आणि शिवसेनेच्या व्यासपीठावरून शरद पवार गरजले होते

इतिहासात शिवसेनेचा एक दसरा मेळावा असाही झाला होता, ज्या मेळाव्यातून शरद पवारांनी भाषण दिलं होतं. हा विषय आत्ता सांगण्याचं कारण काय तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर होणारा टिका. राम कदमांनी टिका केलेय की, उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलावून दसरा मेळाव्यात गर्दी दाखवणार तर दूसरीकडे शहाजी बापू पाटील म्हणालेत, शिवतिर्थावर जाणता राजा शरद पवारांच्या विचारांचे लोक जातील..
याच पार्श्वभूमीवर आठवतो तो म्हणजे शिवसेनेचा तो ऐतिहासिक दसरा मेळाव्या ज्यामध्ये शरद पवारांनी शिवसैनिकांसमोर भाषण केलं होतं.. पण हे कसं साध्य झालं होतं ते समजून घेण्यासाठी आपणाला ठाकरे आणि पवार कोणत्या राजकीय परिस्थितीतून जात होते ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लीक करा.