६५ कोटींचा खंबा, ही जपानी व्हिस्की एवढी महाग का ? जगभरातल्या व्हिस्कीत फरक काय असतो
१, २, ३, ४, ५, ६ आणि ७. ६५ च्या पुढं हे सात शून्य टाकले की आकडा होतो ६५ कोटी. बाटलीचा विषय निघाला की आकड्यापुढचे शून्य आधीच मोजून घ्यायचे, नंतर लय फटका बसतो असं आमच्या एका दोस्तानं सांगितलं होतं. आपल्याकडे पार्टीला चिवास पाजली तरी पोरं ४ दिवस खुश राहतात, त्यामुळं ६५ कोटींचा खंबा विकत घेण्याचं डायरेक्ट कारण नाही. पण नाद ही लय भारी गोष्ट असल्यामुळं शौकीन माणूस काहीही करु शकतो.
अशाच एका शौकीन माणसानं यामाझाकी-५५ या जपानी व्हिस्कीचा खंबा जवळपास ६५.२ कोटी रुपये देऊन लिलावातून विकत घेतला. याच्या एका थर्टीच्या किंमतीत मुंबईत आलिशान फ्लॅट येईल पण असो आपण इथं मापं काढायला नाही, मापं सांगायला बसलोय. नुसतं ‘यामाझाकी-५५’ बद्दल सांगून चार थेंम्ब उडवल्यागत करणार नाही, तर दारु या खास विषयावर खास ज्ञानामृत बद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.