पण का ?

आज गुगल सर्च संमेलनाला हजर राहण्याची संधी मिळाली. पुण्यात नोंदणी करायला एक दिवस उशीर झाल्याने इंदोरमधल्या संमेलनासाठी नोंदणी केली. सध्या भारताकडे सगळेच उद्योग एक आगामी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. गुगलही त्यापैकीच एक. इंटरनेटचा वापर वेगाने…
Read More...

पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार होता.. पण ? 

वर्ष १९९९. अटलबिहारी वाजपेयी यांना शांततेचं नोबेल मिळवायचे आहे अशी टीका विरोधकांनी सुरु केली. कारण घडलं होतं त्यांच्या बस यात्रेचं.  नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी वाजपेयी लाहोरला बसमधून गेले. पाकिस्तानसोबत शांततेचे संबंध प्रस्थापित…
Read More...

जगाच्या इतिहासात ती गोष्ट हिटलरची सर्वात मोठ्ठी चूक ठरली.

'शांततेच्या मार्गाने जर्मनीचे अधिपत्य मान्य करा अथवा होणाऱ्या युद्धाला तुम्हीच जबाबदार असाल' हे होते हिटलर च्या परदेश धोरणाचे सूत्र.  ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया सारखे देश त्याने नुसते धमकीने खिशात घातले होते. आणि पुढे प्रत्यक्ष युद्ध…
Read More...

वडाच्या प्रत्येक फेरीसोबत यातील एक-एक मंत्र उच्चारला जातो?

आज आहे वटपोर्णिमा. आजच्या दिवशी वयाच्या झाडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते. सती-सत्यवान, जन्मोजन्मी हाच पती या प्रथेतून मग टोकाचे समर्थन करणाऱ्या स्त्रीया आणि टोकाचा विरोध करणाऱ्या स्त्रीया हा…
Read More...

दर ६ महिन्यांनी या बेटाचा देश बदलतो…!!!

फ्रांस आणि स्पेन या दोन देशांच्या दरम्यान एक बेट असं आहे की ज्याचा देश दर ६ महिन्यांनी बदलतो. विश्वास ठेवायला थोडसं जड जात असलं तरी ही बातमी अगदी खरी आहे. ६ महिने या बेटाची मालकी फ्रांसकडे असते, तर पुढचे ६ महिने स्पेन या बेटावर आपला…
Read More...

कामावरून सुट्टी न घेतल्यामुळे बेकरी चालकाने भरलाय २ लाखांचा दंड…!!!

कामावरून सुट्टी घेण्यासाठी नेहमीच वेगवेगळे बहाणे बनवणाऱ्या लोकांची आपल्याकडे कमी नाही. कितीही सुट्ट्या मिळाल्या तरी आपल्याला त्या कमीच असतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या संस्थेला देखील तुमच्याकडून जितकं अधिक काम करून घेता येईल…
Read More...