भारतातील वीस अजब कायदे जे वाचून तुम्ही थक्क व्हाल

भारत हा जसा लोकशाही प्रधान देश आहे तसेच आपल्याकडे कायद्याला देखील महत्व आहे. कायद्यामुळेच आज आपल्या देशात शांतता आणि इतके धर्म जाती असताना लोक सुखाने जगू शकता. पण असे ही काही कायदे आहेत जे वाचून तुम्हला धक्का बसेल ते कायदे काय आहेत ते वाचा.  

 • भारताच्या THE AIRCRAFT LAW नुसार भारतात पोलिसांच्या परवानगी शिवाय फुगे किंवा पतंग उडवण बेकायदेशीर होत.
 • INDIAN SARAIS ACT १८६७ नुसार कुठल्या हि हॉटेल मध्ये तुम्ही विना पैसे देता बाथरूम वापरू शकता.
 • केरळ मध्ये तिसर मुल झाल्यास १० हजार रुपये दंड भरावा लागतो.
 • THE LAND ACQUISATIONACT 1894 नुसार सरकार तुमची जमीन कधी हि खरेदी करू शकत.
 • सूर्यास्त झाल्यानंतर किंवा सूर्य उदय होण्याआधी पोलीस महिलांना अटक करू शकत नाहीत. तशी अटक करायची असल्यास मेजीसट्रेट कडून लिखित परवानगी घायवी लागते.
 • जर तुमची गाडी पकडली गेली आणि तुम्ही जर दंड देऊन पावती घेतलीत तर भारतीय कायद्यानुसार त्याच दिवशी दुसऱ्यांदा दंड होऊ शक्ती नाही.
 • Ministry of women and child development यांनी २०११ मध्ये एक कायदा केला त्यानुसार, अविवाहित कुठला हि पुरुष एखाद्या मुलीला द्तक घेऊ शकत नाही.
 • Hindu Adoption maintenance act १९५६ नुसार कुठले हि विवाहित हिंदू जोडपे एक मुलगा किंवा मुलगी असल्यास दुसरे मुल द्तक घेऊ शकत नाहीत.
 • Indian panel code section 309 नुसार आत्महत्या करण हे कायदेशीर आहे पण जीव वाचल्यास एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागतो.
 • अंध्रप्रदेश मध्ये मोटर व्हेयीक्ल इन्स्पेक्टर होण्यासाठी दात चांगले असण गरजेच आहे.     
 • जर तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करताना सापडलात तर कायद्यानुसार  ३ महिने जेल होऊ शकते.
 • नवरा बायको मधील शाररीक संबंध चांगले नसतील तर ते कोर्टात घटस्पोटासाठी पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते.
 • Prevention of seditious meetings act 1911 नुसार एका डान्स फ्लोरवर एका वेळेसदहा पेक्षा अधिक लोक नाचू शकत नाहीत.
 • भारतीय हवाई दलात भरती होण्यासाठी तुमचे पाय किमान ९० cm लांब असायला हवेत.
 • जर रेपच्या केस मधील मुलाचे आणि मुलीचे रेप नंतर लग्न झाले, तर हि केस रद्द काढून टाकली जाते.
 • Dentist Act 1948 section 49 नुसार रस्त्या लगत दात काढणे किंवा कान स्वछ करणे पूर्णतः बेकायदेशीर आहे.
 • भारतीय कायदानुसार एखद्या कुंटणखाण्यात जाऊन शाररीक संबंध ठेवणे कायदेशीर आहे, पण त्याची दलाली करणे बेकायदेशीर आहे.
 • Factories Act 1948 नुसार स्त्रियांनी रात्रीच्या वेळी एखाद्या कारखान्यात काम करणे बेकायदेशीर आहे.
 • IPC चे सेक्शन ३७७ नुसार ओरल सेक्स करणे कायद्याने गुन्हा आहे.
 • कुठल्या हि प्राण्यासोबत सेक्स करण बेकायदेशीर आहे आणि तस आढळल्यास जन्मठेप होऊ शकते.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.