Browsing Category

फोर्थ अंपायर

एक डोळा गमावूनही तैमूरच्या आजोबाने वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं…

साल होतं १९६२ चं. भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेला होता. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार होते नरी कॉन्ट्रॅक्टर. १ मार्च १९६२ ला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर बार्बाडोसच्या मॅचच्या दरम्यान त्यावेळचा सगळ्यात वेगवान गोलंदाज चार्ली ग्रिफिनचा एक…
Read More...

ईडन गार्डनवर पेटलेल्या दंगलीतही या खेळाडूने भारताचा व वेस्ट इंडिजचा झेंडा वाचवला..

१९६६ साली वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. तीन टेस्ट सामने खेळले जाणार होते. भारताची धुरा त्यावेळेस एम. ए. के. पतौडी यांच्याकडे होती व वेस्टइंडीजची धुरा सर गॅरी सोबर्स यांच्याकडे. पहिला टेस्ट सामना वेस्टइंडीजने सहा विकेटने…
Read More...

रोहितला तीन वेळा IPL जिंकून देणारा कोच टीम इंडियाची जबादारी घ्यायला नाही म्हणतोय…

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या हेड कोच पदासाठी मोठी स्पर्धा दिसून येत होती, याच कारण म्हणजे रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आला असून आता पुढे हेडकोच कोण असा सवाल उभा ठाकला आहे. टी- ट्वेन्टी वर्ल्डकप पर्यंतच रवी शास्त्री हे कोच असणार आहे. रोज…
Read More...

सचिनने इंग्लंडमध्ये क्रिकेटचं नाही तर फूड चॅलेन्जचा सुद्धा रेकॉर्ड केला होता…

हॅलो फॅमिली.....! चिकन लेगपीस हा आवाज सोशल मीडियावर कायम घुमत असतो. असेच खादाड लोकांसाठीच चॅलेंज असतात. इतक्या इतक्या मिनिटात संपवा थाळी बक्षीस घेऊन जा, एका मिनिटात चॅलेंज पूर्ण करा आणि गाडी जिंका वैग्रे असे अनेक चॅलेंज आपण सोशल मीडियावर…
Read More...

कॅप्टन्सी तर सोडा विराट कोहली रोहितचं उपकर्णधारपद काढून घेण्याच्या तयारीत होता…

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली याने नुकताच टी20 फॉर्मेट मधून आपली कॅप्टन्सी सोडली. 17 ऑक्टोबर पासून दुबईत होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपनंतर तो या फॉरमॅटमधली आपली कॅप्टन्सी सोडणार आहे. तर वन डे आणि कसोटी फॉर्मेटमध्ये विराटची कॅप्टन्सी…
Read More...

रिलायन्सने प्रत्येक सिक्सवर 6 हजार रुपये बक्षीस ठेवलं होतं. सिद्धू सबसे बडा खिलाडी ठरला…

क्रिकेटमध्ये सिक्सर किंग हे बिरुद फार कमी लोकांना लाभलेलं आहे. यात खेळाडूंच्या नावाची लिस्ट मोठी आहे, वेगवेगळ्या देशांचे स्टार प्लेअर आणि प्रत्येकाची स्टाईल वेगळी. आता जस आयपीएलमध्ये प्रत्येक सुपर कॅचला, लांब जाणारा सिक्स याला पैसे मिळतात…
Read More...

इंजिनिअरिंगच्या स्कोपचा नाद सोडला आणि हे विद्यार्थी पुढे स्टार क्रिकेटर झाले…..

दहावी बारावीचे पोरं एकदा पेपर देऊन आले कि त्यांना एक प्रश्न  कायम विचारला जातो तो म्हणजे मंग पुढं काय ? काहीजण असतात करिअरविषयक सल्ले देणारे त्यापैकी इंजिनिअरिंग घे म्हणणारे जास्त आढळतात. इंजिनिअरिंग घे भावा लय स्कोपय. पण हे स्कोप समजून…
Read More...

मलिंगा भारतात देखील तितकाच फेमस होता. त्याचे दोन बॉल आपण कधीच विसरू शकणार नाही..

श्रीलंकेचा घातक गोलंदाज लसिथ मलिंगानं नुकताचं आपली निवृत्ती जाहीर केली. मी माझे टी20 चे शूज काढून ठेवत आहे, असे म्हणतं त्यानं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही निवृत्ती जाहीर…
Read More...

भल्याभल्यांना गुगलीत अडकवणारा शेन वॉर्न नर्सला मेसेज पाठवतो म्हणून गोत्यात आला होता….

क्रिकेट हा जंटलमनचा गेम समजला जातो. खेळता खेळता काही खेळाडू हे भलत्याच खेळाच्या नादात अडकतात आणि आपल्या कारकिर्दीवर क्रिकेटर सोबतच अजून एखादा शिक्का मारून घेतात. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग, डोपिंग, ड्रग्ज यामध्ये अडकलेले अनेक खेळाडू आपण…
Read More...

अटापट्टूला कसोटीत दुसरी धाव काढायला तब्बल ७ वर्षे लागली होती…

क्रिकेटमध्ये जर एकदा का तुम्ही संघाच्या बाहेर फेकले गेले तर तुम्ही परत इन टीम होण्याच्या शक्यता फार कमी असतात. जर तुमचं खराब प्रदर्शन चालूच असेल तर सिलेक्शन कमिटी तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणारच पण एक खेळाडू असा होता ज्याने सगळ्यांच्या…
Read More...