Browsing Category

दिल्ली दरबार

राजेश पायलट देखील काँग्रेसवर नाराज होते पण पक्ष कधी सोडला नाही..

गेहलोत-पायलट वाद सोडवण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आलेलं दिसत नाही कारण आता बातम्या सुरु झाल्यात त्या म्हणजे राजस्थानमध्ये सचिन पायलट नवीन पक्ष काढणार आहेत.  कदाचित त्यांच्या 'प्रोग्रेसिव्ह काँग्रेस' पक्षाची घोषणा ११ जून ला घोषणा होऊ शकते.…
Read More...

वडील काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींशी लढलेले, मुलगा त्याच कारणावरून भाजपमध्ये गेला.

"भाजपच्या धोरणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेल्या जितिन प्रसाद यांनी भाजप कुटुंबात प्रवेश केला आहे," असं एक स्टेटमेंट समोर येतं, तेही भाजपचे खासदार अनिल बालूनी याचं आणि लगेचच तडकाफडकी केंद्रीय मंत्री…
Read More...

पंतप्रधानांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न पडायचा, “ये खांडेकर कौन है?”

हा किस्सा आहे पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असतानाचा.. पंतप्रधानांना त्यांच्या जुन्या बंगल्यावर सतत येऊन भेटणाऱ्या एका मित्राचा पंतप्रधानांच्या स्वीय साहाय्यकाच्या खोलीत फोन आला. त्याने नरसिंह रावांना फोन जोडून देण्यास सांगितला. तेव्हा…
Read More...

या भेटीमुळे चर्चा सुरु झालीय, “अमित शहा जम्मू- काश्मीरसाठी मोठा निर्णय घेणार आहेत !”

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकांतात झालेली  भेट सध्या चर्चेचा विषय बनलाय. या दोघांत नेमकी कसली चर्चा झाली हे तर समोर नाही आलं, पण यावरून वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात झालीये. ज्यात एकीकडे…
Read More...

पाकिस्तानला हरवणाऱ्या ईशापुर रायफलच्या निर्माणाचं श्रेय जातं यशवंतराव चव्हाणांना

जसं जसं जग पुढे जातंय तसं तंत्रज्ञान विकसित होत चाललंय..त्यात शस्त्र देखील कसे मागे राहतील. काळानुसार शस्त्रात देखील नवेनवे बदल होत आहेत आणि इतर देशांच्या मानाने भारतही यात मागे नाही. त्यात ब्रिटीशकालीन इतिहासाचा आढावा घेतला तेंव्हा…
Read More...

बाबांचा स्वॅग जिरलाय. हॉटेल बंद करून ढाब्याच्या गल्ल्यावर परत आलेत

उगाच चौकात बसणारे म्हातारे म्हणत नाहीत दैव देते आणि कर्म नेते. असच काहीस दिल्लीतल्या  ‘बाबा का ढाबा’ चालविणाऱ्या कांता प्रसाद सोबत झालं आहे. गेल्या वर्षी सोशल मिडीयावर हे बाबा तुफान व्हायरल झाले होते. त्यांच्या वयाचा विचार करता सोशल…
Read More...

लखनौ में कूछ बडा होनेवाला है! योगींची खुर्ची धोक्यात आहे का?

लखनौ मी कुछ तों बडा होनेवाला है! पर क्या होगा किसीको मालूम नहीं.. उत्तरप्रदेश मध्ये दिल्ली दरबारातून येणाऱ्या लोकांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. चर्चा गाठीभेटींना ऊत आलाय. आणि हे सलग १० दिवसांपासून सुरुय. काही माध्यमांनी तर डायरेक्ट मोदी…
Read More...

ममता दीदींचा वारसदार कोण, या प्रश्नाच उत्तर सापडलंय..

ममता दीदींचा वारसदार कोण, या प्रश्नाच उत्तर अखेर सापडलंय.. अभिषेक बॅनर्जी मागील काही दिवसांपासून दीदींचा उत्तराधिकारी कोण असे प्रश्न लोकांना पडत होते. त्यात कालच तृणमूल काँग्रेसची व्हर्च्युअल बैठक पार पडली. या व्हर्च्युअल बैठकीला पक्षाचे…
Read More...

काँग्रेस म्हणतंय दिल्लीचं सेंट्रल व्हिस्टा चूक आणि राजस्थानचं आमदार निवास कायदेशीर.

"हमारी राजनीति में अब सब Is equal to हो गया है। यह एक ऐसी अवस्था है, जहां आकर सभी दलों की करतूत एक सी हो जाती है।" वाचायला जरा जड जातंय नाही का? जाणारच..  लिहीलयचं आपल्या रविषकुमारांनी.. आज हा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय कारण, काही…
Read More...

या बाहुबलीची दहशत ठेचून काढली आणि युपीमध्ये आदित्यनाथांचा योगीराज सुरु झाला..

भारतातलं सगळ्यात मोठं राज्य म्हणजे युपी. देशाचे कित्येक पंतप्रधान या एका राज्याने दिले. जो युपीवर राज्य करतो तोच देशावर राज्य करतो असं म्हणतात. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशाचं सगळ्यात जास्त वाटा युपी उचलतोय. म्हणूनच मोदींच्या…
Read More...