डॉ.मनमोहन सिंह यांच्या भेटीचे ‘वो सत्तर मिनिट’…

२६ मे २०१८ ह्या दिवशी मी, सुजय, मेघा, कुमार केतकर सर, किरण शिंपी आणि डॉ.चालसानी आम्ही सगळे डॉ.साहेबांना त्यांच्या घरी दिल्लीत भेटलो. आमचे पुस्तक Dr. Manmohan Singh - A Tempestuous Tenure हे द्यायचे होते. त्या भेटीत काय बोललं गेलं आणि कोणते…